SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
Forwarded from Geography study
Forwarded from Geography study
Forwarded from Geography study
भूगोल विषयाची परिपूर्ण माहिती देणारे टेलिग्राम चॅनल
join - t.me/geographystudy
Forwarded from Geography study
भूगोल विषयाची परिपूर्ण माहिती देणारे टेलिग्राम चॅनल
join - t.me/geographystudy
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025
Forwarded from Geography study
💠 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे विद्यापीठे💠


🔸महात्मा फुले कृषी विद्यापीठ🔸

स्थापना : १९६८
स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.

🔸 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ🔸

स्थापन : १९६९
स्थान -अकोला.
प्रमुख संशोधन विषय - कापूस, गहू, डाळी, व तेलबिया

🔸 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ🔸

स्थापना : १९७२
स्थान-दापोली, जि. रत्नागिरी. प्रमुख संशोधन विषय - फलोत्पादन, खारभूमी, मत्स्यव्यवसाय, तांदूळ व नागली.

🔸वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ🔸

स्थापना : १९७२
स्थान - परभणी
प्रमुख संशोधन विषय - कापूस, ऊस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया व रेशीम विकास

🏝या चारही विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत योग्य समन्वय राहावा आणि शिक्षण व संशोधनविषयक नियोजन योग्यरीत्या व्हावे याकरिता राज्यात महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद ही वैधानिक संस्था पुण्यात स्थापन करण्यात आली आहे.
join- t.me/oasiscareerpoint
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025