SET/NET- 2025
33.3K subscribers
248 photos
74 files
255 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
Forwarded from Books katta
सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास' (Sapiens: A Brief History of Humankind) हे इस्रायली लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी लिहिलेले एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे.

🔹 पुस्तकाचं सार
"Sapiens"  सांगतं की,आपला होमो सेपियन्स प्रजातीचा जन्म कसा झाला,कसे कल्पना, धर्म, पैसा, आणि राष्ट्रं निर्माण झाली. मानवाच्या भविष्यात तंत्रज्ञान कशा प्रकारे बदल घडवून आणणार आहे आणि 'होमो सेपियन्स'चा अंत होऊन 'होमो देऊस' (Homo Deus) मानव कसा उदयाला येऊ शकेल, याचाही विचार मांडला आहे.

🔹 कोणी वाचावे?
🌴 इतिहास आणि विज्ञानात रस असणाऱ्यांनी
🌴 विचारप्रवर्तक वाचनाची आवड असलेले
🌴 विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संशोधकांनी
🌴 तत्त्वज्ञानात रस असणाऱ्यांनी


🔹 का वाचावे?
👉 आपला इतिहास नव्या नजरेतून दाखवतं.
👉 भविष्याचा विचार करायला भाग पाडतं.

🔹थोडक्यात
"Sapiens" हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर ते वाचकाला 'आपण कोण आहोत', 'आपण कसे बनलो' आणि 'आपले भविष्य काय असेल' याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते.एकदा वाचलं की जगाकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलते. खालील लिंकवरून खरेदी करू शकता 👇👇
https://amzn.to/4ndkjHN

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025
TET/CTET/TAIT/ ADI परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
अध्यापनाच्या आधुनिक साहाय्यभूत प्रणालीमध्ये ....... चा समावेश होतो.
Anonymous Quiz
68%
A) स्मार्ट बोर्डस्
23%
B) ग्रीन बोर्डस्
6%
C) तक्ते
4%
D) नकाशे
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.

चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.

🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
Forwarded from Books katta
पुस्तकाचे नाव : The Power of Your Subconscious Mind - जोसेफ मर्फी

आपले अचेतन मन आपल्या विचारांवर आधारित जीवन घडवते; सकारात्मक विचार ठेवले तर यश, समाधान आणि आरोग्य सुधारते.

महत्त्वाचे मुद्दे:
📌 सतत सकारात्मक विचार ठेवले तर जीवनात यश आणि समाधान येते.
📌नकारात्मक विचार टाळणे आवश्यक आहे; अचेतन मन नकारात्मकतेवर प्रतिक्रिया देते.
📌Visualization आणि Affirmations वापरून इच्छित गोष्टी प्रत्यक्षात आणता येतात.
📌स्वतःवर विश्वास ठेवल्यास अचेतन मन आपल्या जीवनात बदल घडवते.
📌अचेतन मनाचा योग्य वापर करून आरोग्य, संबंध आणि आर्थिक समृद्धी साधता येते.
📖कोणी व का वाचावे📖
👉जे लोक जीवन अधिक सकारात्मक, यशस्वी आणि समाधानी बनवू इच्छितात.
👉जे लोक चिंता, नकारात्मक विचार किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेने त्रस्त आहेत.
👉विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक किंवा वैयक्तिक विकासात रुची असलेले लोक.

खालील लिंकवरून खरेदी करू शकता 👇👇
https://amzn.to/4os60zD

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
Forwarded from Books katta
आपलं मन सतत फोन, सोशल मीडिया, गेम्स, यूट्यूब, चॅटिंग अशा डोपामाईन देणाऱ्या उत्तेजनांनी व्यापलेलं असतं. त्यामुळे एकाग्रता कमी होते, कामात मन लागत नाही आणि मन शांत राहत नाही.
Dopamine Detox” हे पुस्तक याच गोष्टीला सोप्या भाषेत सांगतं—
👉 अनावश्यक उत्तेजनांपासून मेंदूला ब्रेक दिला तर,एकाग्रता वाढते, शिस्त तयार होते, आणि मन खऱ्या अर्थाने शांत होतं.

🔍 पुस्तकातील मुख्य मुद्दे
डोपामाईन म्हणजे बक्षीस हॉर्मोन—जास्त झालं तर मन नेहमीच काहीतरी करमणुकीच्या शोधात असतं.सततच्या डिजिटल सवयीमुळे मेंदू थकतो, आणि महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होतं.दररोज काही वेळ नो-स्क्रीन, नो-डिस्टॅक्शन टाइम ठेवल्यास मेंदू नॉर्मल होतो.

👇 कोणी हे पुस्तक नक्की वाचावे?
📱 फोन/रील्स/यूट्यूबची सवय कमी करायची आहे असे लोक
🎯 फोकस आणि अभ्यास/काम सुधारायचे आहे असे सर्वजण
😔 कंटाळा, अस्वस्थता, ओव्हरथिंकिंग जास्त करणारे
🧘 मन शांत करून सवयी बदलायच्या आहेत असे

⭐️ हे पुस्तक का वाचावे?
कारण हे पुस्तक “सगळं सोडून द्या” असं सांगत नाही…तर काय कधी आणि कसं थांबवायचं ते शिकवते.

खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48z4FkO

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.

चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.

🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
Forwarded from Books katta
📘 CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे 
      
मागील CTET 50  प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र  750  प्रश्नांचे व आकलनपर 52 उतार्‍यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण
📚 ✍️ लेखक
प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM
स्वाती शेटे मॅडम - BSc, MA, DEd, TET, CTET
📚 संदर्भाची वैशिष्ट्ये
🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ
🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ
🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून     सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48Im36H
https://amzn.to/48Im36H
📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta