SET/NET- 2026
33.1K subscribers
253 photos
75 files
262 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
सीबीएससी (CBSC) ने 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून कोणत्या वर्गासाठी 'ओपन बुक पद्धती' लागू केली आहे?
Anonymous Quiz
26%
1) 10 वी
36%
2) 1ली
29%
3) 9 वी
10%
4) 11 वी
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
TET/CTET/TAIT/ ADI परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
अध्यापनाच्या आधुनिक साहाय्यभूत प्रणालीमध्ये ....... चा समावेश होतो.
Anonymous Quiz
68%
A) स्मार्ट बोर्डस्
23%
B) ग्रीन बोर्डस्
6%
C) तक्ते
4%
D) नकाशे
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.

चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.

🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.

चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.

🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
Forwarded from Books katta
📘 CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे 
      
मागील CTET 50  प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र  750  प्रश्नांचे व आकलनपर 52 उतार्‍यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण
📚 ✍️ लेखक
प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM
स्वाती शेटे मॅडम - BSc, MA, DEd, TET, CTET
📚 संदर्भाची वैशिष्ट्ये
🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ
🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ
🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून     सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48Im36H
https://amzn.to/48Im36H
📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
🔘सेट /नेट  व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB

🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb

🔺TAIT  व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

🔹CTET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a

🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q

🔹TET  व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w

📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🌐 Official website🌐
https://oasisstudy.in

Join WhatsApp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
Forwarded from Books katta
🧘‍♀️ 'इकिगाई' (Ikigai) – जगायचे कारण! 🌅
जपानच्या रहस्यमय आणि दीर्घायुषी लोकांच्या जीवनातील सूत्र जाणून घ्या! टोक्योतील 100 वर्षांहून अधिक आयुष्य जगणाऱ्या लोकांचे रहस्य काय आहे? त्यांच्या जीवनातील 'इकिगाई' (Ikigai) हेच याचे उत्तर आहे. इकिगाई म्हणजे 'तुमच्या अस्तित्वाचा उद्देश' किंवा 'सकाळी उठण्याचे कारण'.
📖 पुस्तकाचा सारांश : लेखक इकिगाईच्या तत्त्वज्ञानाचे चार मुख्य घटक सांगतात.
* तुम्हाला काय आवडते?
* जगात कशाची गरज आहे?
* तुम्ही कशासाठी पैसे कमवू शकता?
* तुम्ही कशात चांगले आहात?
या चार घटकांचा मध्यबिंदू म्हणजे तुमचा 'इकिगाई'. पुस्तक हे सूत्र शोधण्यासाठी सोप्या आणि प्रभावी पद्धती, आहार, शांतता, आणि 'प्रवाहाच्या अवस्थेत' (Flow) कसे जगायचे हे शिकवते.

हे पुस्तक का वाचावे?
👉जीवनातील खरा अर्थ आणि योग्य दिशा शोधण्यास मदत करते.
👉 शांत, समाधानी आणि आनंदी जीवनाचे रहस्य सांगते.
👉जपानी लोकांच्या निरोगी जीवनशैलीचे आणि दीर्घायुष्याचे सूत्र देते.
👉प्रवाह' (Flow) संकल्पनेद्वारे काम अधिक कार्यक्षमतेने आणि आनंदाने कसे करावे हे शिकवते.

खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/44o97BJ

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
पवित्र पोर्टल बाबत.pdf
590 KB
उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Tait) -२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

https://t.me/mahatetexam
UGC NET डिसेंबर 2025
परीक्षा वेळापत्रक जाहीर
https://www.facebook.com/share/r/1BuncpDaEY/
ट्रॅफिक सिग्नलस् हे_____ संप्रेषणाचे उदाहरण होय.
Anonymous Quiz
18%
(A) समूह (mass)
58%
(B) अशाब्दिक (non-verbal)
9%
(C) शाब्दीक (verbal)
15%
(D) एकाकडून-अनेक (one to many)
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.

चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.

🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫