SET/NET- 2026
33.2K subscribers
250 photos
75 files
258 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
जेव्हा एका शाळेतील विद्यार्थी एका संशोधन प्रकल्पात स्वत:हुन सहभगी झाले,हा नमुना आराखडा ……………………… होय.
Anonymous Quiz
32%
A) नियमबद्ध यादृच्छिक नमुना निवड आराखडा
33%
B) संभाव्यता आधारित नमुना निवड आराखडा
21%
C) अ-संभाव्यता आधारित नमुना निवड आराखडा
14%
D) गुच्छ नमुना निवड आराखडा
माहितीची देवाण व घेवाण कशी करावी या साठीच्या नियमावलीस काय म्हणतात ?
Anonymous Quiz
64%
A) प्रोटोकॉल
9%
B) नियम
18%
C) इन्टरनेट
10%
D) नोडस्
विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
Anonymous Quiz
24%
A) शिक्षणमंत्री
9%
B) गृह सचिव
60%
C) राज्यपाल
7%
D) राष्ट्रपती
संशोधन अहवालामध्ये प्रथम प्रकरण ……………………… बाबत असते.
Anonymous Quiz
13%
A) संदर्भसुची
20%
B) नमुना निवड
47%
C) प्रस्तावना
19%
D) संशोधन उद्देश
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम (BHIM)हे लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्णरुप ओळखा.
Anonymous Quiz
17%
A) भारत इंटरमीडिएट फॉर मनी
29%
B) भारत इंटरफेस फॉर मनी
39%
C) भारत इंटरमिशन फॉर मॉनेटरी पेंमेंट
15%
D) भारत इंटरफेस फॉर पेमेंट
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ------ येथे आहे.
Anonymous Quiz
65%
A) नाशिक
13%
B) रायगड
16%
C) लोणेरे
7%
D) जळगाव
‘सर्व शिक्षा अभियान’ हे ........ साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
Anonymous Quiz
17%
A) माध्यमिक शिक्षण
9%
B) उच्च शिक्षण
16%
C) उच्च माध्यमिक शिक्षण
58%
D) प्राथमिक शिक्षण
Which of the following learner characteristics is highly related to effectiveness of teaching ?(NET 2018)
Anonymous Quiz
37%
1) Prior experience of the learner
34%
2) Educational status of the parents of the learner
23%
3) Peer groups of the learner
6%
4) Family size from which the learner comes.
Which of the sets of activities best indicate the cyclic nature of action research strategy ?(NET 2018)
Anonymous Quiz
16%
1) Reflect, Observe, Plan, Act
33%
2) Observe, Act, Reflect, Plan
17%
3) Act, Plan, Observe, Reflect
34%
4) Plan, Act, Observe, Reflect
विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
Anonymous Quiz
23%
1) शिक्षणमंत्री
9%
2) गृह सचिव
62%
3) राज्यपाल
6%
4) राष्ट्रपती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उच्च शिक्षण संस्था मधील अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
27%
1) सरल
39%
2) पवित्र
11%
3) उत्साह
23%
4) उमंग
मिश्र वारसा स्थळात समावेश होणारे भारताचे पहिले ठिकाण कोणते आहे ?
Anonymous Quiz
44%
1) नालंदा महाविहार
21%
2) चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स
30%
3) कांचनगंगा राष्ट्रीय अभयारण्य
5%
4) यापैकी नाही
मुक्तद्वार प्रश्नावली (Open Ended Questionnaire) उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
Anonymous Quiz
12%
A) मुद्येसूद उत्तर देणे
54%
B) स्वत:च्या शब्दात उत्तर देणे
10%
C) सोपी कोष्टके तयार करणे
24%
D) स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे
SET/NET- 2026 pinned Deleted message
अध्यापनाच्या आधुनिक साहाय्यभूत प्रणालीमध्ये ....... चा समावेश होतो.
Anonymous Quiz
67%
A) स्मार्ट बोर्डस्
21%
B) ग्रीन बोर्डस्
8%
C) तक्ते
4%
D) नकाशे