SET/NET- 2026
33.2K subscribers
250 photos
75 files
258 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
44%
A) पश्चिम घाट
15%
B) पूर्व घाट
27%
C) हिमालय
13%
D) अरवली
काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यावे?
Anonymous Quiz
6%
A) सुंदर व जाड अक्षर
85%
B) सुंदर व सुस्पष्ट अक्षर
7%
C) उजव्या हाताने लिहीने
2%
D) सुंदर व लहान अक्षर
संशोधनात संख्यात्मक तथा गुणात्मक दृष्टिकोनाच्या एकीकरणाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
21%
A) प्रायोगिक संशोधन
27%
B) संशोधन पद्धती
38%
C) मिश्र पद्धती
13%
D) प्रतिगमन विश्लेषण
परिस्थितीकी (इकॉलॉजी) हा शब्द कोणत्या संशोधकाने प्रचलित केला ?
Anonymous Quiz
29%
A) हेकेल
38%
B) ए. ओहम
25%
C) टेलर
8%
D) हचिसन
…………………… हे बाह्यसाधणांना संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त ठरते.
Anonymous Quiz
44%
A) यु.पी.एस.
27%
B) पोर्ट्स
18%
C) कम्पायलर
11%
D) नोड
…………………… ही नैसर्गिक आपत्ती नाही.
Anonymous Quiz
85%
A) आण्वीक दुर्घटना
7%
B) भूकंप
5%
C) त्सुनामी
4%
D) आकस्मीक पूर
खालीलपैकी कशात स्पष्ट ओळख दर्शवलेला प्रायोजक असतो जो माध्यमांना पैसे देऊन व्यक्ती निरपेक्ष संज्ञापन साधतो ?
Anonymous Quiz
16%
A) जनसंपर्क
48%
B) जाहिरात
14%
C) विपणन
22%
D) पेड न्युज
भारतातीय शिक्षणाची सनद म्हणून…………………याला संबोधले जाते.
Anonymous Quiz
45%
A) वुडचा खलिता (Despatch)
24%
B) मेकॉले इतिवृत्तांत (Minutes)
19%
C) लॉर्ड कर्झनचा ठराव
11%
D) हंटर यांची शिफारस
शेण खतामध्ये …………………… टक्के नत्र असते.
Anonymous Quiz
23%
A) 9.30
23%
B) 0.50
32%
C) 16.00
22%
D) 46.40
23 नोव्हेंबर 1997 रोजी ही वैधानिक स्वायत्त संस्था अस्तित्त्वात आली.
Anonymous Quiz
21%
A) दूरदर्शन
28%
B) आकाशवाणी
35%
C) प्रसारभारती
16%
D) पी. आय. बी.
………………………… यांनी अव्यक्त ज्ञानाची संकल्पना मांडली.
Anonymous Quiz
28%
A) थॉर्नडाईक
35%
B) स्टनबर्ग
22%
C) ब्राऊन
15%
D) गिलफोर्ड
अक्षम अध्ययनार्थ्यांसाठी (Disabled Learners) प्रामुख्याने ......... तंत्रज्ञान तयार केले जाते.
Anonymous Quiz
19%
A) साहाय्यित (Assistance)
50%
B) सहकार्यात्मक (Co-operative)
17%
C) अध्यापन (Teaching)
15%
D) अनुदेशन (Instructional)
'सतत प्रश्न विचारणे' हे वर्तन प्रामुख्याने……………………या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते.
Anonymous Quiz
4%
A) मतिमंद
11%
B) दृष्टिदोष असणाऱ्या
64%
C) प्रतिभावंत
21%
D) अध्ययन अकार्यक्षम
मूलभूत संशोधनातील सिद्धांतांचा उपयोग खालीलपैकी ………………… मध्ये होतो.
Anonymous Quiz
29%
A) कृती संशोधन
42%
B) उपयोजीत संशोधन
18%
C) तात्त्वीक संशोधन
10%
D) ऐतिहासीक संशोधन
ब्लूगेन आणि आबीएम हे.................. या कॉम्प्युटरचे उदाहारणे आहेत.
Anonymous Quiz
35%
A) सुपर कॉम्प्युटर
34%
B) मेनफ्रेम कॉम्प्युटर
19%
C) मिनी कॉम्प्युटर
12%
D) मायक्रो कॉम्प्युटर