SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
Anonymous Quiz
8%
A) क्लोरीन
10%
B) अमोनिया
75%
C) मिथाईल आयसोसायनेट
7%
D) आल्फ्रेड मिथेन
विकासाच्या ……………………… विद्यार्थी त्यांची टोळी तयार करतात व सांकेतिक भाषेचा वापर करतात.
Anonymous Quiz
19%
A) उत्तर-बाल्यावस्थेत
56%
B) कुमारावस्थेत
14%
C) प्रौढावस्थेत
11%
D) पूर्व-बाल्यावस्थेत
……………………… हा व्यावसायिक समुपदेशनाचा केंद्रबिंदू असतो.
Anonymous Quiz
17%
A) व्यक्ती
11%
B) व्यवसाय
54%
C) व्यवसायासाठीची आवश्यक कौशल्ये
17%
D) व्यक्तीची आवड
खालील...................चा समावेश हार्डवेअर मध्ये होतो ?
i) एम.एस.वर्ड. ii) गेम iii) सी.पी.यू. iv) पेजमेकर
Anonymous Quiz
6%
A) फक्त ii योग्य
73%
B) फक्त iii योग्य
15%
C) i व iv योग्य
6%
D) ii व iv योग्य
1857 मध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ.......मध्ये होते.
Anonymous Quiz
10%
A) चेन्नई
10%
B) बिहार
60%
C) कोलकत्ता
20%
D) मुंबई
भारतात मुलोद्योगी शिक्षणाची तरतूद कोणी मांडली.
Anonymous Quiz
27%
1) लॉर्ड मेकॉले
39%
2) महात्मा गांधी
22%
3) महात्मा फुले
13%
4) चार्ल्स वुड
निरिक्षणपद्धती, सर्वेक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती या कोणत्या पद्धती आहे ?
Anonymous Quiz
29%
A) अध्ययन पद्धती
37%
B) अध्यापन पद्धती
30%
C) वर्तन अभ्यासाच्या पद्धती
4%
D) नैसर्गिक पद्धती
पुढीलपैकी कोणता माहितीचा स्त्रोत गुणात्मक संशोधनाकरिता अयोग्य आहे ?
Anonymous Quiz
23%
A) ऐतिहासिक नोंदी
20%
B) प्रयोग
39%
C) चरित्र
17%
D) सहभाग निरीक्षण
जवळपास सर्व कार्यासाठी माऊसचे ........................ बटन वापरले जाते.
Anonymous Quiz
38%
A) Left
35%
B) Right
25%
C) 1 व 2
2%
D) यापैकी नाही
1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
Anonymous Quiz
18%
A) न्यूझीलँड
27%
B) जपान
52%
C) ब्राझील
2%
D) चीन