SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
भारतातील कोणती दूरचित्रवाणी वाहिनी सर्वाधिक लोकसंख्येपर्यंत पोचते ?
Anonymous Quiz
7%
A) स्टार प्लस
13%
B) आज तक
75%
C) दूरदर्शन
5%
D) इंडिया टी.व्ही.
मॅक ओ.एस.एक्स. सव्हर्र ही..........................ऑपरेटिंग सिस्टीम आहे ?
Anonymous Quiz
47%
A) नेटवर्क
28%
B) डिस्क
17%
C) मिक्स
8%
D) वैयक्तीक
शाळा ही…………………. ची छोटी प्रतिकृती आहे.
Anonymous Quiz
83%
A) समाज
4%
B) राजकारण
4%
C) अर्थकारण
9%
D) संघटना
'मुग्धाकडे चिन्हे, शब्द, संख्या, सूत्रे व आकृत्यांवर आधारित उदाहरणे सोडविण्याची उच्च क्षमता आहे.' थॉर्नडाईक यांच्या मते हे ……………………चे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
20%
A) सामाजिक बुद्धिमत्ता
37%
B) अमूर्त बुद्धिमत्ता
28%
C) मूर्त बुद्धिमत्ता
15%
D) यांत्रिक बुद्धिमत्ता
व्हायरस …………………… नादुरुस्त करु शकतो.
Anonymous Quiz
7%
A) हार्डवेअर
36%
B) सॉफ्टवेअर
7%
C) माहिती
50%
D) वरीलपैकी सर्व
रविद्रनाथ टागोरांनी लिहलेली गिते खालीलपैकी या दोन राष्ट्रांनी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली ?
Anonymous Quiz
12%
1) भारत व पाकिस्तान
23%
2) भारत व नेपाळ
53%
3) भारत व बांग्लादेश
11%
4) भारत व ब्रम्हदेश
भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
Anonymous Quiz
8%
A) क्लोरीन
10%
B) अमोनिया
75%
C) मिथाईल आयसोसायनेट
7%
D) आल्फ्रेड मिथेन
विकासाच्या ……………………… विद्यार्थी त्यांची टोळी तयार करतात व सांकेतिक भाषेचा वापर करतात.
Anonymous Quiz
19%
A) उत्तर-बाल्यावस्थेत
56%
B) कुमारावस्थेत
14%
C) प्रौढावस्थेत
11%
D) पूर्व-बाल्यावस्थेत
……………………… हा व्यावसायिक समुपदेशनाचा केंद्रबिंदू असतो.
Anonymous Quiz
17%
A) व्यक्ती
11%
B) व्यवसाय
54%
C) व्यवसायासाठीची आवश्यक कौशल्ये
17%
D) व्यक्तीची आवड
खालील...................चा समावेश हार्डवेअर मध्ये होतो ?
i) एम.एस.वर्ड. ii) गेम iii) सी.पी.यू. iv) पेजमेकर
Anonymous Quiz
6%
A) फक्त ii योग्य
73%
B) फक्त iii योग्य
15%
C) i व iv योग्य
6%
D) ii व iv योग्य
1857 मध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ.......मध्ये होते.
Anonymous Quiz
10%
A) चेन्नई
10%
B) बिहार
60%
C) कोलकत्ता
20%
D) मुंबई
भारतात मुलोद्योगी शिक्षणाची तरतूद कोणी मांडली.
Anonymous Quiz
27%
1) लॉर्ड मेकॉले
39%
2) महात्मा गांधी
22%
3) महात्मा फुले
13%
4) चार्ल्स वुड