SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
रोहित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात ....... जिल्ह्यात आढळते.
Anonymous Quiz
26%
1) पालघर
39%
2) गडचिरोली
17%
3) ठाणे
18%
4) गोंदिया
शैक्षणिक संधीच्या समानतेचा सिद्धांत……………………यातून घेतलेला आहे.
Anonymous Quiz
41%
A) शैक्षणिक समाजशास्त्र
38%
B) शिक्षणाचे समाजशास्त्र
14%
C) शिक्षणाचे अर्थशास्त्र
7%
D) शिक्षणाचा इतिहास
'एज्युकेशन ऑफ मॅन' ह्या ग्रंथाचे लेखक……………………… आहेत.
Anonymous Quiz
7%
A) सात्रें
38%
B) प्लेटो
36%
C) फ्रोबेल
19%
D) रूसो
संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजुकडून सर्वप्रथम……………… लिहावे.
Anonymous Quiz
21%
A) संशोधकाचे नाव
11%
B) मार्गदर्शकाचे नाव
44%
C) संशोधन समस्या विषय
24%
D) संशोधन क्षेत्राचे नाव
'सर्व विश्व हे दु:खाने भरून राहिलेले आहे.' हे अंतिम सत्य …………. सांगितलेले आहे.
Anonymous Quiz
12%
A) जैन तत्त्वज्ञानाने
61%
B) बौद्ध तत्त्वज्ञानाने
17%
C) वैदिक तत्त्वज्ञानाने
10%
D) उपनिषदीय तत्त्वज्ञानाने
उपयोजित संशोधनाचे ……………… हे वैशिष्ट्ये आहे.
Anonymous Quiz
36%
A) सिद्धांताची निर्मिती
22%
B) आत्मप्रेरणा
25%
C) ज्ञानासाठी ज्ञान
17%
D) लोक कल्याण
‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
52%
A) पूणे
11%
B) धुळे
19%
C) मुंबई
18%
D) चेन्नई
'ज्ञान म्हणजे सदगुण' हे विधान …………………… ने केले आहे.
Anonymous Quiz
15%
A) प्लेटो
38%
B) सॉक्रेटिस
24%
C) महात्मा गांधी
23%
D) रविंद्रनाथ टागोर
सूक्ष्म्ाक अध्यापन तंत्राची सुरूवात कोणत्या देशात झाली ?
Anonymous Quiz
36%
A) अमेरिका
22%
B) कॅनडा
23%
C) इंग्लड
20%
D) भारत
ऑल इंडिया रेडिओने नुकतीच अभिजात संगीताची चोविस तास चालणारी वाहिनी सुरू केली, त्या वाहिनीचे नाव काय ?
Anonymous Quiz
33%
A) सरगम
11%
B) रागम
38%
C) सूर संजीवन
18%
D) भारतीय शास्त्रीय संगीत
ओझोन पट्याची जाडी ……………………… एककात मोजतात.
Anonymous Quiz
27%
A) क्युसेक
39%
B) डॉबसन
25%
C) फॅदम
9%
D) नॉट
भारतातील कोणती दूरचित्रवाणी वाहिनी सर्वाधिक लोकसंख्येपर्यंत पोचते ?
Anonymous Quiz
7%
A) स्टार प्लस
13%
B) आज तक
75%
C) दूरदर्शन
5%
D) इंडिया टी.व्ही.
मॅक ओ.एस.एक्स. सव्हर्र ही..........................ऑपरेटिंग सिस्टीम आहे ?
Anonymous Quiz
47%
A) नेटवर्क
28%
B) डिस्क
17%
C) मिक्स
8%
D) वैयक्तीक