SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
विद्यार्थ्यांना याद्वारे प्रेरित केले जाते,.........
Anonymous Quiz
58%
A) पारितोषिक वितरण करून
21%
B) उदाहरण देऊन
14%
C) व्याख्यान देऊन
7%
D) गोष्टी सांगून
5G सुरु करणारी पहिली दूरसंचार कंपनी शोधा.
Anonymous Quiz
7%
1) आयडिया
61%
2) जिओ
6%
3) वोडाफोन
26%
4) एअरटेल
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाइप करताना दोन अक्षरे/ चिन्हे यांच्या दरम्यान असलेल्या जागेला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
5%
A) लीडींग
9%
B) कर्निंग
9%
C) रनअराउंड
78%
D) स्पेसिंग
विद्यापीठ अनुदान आयोग स्थापना मागील प्रमुख हेतू....
a) उच्च शिक्षण प्रणालीत सुसूत्रता आणणे.b) सर्व शैक्षणिक विषयांची व्याप्ती वाढविणे.c) आयुष्याच्या सर्व पैलूत शिक्षण प्रोत्साहित करणे.d) भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनात्मक कार्याचा उच्च दर्जा राखला जावा.
Anonymous Quiz
20%
A) a आणि d
18%
B) d, a आणि c
12%
C) b, a आणि c
50%
D) वरील सर्व
प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे गतिवर्धन………………………… मुळे साध्य होते.
Anonymous Quiz
57%
A) प्रकल्प आणि कृतीयुक्त गृहपाठ
13%
B) क्षमतेनुसार गट
7%
C) जादा अभ्यासक्रम
23%
D) विशेष मार्गदर्शन वर्ग
रवीन्द्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित नाही.
Anonymous Quiz
36%
A) विश्वभारती
14%
B) राष्ट्रगान
16%
C) नोबेल-पुरस्कार
34%
D) वंदे मातरम्
वाचनामध्ये दोष असणारे, हे लक्षण ……………………… या दोषाचे आहे.
Anonymous Quiz
8%
A) शारीरिक विकलांग
14%
B) श्रवणदोष
34%
C) दृष्टिदोष
43%
D) अध्ययन अकार्यक्षम
इंटरनेटवरील सर्व हवी असलेली माहिती कमी वेळेत पुरविणारे टूल कोणते?
अ) सर्च इंजिन
ब) डिक्शनरी क) डिरेक्टरी ड) वेब डिरेक्टरी
Anonymous Quiz
13%
A) अ आणि ब
8%
B) अ आणि क
44%
C) अ आणि ड
35%
D) वरील सर्व
वेबसाइटच्या पहिल्या पृष्ठास.........पृष्ठ म्हणतात.
Anonymous Quiz
2%
1) पहिले
13%
2) प्रारंभिक
4%
3) प्रवेश
80%
4) होम
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू .................असतो.
Anonymous Quiz
18%
A) शाळा
63%
B) विद्यार्थी
14%
C) शिक्षक
5%
D) समाज
रोहित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात ....... जिल्ह्यात आढळते.
Anonymous Quiz
26%
1) पालघर
39%
2) गडचिरोली
17%
3) ठाणे
18%
4) गोंदिया
शैक्षणिक संधीच्या समानतेचा सिद्धांत……………………यातून घेतलेला आहे.
Anonymous Quiz
41%
A) शैक्षणिक समाजशास्त्र
38%
B) शिक्षणाचे समाजशास्त्र
14%
C) शिक्षणाचे अर्थशास्त्र
7%
D) शिक्षणाचा इतिहास
'एज्युकेशन ऑफ मॅन' ह्या ग्रंथाचे लेखक……………………… आहेत.
Anonymous Quiz
7%
A) सात्रें
38%
B) प्लेटो
36%
C) फ्रोबेल
19%
D) रूसो
संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजुकडून सर्वप्रथम……………… लिहावे.
Anonymous Quiz
21%
A) संशोधकाचे नाव
11%
B) मार्गदर्शकाचे नाव
44%
C) संशोधन समस्या विषय
24%
D) संशोधन क्षेत्राचे नाव
'सर्व विश्व हे दु:खाने भरून राहिलेले आहे.' हे अंतिम सत्य …………. सांगितलेले आहे.
Anonymous Quiz
12%
A) जैन तत्त्वज्ञानाने
61%
B) बौद्ध तत्त्वज्ञानाने
17%
C) वैदिक तत्त्वज्ञानाने
10%
D) उपनिषदीय तत्त्वज्ञानाने