SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
SET/NET- 2025 pinned Deleted message
खालीलपैकी कोणती भारतीय संस्था मायक्रोव्ह व इलेक्ट्रोमॅग्रेटीक इंजिनिअरींग क्षेत्रात काम करते ?
Anonymous Quiz
19%
A) समीर
25%
B) अमीर
32%
C) मीर
25%
D) पामीर
जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
19%
1) 5 जून
35%
2) 16 सप्टेंबर
24%
3) 23 मार्च
21%
4) 2 फेब्रुवारी
ॲडव्हर्टायझिंग स्टॅन्डर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
41%
A) मुंबई
14%
B) पुणे
29%
C) हैदराबाद
17%
D) बंगलूरू
अभ्यासक्रमासाठी ‘Curriculum’ या इंग्रजी शब्दातील मूळचा लॅटिन भाषेतील अर्थ ……………..असा होतो.
Anonymous Quiz
53%
A) ज्ञानाचा मार्ग
20%
B) यशाचा मार्ग
13%
C) स्पर्धेचा मार्ग
14%
D) पळण्याची धावपट्टी
माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेब साईटला काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
31%
A) इन्फॉर्मेशन वेब साईट
7%
B) पर्सनल वेब साईट
56%
C) सर्च इंजिन
6%
D) वरीलपैकी नाही
शिक्षणातील दृक् साधनांत ...................... यांचा समावेश होतो.
Anonymous Quiz
40%
A) दूरध्वनी - प्रक्षेपन
18%
B) ध्वनीफीत
38%
C) आकृत्या
4%
D) टेप्स
वैज्ञानीक आणि लोकशाहीवृत्तीची जोपासना करणे हे शिक्षणाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे, असे ………………… या अहवालात म्हटले आहे.
Anonymous Quiz
37%
A) कोठारी एज्युकेशन कमिशन(1964-66)
29%
B) नॅशनल पॉलीसी ऑफ एज्युकेशन(1986-1992)
15%
C) यशपाल कमीटीचा रिपोर्ट(2009)
19%
D) नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (2005) फॉर टीचर एज्युकेशन
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रामुख्याने .......... प्रकारचा ई - पोर्टफोलिओ शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे उपयुक्त ठरत नाही.
Anonymous Quiz
19%
A) अध्ययन पोर्टफोलिओ
28%
B) शिक्षणक्रम पोर्टफोलिओ
29%
C) व्यवसाय पोर्टफोलिओ
24%
D) मुल्यनिर्धारण पोर्टफोलिओ
सामाजिक अध्ययन हे …………………… अध्ययन म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
26%
A) अभिजात
14%
B) साधक
39%
C) निरीक्षणात्मक
20%
D) बोधात्मक
भारतातील जैवविविधतेचे कारणे कोणती आहेत ?
अ) हवामान स्थितीमधील विविधता ब) अफाट मानवी लोकसंख्या क) देशाचे स्थान आणि विस्तार ड) भूगर्भरचनेतील बदल
Anonymous Quiz
22%
A) अ,ब,क
20%
B) ब,क,ड
54%
C) अ,क,ड
4%
D) ब,क,ड