……………हा संप्रेषणाचा अडथळा (Barriers of Communication) ठरणार नाही.
Anonymous Quiz
18%
A) पूर्वग्रह (Prejudice)
46%
B) स्पष्टता व पर्याप्तता (Clarity and Adequacy)
25%
C) पिढीतील अंतर (Generation Gap)
11%
D) लांबलचक संदेश (Lengthy message)
औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो ?
Anonymous Quiz
41%
1) आर्सेनिक
19%
2) निकेल
26%
3) शिसे
14%
4) क्रोमियम
USB चे पूर्ण रूप सांगा.
Anonymous Quiz
22%
1) Universal Series Bus
41%
2) Universal Serial Bus
33%
3) Universal Series Brand
5%
4) Universal Second Bill
कोणत्या प्राचीन विद्यापीठात 'धर्मगंज' नावाचे 9 मजली ग्रंथालय होते. या ग्रंथालयाचे रत्नसागर, रत्नोदीप व रत्नरंजक असे प्रमुख भाग होते ?
Anonymous Quiz
18%
A) विक्रमशीला
15%
B) बनारस
47%
C) नालंदा
20%
D) तक्षशिला
परिणामकारक वर्गसंप्रेषण होण्यासाठी.......या गोष्टींची गरज नाही..
Anonymous Quiz
35%
अ) शिक्षकांनी अवघड, अलंकारिक भाषेचा वापर करणे.
39%
ब) शिक्षकांनी व्यवस्थित नीटनेटका पोषाख करणे.
15%
क) शिक्षकांनी विषयाची तयार चांगली करणे.
12%
ड) शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल प्रेम व जिव्हाळा वाटणे.
एखाद्या संस्थ्ोकतील दोन -तीन कनिष्ठ कर्मचारी किंवा व्यवस्थापकांच्या संज्ञापनाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
23%
A) उर्ध्वगामी संज्ञापन (Upward communication)
29%
B) अधोगामी संज्ञापन (Downward communication)
40%
C) समांतर संज्ञापन (Sideway communication)
8%
D) कर्णाकार संज्ञापन (Diagonal communication)
बेसेल कराराचा संबंध ………………………… शी आहे.
Anonymous Quiz
27%
1) धोकादायक कचऱ्याची वाहतुक आणि साठवणूक
34%
2) जैवविविधतेस धोका
34%
3) घन कचऱ्यांचे व्यवस्थापन
5%
4) वाळवंटीकरण
शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल?
Anonymous Quiz
4%
A) अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारणे.
23%
B) अशा विद्यार्थ्यांना गृह-स्वाध्याय देणे.
54%
C) वर्गातील उच्च व निम्म संपादन असलेल्या विद्यार्थ्यांचे एकत्रित लहान-लहान गट तयार करणे.
19%
D) ओव्हर हेड प्रोजेक्टर किंवा स्लाईड प्रोजेक्टरसारख्या अध्यापन साहित्याचा वापर करणे.
पुढील संकल्पना अर्थपूर्ण- तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने जोडा
1) बंगला (Bungalow) 2) फ्लॅट (Flat) 3) झोपडी (Cottage) 4) घर (House) 5) महाल (Palace) 6) हवेली (Mansion)
1) बंगला (Bungalow) 2) फ्लॅट (Flat) 3) झोपडी (Cottage) 4) घर (House) 5) महाल (Palace) 6) हवेली (Mansion)
Anonymous Quiz
10%
A) 3 - 2 - 1 - 4 - 6 - 5
44%
B) 3 - 2 - 4 - 1 - 5 - 6
32%
C) 3 - 2 - 4 - 1 - 6 - 5
14%
D) 5 - 6 - 4 - 1 - 2 - 3
'टेबल टेनिस मधील खेळामध्ये दोन खेळाडूंना आलटून-पालटून खेळावयाची जशी संधी मिळते, त्याच प्रकारेसंप्रेषणामध्ये प्रेषक व ग्राहक यांच्यामध्ये संप्रेषण घडून येते.' हे विधान ............ उपपत्तीशी संबंधीत आहे.
Anonymous Quiz
23%
A) मूक्त सभा उपपत्ती (Free Press Theory)
45%
B) पिंगपाँग उपपत्ती (Ping-Pong Theory)
18%
C) सर्पिल उपपत्ती (Spiral Theory)
14%
D) लक्ष्याचे केंद्र उपपत्ती (Bulls Eye Theory)
एक गिगाबाईट म्हणजे................... होय.
Anonymous Quiz
60%
1) 1024 मेगाबाईट
21%
2) 1024 किलोबाईट
13%
3) 1024 टेराबाईट
5%
4) 1024 बाईट
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानात (RUSA) पुढील घटकावर भर दिला जात नाही.
Anonymous Quiz
31%
A) शालेय शिक्षणासाठी निधीचा प्रमाण वाढवून त्याची अंमलबजावणी करणे.
20%
B) अपेक्षित उद्दिष्ट प्राप्ती व निधी यांचा योग्य समन्वय घालणे.
28%
C) संशोधन नवनिर्मिती व व्यावसायिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
21%
D) उच्च शिक्षणाचे वैश्वीकरण करणे.
…………………………च्या अहवालास भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा मानले जाते.
Anonymous Quiz
35%
1) मेकॉले अहवाल
41%
2) वूडचा अहवाल
19%
3) हंटर अयोग
5%
4) सॅडडलर अहवाल
PDF चे विस्तारीत रुप कोणते ?
Anonymous Quiz
22%
1) पर्सनल डॉक्युमेंट फाईल
15%
2) परमानंट डॉक्युमेंट फाईल
55%
3) पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट
8%
4) परफेक्ट डॉक्युमेंट फाईल
संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous Quiz
34%
1) प्राथमिक
32%
2) द्वितियक
24%
3) तृतीयक
10%
4) चतुर्थक
"स्काईप" ही कोणत्या प्रकारची सेवा आहे ?
Anonymous Quiz
20%
A) त्वरित संदेश सेवा
15%
B) ई- मेल सेवा
51%
C) व्हीडिओ कॉन्फरेसिंग सेवा
15%
D) आय. पी. आधारित ध्वनी सेवा
एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीम 2023 ही योजना कोणती संस्था सुरू करत आहे ?
Anonymous Quiz
32%
1) यूजीसी (UGC)
17%
2) सीबीएससी (CBSE)
21%
3) एआयसीटी (AICT)
30%
4) एनसीइआरटी (NCERT)
जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
20%
1) येलोस्टोन नॅशनल पार्क
20%
2) मानस राष्ट्रीय उद्यान
32%
3) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
29%
4) माऊंट केनिया राष्ट्रीय उद्यान
मोबाईल संबंधित जि.एस.एम (GSM) म्हणजे ………………… होय.
Anonymous Quiz
27%
A) ग्लोबल सेक्युरिटी फॉर मोबाईल
37%
B) ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल
24%
C) ग्लोबल सेक्युरिटी फॉर मिडीया
13%
D) ग्लोबल सिस्टिम फॉर मिडीया