स्वयंप्रभा (Swayam Prabha) योजनेबाबत काय अचूक नाही ?
Anonymous Quiz
21%
A) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
32%
B) ही योजना माहिती व दुरसंचार मंत्रालयाकडून राबविली जाते.
29%
C) या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना 40 DTH चॅनलद्वारे व्हिडीओ लेक्चर्स दिले जातात.
18%
D) ही योजना 09 जुलै 2017 रोजी सुरु करण्यात आली.
B कडे C पेक्षा 5 रु. अधिक आहेत. A जवळ B पेक्षा 14 रु. अधिक आहेत. या तिघांकडे पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा.
Anonymous Quiz
17%
A) A हा B ला 6 रु. देईल आणि B हा C ला 3 रु. देईल.
35%
B) A हा B ला 3 रु. देईल आणि C ला A कडून 6 रु. मिळतील.
41%
C) A हा C ला 8 रु. देईल आणि B ला A कडून 3 रु. मिळतील.
7%
D) A हा C ला 2 रु. देईल आणि B हा C ला 5 रु. देईल.
महानगरपालिकेचा कचरा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करूनही उरतो अशा घनकचऱ्याची विल्हेवाट .........या पद्धतीने लावली जाते.
Anonymous Quiz
51%
A) कंपोस्टिंग (Composting)
24%
B) भूमिभरण (Landfill)
22%
C) इन्सिनिरेशन (Incineration)
3%
D) आरडीएफ (RDF)
भारतातील सर्वात मोठे नॅशनल पार्क कोणते ?
Anonymous Quiz
21%
1) गुरु घासिदास नॅशनल पार्क, छत्तीसगड
38%
2) गंगोत्री नॅशनल पार्क, उत्तराखंड
19%
3) हेमीस नॅशनल पार्क, जम्मु काश्मीर
22%
4) डेझर्ट नॅशनल पार्क, राजस्थान
भारतातील पहिले वन विद्यापीठ (India's First Forest University) ............मध्ये स्थापन केले जाणार आहे.
Anonymous Quiz
33%
1) तेलंगणा
27%
2) महाराष्ट्र
18%
3) गुजरात
22%
4) मध्यप्रदेश
चॅट जी. पी. टी.(Chat GPT) म्हणजे ....... होय
Anonymous Quiz
31%
1) Chat generative pre-trained transformer
27%
2) Chat general pocket translate transformer
21%
3) Chat generic pocket transmission tools
21%
4) Chat generative pre-translate transmission
2023 हे कोणत्या विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात 10 फेब्रुवारी 2023 पासून झाली आहे ?
Anonymous Quiz
45%
1) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
30%
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
17%
3) एसएनडीटी महिला विद्यापीठ
8%
4) संत गाडगे महाराज विद्यापीठ
6 अकुशल कामगार 8 खुर्च्या 4 दिवसांत करत असतील, तर त्यांच्यापेक्षा 1.5 पट जास्त कार्यक्षम असलेले आणखी किती कुशल कामगार आणावे लागतील जेणेकरून 24 खुर्च्या 6 दिवसात तयार होतील ?
Anonymous Quiz
8%
A) 2
27%
B) 3
50%
C) 4
15%
D) 6
संबंधित साहित्याचा आढावा (Literature Review) घेण्याचे पुढीलपैकी कोणते कार्य नाही ?
Anonymous Quiz
23%
A) संशोधन समस्या ओळखणे (Identifying the research problem)
26%
B) परिकल्पना विकसित करणे (Developing hypothesis)
24%
C) माहिती गोळा करणे (Collecting data)
27%
D) पद्धती विकसित करणे (Developing method)
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2023) एक 'राज्य एक गणवेश योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
22%
1) गुजरात
23%
2) मध्य प्रदेश
14%
3) दिल्ली
41%
4) महाराष्ट्र
पुढीलपैकी कोणती तथ्य संकलनाची पद्धत (Method for collecting data) नाही ?
Anonymous Quiz
20%
A) व्यक्तीगत मुलाखत (Through Personal Interview)
30%
B) टपालाद्वारे पाठवलेली प्रश्नावली (By mailing questionnaires)
14%
C) प्रश्न सूचीद्वारे (Through the question list)
36%
D) संख्याशास्त्रीय चाचणीद्वारे (Through statistical test)
सी.सी.टी.व्ही. (CCTV) म्हणजे ........
Anonymous Quiz
24%
1) Circuit -clear telescope
45%
2) Closed -circuit television
20%
3) Closed -clear technology
11%
4) Circuit -closed techniques
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
Anonymous Quiz
46%
A) शिक्षकाने वर्गातील अध्यापनात प्रश्न विचारावे, व्याख्यानामुळे अध्यापनात एकसुरीपणा टाळला जातो.
10%
B) एका पाठामध्ये शिक्षकाने नेहमी एकाच पद्धतीचा वापर करावा.
17%
C) मूल्यामापन हे नेहमी सत्राच्या अखेरीस करावे.
27%
D) अध्यापनाला सापेक्ष प्रक्रिया (Relative process) म्हणता येईल.
संगणकाच्या पहिल्या पिढी मध्ये ................. चा वापर करण्यात आला.
Anonymous Quiz
20%
1) इंटिग्रेटेड सर्किट
22%
2) ट्रान्झिटर
41%
3) व्हॅक्युम ट्युब
18%
4) मायक्रो प्रोसेसर
‘गीर वन’ जे आशियाई सिंहाचे घर आहे, ते कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
11%
1) महाराष्ट्र
60%
2) गुजरात
17%
3) केरळ
12%
4) आंध्र प्रदेश
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टंकलेखन करताना परिच्छेदातील शेवटची ओळ पानात संपत नसेल, तर सर्व परिच्छेद दुसऱ्या पानावर जातो, त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो ?
Anonymous Quiz
22%
A) ऑर्फन कंट्रोल (Orphan control)
28%
B) विडो कंट्रोल (Widow control)
42%
C) स्पेसबार (Space bar)
7%
D) जॅब (Jab)
गृहीतकृत्य (Hypothesis) हे .................. असते.
Anonymous Quiz
8%
A) मुल्य निवाडा (Value Judgment)
20%
B) स्थापित तथ्य (Established fact)
57%
C) चलघटकातील संबंधाचे अनुमान (Assumed Relationship between Variables)
14%
D) मत (Opinion)
……………हा संप्रेषणाचा अडथळा (Barriers of Communication) ठरणार नाही.
Anonymous Quiz
18%
A) पूर्वग्रह (Prejudice)
46%
B) स्पष्टता व पर्याप्तता (Clarity and Adequacy)
25%
C) पिढीतील अंतर (Generation Gap)
11%
D) लांबलचक संदेश (Lengthy message)