SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
खालीलपैकी कोणता शिक्षक निर्मित स्रोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी निगडित नाही ?
Anonymous Quiz
7%
A) शैक्षणिक व्हिडियो क्लिप्स
19%
B) पावरपॉईंट प्रेझेंटेशन्स
19%
C) शैक्षणिक वापरासाठी ब्लॉग्ज
54%
D) वर्गातील आंतरक्रिया
जर एका सांकेतिक भाषेत CINEMA ला GERAQW असे लिहीले जात असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत THEATRE ला कसे लिहिले जाईल ?
Anonymous Quiz
12%
A) XDIVXNJ
52%
B) XDIWXNI
29%
C) XDJWXMI
8%
D) XDIWYMI
ऑनलाईन सर्वेक्षणे सामान्यत: उत्तर संग्रहित करण्यासाठी डेटाबेससह ………… फॉर्म म्हणून तयार केली जातात.
Anonymous Quiz
25%
A) वेब
39%
B) एच. टी. एम. एल
17%
C) एफ. टी. पी.
19%
D) यू. आर. एल
राहूलचा पगार सचिनपेक्षा 25% ने जास्त आहे, तर सचिनचा पगार राहुलपेक्षा किती % ने कमी आहे.
Anonymous Quiz
10%
A) 15
28%
B) 20
59%
C) 25
3%
D) 22
विनयची पाच विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
17%
1) 64.6
41%
2) 65.6
17%
3) 66
24%
4) 68
कोणते संक्षिप्त रूप चुकीचे लिहिले आहे ?
Anonymous Quiz
51%
A) PDF - Perfect Document File
13%
B) PNG - Portable Network Graphics
14%
C) GIF - Graphics Interchange Format
22%
D) JPEG - Joint Photographic Experts Group
प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1999 प्रमाणे कॅरिबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी ?
Anonymous Quiz
37%
A) 10 मायक्रॉन एवढी
31%
B) 15 मायक्रॉनपेक्षा कमी
21%
C) 20 मायक्रॉनपेक्षा कमी
11%
D) 20 मायक्रॉन एवढी
Forwarded from SET/NET- 2025
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
जर FARKLEBERRY= IDUNOHEHUUB असेल, तर POMEGRANATE = ?
Anonymous Quiz
34%
1) SRPHJUDQDWH
35%
2) SRPHITDQDWH
24%
3) SROGITDQSWH
6%
4) SROGITDQRVG
कुटुंब मुलाला ………… प्रकाराचे शिक्षण पुरविते.
Anonymous Quiz
5%
A) दूरस्थ्
28%
B) औपचारिक
43%
C) अनौपचारिक (Non- formal)
24%
D) सहज (Informal)
पर्यावरण शिक्षणाची गरज ओळखून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ……………… या शैक्षणिक वर्षापासून पर्यावरण हा विषय सर्व शालेय व उच्च शिक्षणामध्ये सक्तिचा करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
20%
A) 2000-2001
45%
B) 2005-2006
21%
C) 2010 -2011
13%
D) 2015 - 2016
पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम व पदविका अभ्यासक्रम यांचा..................मध्ये समावेश होतो.
Anonymous Quiz
10%
A) अनौपचारीक शिक्षण
68%
B) उच्च शिक्षण
19%
C) उच्च माध्यमिक शिक्षण
2%
D) सहज शिक्षण