X, Y आणि Z एकत्रितपणे दर दिवशी रु. 600 कमवतात, तर X आणि Z एकत्र रू. 376 आणि, Y आणि Z एकत्र रू. 304 कमवतात, तर Z ची दररोजची कमाई ......... आहे.
Anonymous Quiz
9%
A) 50 रू.
35%
B) 60 रू.
28%
C) 70 रू.
28%
D) 80 रू.
खाली दिलेल्या पर्यायपैकी 3 पर्याया समान अक्षरे आणि संख्यांपासून बनलेली आहेत आणि 1 पर्याय वेगळा आहे. कोणता पर्याय भिन्न ते ओळखा ?
Anonymous Quiz
9%
A) SsHVA2ifGy7
47%
B) AisGVHSs27y
33%
C) 2sGS7HiVfAy
11%
D) ysfHViA2G7S
भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते ?
Anonymous Quiz
37%
A) केरळ
35%
B) हिमाचल प्रदेश
15%
C) उत्तराखंड
12%
D) अरुणाचल प्रदेश
खालीलपैकी कोणता शिक्षक निर्मित स्रोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी निगडित नाही ?
Anonymous Quiz
7%
A) शैक्षणिक व्हिडियो क्लिप्स
19%
B) पावरपॉईंट प्रेझेंटेशन्स
19%
C) शैक्षणिक वापरासाठी ब्लॉग्ज
54%
D) वर्गातील आंतरक्रिया
जर एका सांकेतिक भाषेत CINEMA ला GERAQW असे लिहीले जात असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत THEATRE ला कसे लिहिले जाईल ?
Anonymous Quiz
12%
A) XDIVXNJ
52%
B) XDIWXNI
29%
C) XDJWXMI
8%
D) XDIWYMI
ऑनलाईन सर्वेक्षणे सामान्यत: उत्तर संग्रहित करण्यासाठी डेटाबेससह ………… फॉर्म म्हणून तयार केली जातात.
Anonymous Quiz
25%
A) वेब
39%
B) एच. टी. एम. एल
17%
C) एफ. टी. पी.
19%
D) यू. आर. एल
संकरीत वनस्पतीचे उत्पादन ........... असे केले जाते ?
Anonymous Quiz
34%
A) मिश्र फलन (Cross breeding)
22%
B) यादृच्छीक फलन (Random breeding)
33%
C) कलमा्द्वारे (Grafting)
11%
D) क्लोनिंगद्वारे (Cloning)
राहूलचा पगार सचिनपेक्षा 25% ने जास्त आहे, तर सचिनचा पगार राहुलपेक्षा किती % ने कमी आहे.
Anonymous Quiz
10%
A) 15
28%
B) 20
59%
C) 25
3%
D) 22
विनयची पाच विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
17%
1) 64.6
41%
2) 65.6
17%
3) 66
24%
4) 68
कोणते संक्षिप्त रूप चुकीचे लिहिले आहे ?
Anonymous Quiz
51%
A) PDF - Perfect Document File
13%
B) PNG - Portable Network Graphics
14%
C) GIF - Graphics Interchange Format
22%
D) JPEG - Joint Photographic Experts Group
प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1999 प्रमाणे कॅरिबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी ?
Anonymous Quiz
37%
A) 10 मायक्रॉन एवढी
31%
B) 15 मायक्रॉनपेक्षा कमी
21%
C) 20 मायक्रॉनपेक्षा कमी
11%
D) 20 मायक्रॉन एवढी
Forwarded from SET/NET- 2025
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग अधिक परीणामकारक होण्यासाठी खालील उपाय तेवढा प्रभावी ठरणार नाही.
Anonymous Quiz
24%
A) व्हर्च्युअल क्लासरुम व टेलीकॉन्फरन्सिंग अशा आधुनिक साधनांचा वापर करणे.
18%
B) PPT द्वारे अध्यापन करणे.
43%
C) आलेख, चित्रे व नकाशा यांचा वापर करून अध्यापन करणे.
15%
D) अध्यापनात लॅपटॉप किंवा कंम्पुटरचा वापर करणे
संशोधन हाती घेतले जाते……….
Anonymous Quiz
3%
A) करीअरमध्ये बढती मिळवण्यासाठी
80%
B) काही तरी नवीन ज्ञान शोधून काढण्यासाठी
13%
C) वस्तुस्थिती प्रस्थापित करण्यासाठी
3%
D) वैयक्तिक अर्हता सुधारण्यासाठी
www चे जनक ................. हे आहेत.
Anonymous Quiz
19%
A) चार्ल्स डिकन्स
48%
B) चार्ल्स बॅबेज
11%
C) जेन कुम
23%
D) टीम बर्नर ली