SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
सामाजीक शास्त्रातील संशोधनाचा मुख्य उद्देश ………………… हा आहे.
Anonymous Quiz
9%
A) एकीकरण
33%
B) सामाजिक सुसंवाद
29%
C) राष्ट्रीय एकात्मता
29%
D) सामाजिक समता
8 वर्षापूर्वी प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट होते. 8 वर्षानंतर प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल, तर प्रभुचे सध्याचे वय किती ?
Anonymous Quiz
15%
A) 30 वर्ष
34%
B) 35 वर्ष
44%
C) 40 वर्ष
7%
D) 45 वर्ष
Forwarded from SET/NET- 2025
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
मुक्तद्वार प्रश्नावली (Open Ended Questionnaire) उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
Anonymous Quiz
11%
A) मुद्येसूद उत्तर देणे
54%
B) स्वत:च्या शब्दात उत्तर देणे
11%
C) सोपी कोष्टके तयार करणे
24%
D) स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे
समजा W या तीन अंकी नैसर्गिक संख्येच्या अंकांची बेरीज 6 असून अंकांचा गुणाकार 0 आहे. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
Anonymous Quiz
25%
A) W ला तीनने भाग जातो.
26%
B) एकतर W ला 10 ने भाग जात असेल किंवा 101 ने भाग जातो.
31%
C) W ही संख्या विषम असेल किंवा तिला 11 ने भाग जातो.
19%
D) W या संख्येस 6 ने भाग जातो व 13 ने पण भाग जातो.
सरळव्याजाच्या दराने एका मुद्‌दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, तर त्या दराने मुद्‌दलाच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील ?
Anonymous Quiz
8%
A) 2 वर्ष
41%
B) 7 वर्ष
31%
C) 10 वर्ष
20%
D) 15 वर्ष
X, Y आणि Z एकत्रितपणे दर दिवशी रु. 600 कमवतात, तर X आणि Z एकत्र रू. 376 आणि, Y आणि Z एकत्र रू. 304 कमवतात, तर Z ची दररोजची कमाई ......... आहे.
Anonymous Quiz
9%
A) 50 रू.
35%
B) 60 रू.
28%
C) 70 रू.
28%
D) 80 रू.
खाली दिलेल्या पर्यायपैकी 3 पर्याया समान अक्षरे आणि संख्यांपासून बनलेली आहेत आणि 1 पर्याय वेगळा आहे. कोणता पर्याय भिन्न ते ओळखा ?
Anonymous Quiz
9%
A) SsHVA2ifGy7
47%
B) AisGVHSs27y
33%
C) 2sGS7HiVfAy
11%
D) ysfHViA2G7S