सामाजीक शास्त्रातील संशोधनाचा मुख्य उद्देश ………………… हा आहे.
Anonymous Quiz
9%
A) एकीकरण
33%
B) सामाजिक सुसंवाद
29%
C) राष्ट्रीय एकात्मता
29%
D) सामाजिक समता
8 वर्षापूर्वी प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट होते. 8 वर्षानंतर प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल, तर प्रभुचे सध्याचे वय किती ?
Anonymous Quiz
15%
A) 30 वर्ष
34%
B) 35 वर्ष
44%
C) 40 वर्ष
7%
D) 45 वर्ष
Forwarded from SET/NET- 2025
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
संशोधनामधील उद्गामी प्रक्रिया (Inductive Process) ही ...... अशी होते.
Anonymous Quiz
28%
A) ज्ञाताकडून अज्ञाताकडे
31%
B) अज्ञाताकडून ज्ञाताकडे
28%
C) सामान्य गृहीतकांकडून विशिष्ट उपयोजनाकडे
14%
D) विशिष्ट निरीक्षणांकडून सामान्यीकरणाकडे
मुक्तद्वार प्रश्नावली (Open Ended Questionnaire) उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
Anonymous Quiz
11%
A) मुद्येसूद उत्तर देणे
54%
B) स्वत:च्या शब्दात उत्तर देणे
11%
C) सोपी कोष्टके तयार करणे
24%
D) स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे
…………… हे जन संप्रेषणाचे (Mass Communication) वैशिष्ट्ये आहे.
Anonymous Quiz
28%
A) बहुधा हे दुहेरी (Two Way) प्रकारचे संप्रेषण असते.
18%
B) या संप्रेषणात संदेशाची गोपनियता (Privacy) अधिक असते.
32%
C) हे भेदभाव विरहीत संप्रेषण आहे.
23%
D) संदेश दाता आणि ग्राहक यांच्यात अंतर (Distance) कमी असते.
समजा W या तीन अंकी नैसर्गिक संख्येच्या अंकांची बेरीज 6 असून अंकांचा गुणाकार 0 आहे. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
Anonymous Quiz
25%
A) W ला तीनने भाग जातो.
26%
B) एकतर W ला 10 ने भाग जात असेल किंवा 101 ने भाग जातो.
31%
C) W ही संख्या विषम असेल किंवा तिला 11 ने भाग जातो.
19%
D) W या संख्येस 6 ने भाग जातो व 13 ने पण भाग जातो.
मिन, मेडियन आणि मोड …………………… आहेत.
Anonymous Quiz
30%
A) विचलनाचे मोजमाप
21%
B) नमुना निवडीचे मार्ग
16%
C) नियंत्रित प्रवृत्तीचे मोजमाप
33%
D) मध्यवर्ती प्रवृत्तीचे मोजमाप
खालीलपैकी कोणता मौखीक संप्रेषणाचा (Oral Communication) फायदा म्हणता येईल ?
Anonymous Quiz
5%
A) शासकीय नोंदी म्हणून वापर होणे.
48%
B) दूर अंतरावरील व्यक्तीशी प्रभावी संप्रेषण साधता येते.
44%
C) निरक्षरांसाठी हे संप्रेषण उपयुक्त ठरते.
3%
D) प्रतिक्रियेला नेहमी उशीर लागतो.
सरळव्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, तर त्या दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील ?
Anonymous Quiz
8%
A) 2 वर्ष
41%
B) 7 वर्ष
31%
C) 10 वर्ष
20%
D) 15 वर्ष
अध्यापनाचा विमर्षी स्तर (Reflective level of Teaching) याबाबत अचूक नसणारे विधान कोणते ?
Anonymous Quiz
16%
A) विमर्षी अध्यापनात स्मृती स्तर व आकलन स्तर या दोन्हीचा समावेश असतो.
37%
B) विमर्षी अध्यापन समस्या केंद्रित नसून विशिष्ट बंदिस्त वातावरणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते
25%
C) विमर्षी अध्यापनात विद्यार्थ्यांच्या मौलिक व सृजनात्मक क्षमतांचा विकास होतो.
22%
D) विमर्षी / चिंतनस्तरावरील अध्यापनात वस्तुनिष्ठ परीक्षा जास्त उपयुक्त नसतात.
X, Y आणि Z एकत्रितपणे दर दिवशी रु. 600 कमवतात, तर X आणि Z एकत्र रू. 376 आणि, Y आणि Z एकत्र रू. 304 कमवतात, तर Z ची दररोजची कमाई ......... आहे.
Anonymous Quiz
9%
A) 50 रू.
35%
B) 60 रू.
28%
C) 70 रू.
28%
D) 80 रू.