असा शिक्षक यशस्वी मानला जातो की……………………
Anonymous Quiz
8%
A) ज्याचा घरी मुले जास्तीत जास्त संख्येने शिकवणी वर्गास येतात.
66%
B) जो कर्तव्यपरायण आहे.
4%
C) जो उच्च व चैनीचे राहणीमान जगतो.
23%
D) ज्याची मुले उच्च विद्याविभूषित आहेत.
भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती ?
Anonymous Quiz
57%
A) एअरटेल
11%
B) एअरसेल
13%
C) टाटा इंडिकॉम
18%
D) बीएसएनएल
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे कार्य...................
Anonymous Quiz
43%
A) शाळांना शिक्षणसाहित्य पुरविणे
49%
B) अभ्यासक्रमाचे संशोधन करणे
7%
C) शालांत परीक्षेचे नियोजन करणे
1%
D) विद्यार्थ्यांची परीक्षा
'द चॅलेन्ज टु केअर इन स्कूलस्' या पुस्तकाचे लेखन………………… यांनी केले.
Anonymous Quiz
28%
A) स्वामी दयानंद
28%
B) श्री अरविंद
39%
C) नेल नोडींग्ज
5%
D) महात्मा गांधी
"सहज प्रवृतींचे उन्न्यन, हेच शिक्षणाचे ध्येय आहे." हे……………………… यांनी परिभाषित केले आहे.
Anonymous Quiz
17%
A) स्पेन्सर
35%
B) रूसो
24%
C) मॅक्डुगल
24%
D) रवींद्रनाथ टागोर
जेव्हा प्रत्येक सहभागी घटकाचा अभ्यासामध्ये सहभगी होण्यासाठी निवडले जाण्याची समान आणि स्वतंत्र संधी असते, अशा नमुना आराखड्यास………………… असे म्हणतात.
Anonymous Quiz
38%
A) सुगम यादृच्छिक नमुना निवड
19%
B) निर्दिष्टांश नमुना निवड
37%
C) सहेतूक नमुना निवड
7%
D) स्नोबॉल नमुना निवड
इंटरनेटवरील फॅक्स सेवेला ................ म्हणतात.
Anonymous Quiz
11%
A) मेसेजिंग
38%
B) ई - मेल
42%
C) फॅक्सीमाईल
9%
D) इंटरनेट टेलीफोनी
महाराष्ट्रामध्ये 'शिक्षणाचा अधिकार' हा कायदा ……………………… या साली कार्यान्वित झाला.
Anonymous Quiz
40%
A) 1986
24%
B) 2002
27%
C) 2005
10%
D) 2010
शिक्षणाच्या व्यावसायिकरणाचा परिणाम ………………………… हा होय.
Anonymous Quiz
25%
A) व्यक्तींना नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करणे
8%
B) नोकऱ्या उपलब्ध करणे
57%
C) कलात्मक कौशल्ये विकसित करणे
10%
D) व्यक्तींना ज्ञानी बनविणे
……………………… हे संप्रेषण संस्थात्मक संप्रेषणासारखे मानले जाते.
Anonymous Quiz
23%
A) आंतर वैयक्तीक संप्रेषण
13%
B) आत्मसंवाद
50%
C) समुहांतर्गत संप्रेषण
15%
D) जन संप्रेषण
चार्ल्स डार्विनचा सिद्धांत……………… संशोधनाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
37%
A) मूलभूत
38%
B) उपयोजित
17%
C) कृती
7%
D) ऐतिहासिक
मुलींना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश चाचणीच्या तयारीसाठी ………………… ही शेजना मोफत ऑनलाईन स्त्रोत उपलब्ध करून देते.
Anonymous Quiz
20%
A) बेटी बचाओ: बेटी पढाओ
47%
B) उडान
11%
C) महिला सामख्य
22%
D) सर्व शिक्षा अभियान
विचार विमर्श पद्धतीचा उपयोग केला जातो जेव्हा.....................
Anonymous Quiz
13%
A) प्रकरण कठीण असेल
31%
B) प्रकरण खूप कठीण असेल
5%
C) प्रकरण सोपे असेल
50%
D) वरील सर्व
स्कॅनर हे …………………....... डिव्हाईस म्हणून कार्य करते
Anonymous Quiz
31%
A) इनपुट
36%
B) आऊटपुट
32%
C) A व B दोन्ही
2%
D) यापैकी नाही
महाराष्ट्रातील.......... हे अभयारण्य पहिले ‘रामसर साइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
40%
A) नांदुर-मधमेश्वर
35%
B) माळढोक
10%
C) फणसाड
15%
D) कर्नाळा
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Anonymous Quiz
7%
A) शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन होते.
11%
B) सामाजिक परिवर्तनाचा शिक्षणावर प्रभाव पडतो.
8%
C) शिक्षणामुळे सामाजिक गतिशीलता येते.
73%
D) सामाजिक गतिशीलता ही शिक्षणातील अडथळा आहे.
खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते.
Anonymous Quiz
11%
A) तक्ता
78%
B) दूरदर्शन
8%
C) रेडिओ
3%
D) टेपरेकॉर्डर
भारतीय शिक्षणाचे ध्येय ……………………………… हे आहे.
Anonymous Quiz
22%
A) समाजात एकता प्रस्थापित करणे
16%
B) समाजात एकजिनसीपणा आणणे
9%
C) समाजातील विविधता वाढविणे
54%
D) समाजात जागृती निर्माण करणे
सहेतुक नमुनानिवड …………………… या नावानेही ओळखली जाते.
Anonymous Quiz
21%
A) जजमेंटल नमुनानिवड
32%
B) प्रासंगिक नमुनानिवड
30%
C) सोयीस्कर नमुनानिवड
17%
D) निर्दिष्टांश नमुनानिवड
इ - कॉमर्स म्हणजे ------ होय.
Anonymous Quiz
38%
A) ऑनलाईन खरेदी
32%
B) इलेक्ट्रॉनिक्सचा व्यापार
22%
C) इंटरनॅशनल व्यापार
9%
D) यापैकी नाही
शिक्षणामुळे …………. होते.
Anonymous Quiz
37%
A) राजकीय आणि सामाजिक नियंत्रण
27%
B) राजकीय आणि सामाजिक शांतता
21%
C) राजकीय सामाजिकीकरण
16%
D) राजकीय व सामाजिक प्रणालीतील असंतुलन