SET/NET- 2026
33.2K subscribers
250 photos
75 files
258 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
निर्देशित समुपदेशनाची(Directive counsellling) पहिली पायरी………………… ही आहे.
Anonymous Quiz
24%
A) निदान
50%
B) पुर्वानुमान
20%
C) विश्लेषण
6%
D) संश्लेषण
संशोधन अहवालात नसलेला परंतु त्याला पोषक ठरणारा असा सर्व संदर्भ विभाग म्हणजे ………………होय.
Anonymous Quiz
25%
A) गोशवारा (Astract)
21%
B) परिशीष्ट (Appendix)
40%
C) संदर्भसुची (Bibliography)
14%
D) तळटिपा (Footnotes)
व्हॉट्सॲपवर बँकिंग सेवा देणारी देशातील पहिली बॅक कोणती?
Anonymous Quiz
16%
A) सारस्वत बॅंक
45%
B) कोटक महिंद्रा
29%
C) कॅनरा बॅंक
9%
D) देना बँक
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये समाजाचा सहभाग डी.पी.ई.पी. अंतर्गत स्थापिलेल्या ……………… मुळे प्राप्त झाला आहे.
Anonymous Quiz
28%
A) ग्राम शिक्षण समिती
43%
B) ग्राम मानव संसाधन समिती
16%
C) ग्राम महिला शिक्षण केंद्रे
13%
D) ग्राम समाज शिक्षण केंद्रे
……………………… हा चांगल्या कसोटीचा तांत्रिक निकष नाही.
Anonymous Quiz
14%
A) समप्रमाणता
26%
B) वस्तुनिष्ठता
16%
C) प्रमाणके
44%
D) गुणदानातील सोपेपणा
दूरचित्रवाणी वाहिन्याचे थेट प्रक्षेपण याद्वारे केले जाते ?
Anonymous Quiz
25%
A) मोबाईल टीवी कॅमेरा
37%
B) ओ. बी. व्हॅन
22%
C) कमी क्षमतेचा ट्रान्सपोंडर
17%
D) रिमोट संवेदक
NAAC कडून महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते हे ……………………… आहे.
Anonymous Quiz
7%
A) संकलित मूल्यमापन
17%
B) विकासात्मक मूल्यमापन
68%
C) संकलित व विकासात्मक मूल्यमापन
8%
D) स्वयं मूल्यमापन
व्यक्तिच्या वर्तनावर सामाजिक नियंत्रण ………………………मुळे राखले जाते.
Anonymous Quiz
4%
A) लोकनृत्य
9%
B) लोकगीत
55%
C) लोकरूढी
32%
D) वरीलपैकी कोणतेही नाही
अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये…………….......हा घटक नसतो.
Anonymous Quiz
8%
A) प्रेरणा
22%
B) अभियोग्यता
28%
C) आवर्तन
43%
D) मर्म दर्शन
शाब्दिक संज्ञापन कसे असते ?
Anonymous Quiz
8%
A) अवेळी
24%
B) आंशिक
54%
C) निरंतर
13%
D) खंडित
प्रत्येक व्यक्तीला ………………… समजून घेऊन संपूर्ण वर्तनाची जाणीव करून देण्यासाठी आंतर वैयक्तिक (Interpersonal) बुद्धिमत्ता मदत करते.
Anonymous Quiz
29%
A) इतरांबरोबरचे संबंध
43%
B) स्वत:ला
12%
C) एखाद्याची शरीररचना
16%
D) इतरांची कौशल्ये
‘स्कूल अँड सोसायटी’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Anonymous Quiz
18%
A) ऑगस्त काँत
48%
B) जॉन ड्यूई
20%
C) एमिल दरखिम
14%
D) रॉबर्ट मर्टोन
SAFA हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तीसाठी तयार केलेले आहे ?
Anonymous Quiz
32%
A) अंध
47%
B) मानसीकरीत्या अपंग
11%
C) पंगू
10%
D) वरीलपैकी नाही
वेबसाईट वरील वेब पेजचा एकमेव पत्त्यास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
45%
A) URL
29%
B) HTTP
17%
C) Browser
9%
D) E-mail