शिक्षक शिक्षणच्या कार्यशाळेचे ………………………… हे वैशिष्ट्ये सांगता येईल.
Anonymous Quiz
9%
A) शिक्षक तंत्रज्ञानाचा उपयोग करून काम करतात.
27%
B) शिक्षक शाळेत उदभवणाऱ्या विशिष्ट समस्यांवर हिरीरीने व तीव्रतेने काम करतात.
18%
C) शिक्षक अध्यापनाच्या पद्धतींची देवाणघेवाण करतात.
47%
D) शिक्षक अध्ययन - अध्यापनाच्या नविन पद्धती शिकतात.
संशोधकाला आपला विषय मर्यादित करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे…………………
Anonymous Quiz
6%
A) त्याला आपले संशोधन लवकर संपवता येते.
74%
B) तो आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करू शकतो.
15%
C) इतर संशोधक त्या विषयाशी संबंधित इतर विषय घेऊ शकतात.
4%
D) त्याचा प्रबंध फार मोठा होत नाही.
'सब कुछ बिकता है' ही …………………… च्या जाहिरात मोहिमेची आधाररेखा आहे.
Anonymous Quiz
51%
A) ओ.एल.एक्स
14%
B) क्विकर
33%
C) फ्लिपकार्ट
3%
D) लाईमरोड
संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous Quiz
32%
A) प्राथमिक
31%
B) द्वितियक
28%
C) तृतीयक
9%
D) चतुर्थक
मूक(MOOC) पोर्टलची सुरवात केव्हा झाली ?
Anonymous Quiz
22%
A) 01 फेब्रवारी 2017
41%
B) 09 जुलै 2017
30%
C) 15 ऑगस्ट 2016
6%
D) 13 मे 2016
'शिक्षण हे उत्पादक कार्याशी जोडले गेले पाहीजे.' ह्या विधानातून …….……… तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होते.
Anonymous Quiz
27%
A) मार्क्सवादी
15%
B) फॅसिझमवादी
40%
C) भांडवलवादी
18%
D) समाजवादी
भारत सरकारने एफ एम नभोवानीचे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्याचे धोरण कोणत्या साली मंजूर केले ?
Anonymous Quiz
13%
A) 1979
39%
B) 1989
34%
C) 1999
13%
D) 2009
खालील आयोग/समित्या यांची कालानुक्रमे मांडणी करा: कोठारी शिक्षण आयोग(KEC), यशपाल समिती(YC),जस्टिस वर्मा समिती(JVC), राष्ट्रीय ज्ञान आयोग(NKC)
Anonymous Quiz
26%
A) KEC, JVC, YC, NKC
37%
B) KEC, NKC, YC, JVC
29%
C) KEC, YC, NKC, JVC
9%
D) JVC, KEC, NKC, YC
संशोधन समस्येचा कोणता गुण नाही ?
Anonymous Quiz
19%
A) गरजाभिमुख संशोधन विषय असावा.
50%
B) विराम चिन्हांचा वापर करून लिहावी.
21%
C) संशोधन समस्या संक्षिप्त असावी.
10%
D) साध्या व सरळभाषेत लेखन असावे.
एखादी व्यक्ती ही चांगला शिक्षक होण्यास केव्हा पात्र असेल ?
Anonymous Quiz
5%
A) जर ती खूप शिकलेली असेल.
81%
B) तिला अध्यापनाची आवड असेल.
3%
C) तिच्याकडे भरपूर पैसा असेल.
12%
D) यापैकी नाही.
प्रिंटर हे संगणकाचे ....................... आहे.
Anonymous Quiz
11%
A) इनपुट डिव्हाईस
81%
B) आउटपुट डिव्हाईस
4%
C) सॉफ्ट डिव्हाईस
4%
D) कलर डिव्हाईस
युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
Anonymous Quiz
39%
A) WHO
10%
B) WMO
42%
C) UNEP
10%
D) WEO
खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही ?
Anonymous Quiz
29%
A) ओझोन
33%
B) कार्बन डाय ऑक्साईड
20%
C) पाण्याची वाफ
18%
D) मिथेन
शैक्षणिक समाजशास्त्राची व्याप्ती ………..ची असते.
Anonymous Quiz
14%
A) शिक्षणाच्या वैयक्तिक ध्येयांचे पाश्चातीकरणा
61%
B) सामाजिक दृष्ट्या शिक्षणाच्या अभ्यासा
16%
C) नवीन ज्ञानाचे विकसना
9%
D) विद्यार्थी वर्तनाच्या अभ्यासा
………………… गांधीजींच्या अभ्यासक्रमाशी संबंधित नाही.
Anonymous Quiz
34%
A) गाभाभूत अभ्यासक्रम
26%
B) उद्योगकेंद्रित अभ्यासक्रम
13%
C) कृतिकेंद्रित अभ्यासक्रम
28%
D) सह-संबंधित अभ्यासक्रम
संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरतात ?
Anonymous Quiz
81%
A) हार्ड डिस्क
9%
B) की - बोर्ड
3%
C) माऊस
7%
D) प्रोसेसर
खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा स्थळ दिवस' म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
27%
A) 20 नोव्हेंबर
34%
B) 18 एप्रिल
27%
C) 25 डिसेंबर
13%
D) 10 एप्रिल
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 चा मसुदा कोणी बनवला ?
Anonymous Quiz
12%
A) माधव गाडगीळ
63%
B) कृष्णास्वामी कस्तुरीरंगन
18%
C) अविनाश धर्माधीकारी
7%
D) चंद्रबाबु नायडू
पूर्व प्राथमिकच्या मुलांना 'श्लोक शिकविणे' हे …………………… या अध्यापन स्तराशी निगडीत आहे.
Anonymous Quiz
15%
A) आकलन
60%
B) स्मृती (स्मरण)
20%
C) विमर्शी चिंतन
4%
D) उपयोजन