'मध्यान्हीचे भोजन योजना' प्राथमिक शाळेसाठी ………………… या साली महाराष्ट्रात सुरू झाली.
Anonymous Quiz
13%
A) 1986
34%
B) 1995
31%
C) 2002
22%
D) 2005
सिग्नलिंग थिअरी (signaling theory) नुसार…………………
Anonymous Quiz
37%
A) शिक्षण आणि अनिरीक्षितक्षमता यांच्यामध्ये सहसंबंध दिसून येतो
19%
B) राजकारणावर शिक्षणाचा कोणताही प्रभाव नसतो
26%
C) शिक्षण आणि सामाजिक दर्जा यांच्यात कोणताही सहसंबंध नसतो
17%
D) शिक्षण आणि राजकारण यांच्यात सहसंबंध असतो.
संशोधनातील प्रत्यक्ष निरीक्षणाचे फलित ……………………… होय.
Anonymous Quiz
32%
A) स्वयं-अहवाल मापन
13%
B) संग्रहित बाबींचे मापन
32%
C) संशोधन निरीक्षीत मापन
23%
D) कसोट्या आणि दस्तएवज यांच्या नोंदीचे मापन
'सकाळ' समूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या कृषीक्षेत्रावर आधारित दैनिक वृत्तपत्राचे नाव काय ?
Anonymous Quiz
11%
A) कृषीवल
12%
B) शेतकरी
68%
C) ॲग्रोवन
9%
D) ॲग्रोन्युज
विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
23%
A) मेटेरॉलॉजी
38%
B) ऑटइकॉलॉजी
16%
C) सिनेकॉलॉजी
23%
D) टर्मिनॉलॉजी
सेवांतर्गत शिक्षणाच्या गरजेची शिफारस प्रथमत: ……………………… या आयोगाने केली होती.
Anonymous Quiz
40%
A) कोठारी आयोग
37%
B) राधाकृष्णन आयोग
17%
C) मुदलियार आयोग
6%
D) चट्टोपाध्याय आयोग
शिक्षक शिक्षणच्या कार्यशाळेचे ………………………… हे वैशिष्ट्ये सांगता येईल.
Anonymous Quiz
9%
A) शिक्षक तंत्रज्ञानाचा उपयोग करून काम करतात.
27%
B) शिक्षक शाळेत उदभवणाऱ्या विशिष्ट समस्यांवर हिरीरीने व तीव्रतेने काम करतात.
18%
C) शिक्षक अध्यापनाच्या पद्धतींची देवाणघेवाण करतात.
47%
D) शिक्षक अध्ययन - अध्यापनाच्या नविन पद्धती शिकतात.
संशोधकाला आपला विषय मर्यादित करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे…………………
Anonymous Quiz
6%
A) त्याला आपले संशोधन लवकर संपवता येते.
74%
B) तो आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करू शकतो.
15%
C) इतर संशोधक त्या विषयाशी संबंधित इतर विषय घेऊ शकतात.
4%
D) त्याचा प्रबंध फार मोठा होत नाही.
'सब कुछ बिकता है' ही …………………… च्या जाहिरात मोहिमेची आधाररेखा आहे.
Anonymous Quiz
51%
A) ओ.एल.एक्स
14%
B) क्विकर
33%
C) फ्लिपकार्ट
3%
D) लाईमरोड
संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous Quiz
32%
A) प्राथमिक
31%
B) द्वितियक
28%
C) तृतीयक
9%
D) चतुर्थक
मूक(MOOC) पोर्टलची सुरवात केव्हा झाली ?
Anonymous Quiz
22%
A) 01 फेब्रवारी 2017
41%
B) 09 जुलै 2017
30%
C) 15 ऑगस्ट 2016
6%
D) 13 मे 2016
'शिक्षण हे उत्पादक कार्याशी जोडले गेले पाहीजे.' ह्या विधानातून …….……… तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होते.
Anonymous Quiz
27%
A) मार्क्सवादी
15%
B) फॅसिझमवादी
40%
C) भांडवलवादी
18%
D) समाजवादी
भारत सरकारने एफ एम नभोवानीचे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्याचे धोरण कोणत्या साली मंजूर केले ?
Anonymous Quiz
13%
A) 1979
39%
B) 1989
34%
C) 1999
13%
D) 2009
खालील आयोग/समित्या यांची कालानुक्रमे मांडणी करा: कोठारी शिक्षण आयोग(KEC), यशपाल समिती(YC),जस्टिस वर्मा समिती(JVC), राष्ट्रीय ज्ञान आयोग(NKC)
Anonymous Quiz
26%
A) KEC, JVC, YC, NKC
37%
B) KEC, NKC, YC, JVC
29%
C) KEC, YC, NKC, JVC
9%
D) JVC, KEC, NKC, YC
संशोधन समस्येचा कोणता गुण नाही ?
Anonymous Quiz
19%
A) गरजाभिमुख संशोधन विषय असावा.
50%
B) विराम चिन्हांचा वापर करून लिहावी.
21%
C) संशोधन समस्या संक्षिप्त असावी.
10%
D) साध्या व सरळभाषेत लेखन असावे.
एखादी व्यक्ती ही चांगला शिक्षक होण्यास केव्हा पात्र असेल ?
Anonymous Quiz
5%
A) जर ती खूप शिकलेली असेल.
81%
B) तिला अध्यापनाची आवड असेल.
3%
C) तिच्याकडे भरपूर पैसा असेल.
12%
D) यापैकी नाही.
प्रिंटर हे संगणकाचे ....................... आहे.
Anonymous Quiz
11%
A) इनपुट डिव्हाईस
81%
B) आउटपुट डिव्हाईस
4%
C) सॉफ्ट डिव्हाईस
4%
D) कलर डिव्हाईस
युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
Anonymous Quiz
39%
A) WHO
10%
B) WMO
42%
C) UNEP
10%
D) WEO
खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही ?
Anonymous Quiz
29%
A) ओझोन
33%
B) कार्बन डाय ऑक्साईड
20%
C) पाण्याची वाफ
18%
D) मिथेन