SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
मूलभूत संशोधनातील सिद्धांतांचा उपयोग खालीलपैकी ………………… मध्ये होतो.
Anonymous Quiz
29%
A) कृती संशोधन
42%
B) उपयोजीत संशोधन
18%
C) तात्त्वीक संशोधन
10%
D) ऐतिहासीक संशोधन
ब्लूगेन आणि आबीएम हे.................. या कॉम्प्युटरचे उदाहारणे आहेत.
Anonymous Quiz
35%
A) सुपर कॉम्प्युटर
34%
B) मेनफ्रेम कॉम्प्युटर
19%
C) मिनी कॉम्प्युटर
12%
D) मायक्रो कॉम्प्युटर
जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत.ह्यातील एक पश्चिम घाट आहे, तर दुसरे कोणते ?
Anonymous Quiz
26%
A) पूर्व घाट
31%
B) पूर्व हिमालय
12%
C) राजस्थान वाळवंट
31%
D) सुंदरबन
ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?
Anonymous Quiz
14%
A) 1958
40%
B) 1972
31%
C) 1985
14%
D) 1995
जपान आणि स्वीडनमध्ये मिनामाटा रोगाचा उद्रेक दूषित मासे सेवनामुळे झाला त्याला कोणते प्रदूषण जबाबदार होते ?
Anonymous Quiz
16%
A) शिशाचा कचरा
27%
B) पाऱ्याचा कचरा
28%
C) कॅडमियमचा कचरा
29%
D) क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन
एक गिगाबाईट म्हणजे................... होय.
Anonymous Quiz
61%
A) 1024 मेगाबाईट
21%
B) 1024 किलोबाईट
14%
C) 1024 टेराबाईट
4%
D) 1024 बाईट
संशोधन शीर्षकाचे विस्तारित स्वरूप म्हणजे…………………….. होय.
Anonymous Quiz
21%
A) विधान (Statement)
43%
B) परिकल्पना (Hypothesis)
24%
C) उद्दिष्टे (Objectives)
12%
D) गृहीतके (Assumptions)
एखादी समस्या उदभवली की तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गाभा आहे ?
Anonymous Quiz
20%
A) समन्वय पद्धती
9%
B) क्रीडण पद्धती
66%
C) शोधण पद्धती
5%
D) आधार पद्धती
------ हे वर्तमानपत्र मराठी भाषेत छापले जाते.
Anonymous Quiz
52%
A) महाराष्ट्र टाइम्स
16%
B) हिंदू
27%
C) लोकमत टाइम्स
5%
D) यंग इंडिया
'मध्यान्हीचे भोजन योजना' प्राथमिक शाळेसाठी ………………… या साली महाराष्ट्रात सुरू झाली.
Anonymous Quiz
13%
A) 1986
34%
B) 1995
31%
C) 2002
22%
D) 2005
'सकाळ' समूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या कृषीक्षेत्रावर आधारित दैनिक वृत्तपत्राचे नाव काय ?
Anonymous Quiz
11%
A) कृषीवल
12%
B) शेतकरी
68%
C) ॲग्रोवन
9%
D) ॲग्रोन्युज