…………………… ही नैसर्गिक आपत्ती नाही.
Anonymous Quiz
85%
A) आण्वीक दुर्घटना
7%
B) भूकंप
5%
C) त्सुनामी
4%
D) आकस्मीक पूर
खालीलपैकी कशात स्पष्ट ओळख दर्शवलेला प्रायोजक असतो जो माध्यमांना पैसे देऊन व्यक्ती निरपेक्ष संज्ञापन साधतो ?
Anonymous Quiz
16%
A) जनसंपर्क
48%
B) जाहिरात
14%
C) विपणन
22%
D) पेड न्युज
खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य नाही ?
Anonymous Quiz
18%
A) चित्र किंवा शब्द स्वरुपातील माहिती
33%
B) पूर्वीच निश्चित केलेली साधने
27%
C) विषयानुसार (thematic) माहितीचे (data) विकसन
23%
D) लवचीक आणि उदयोन्मुख स्वरूप
भारतातीय शिक्षणाची सनद म्हणून…………………याला संबोधले जाते.
Anonymous Quiz
45%
A) वुडचा खलिता (Despatch)
24%
B) मेकॉले इतिवृत्तांत (Minutes)
19%
C) लॉर्ड कर्झनचा ठराव
11%
D) हंटर यांची शिफारस
शेण खतामध्ये …………………… टक्के नत्र असते.
Anonymous Quiz
23%
A) 9.30
23%
B) 0.50
32%
C) 16.00
22%
D) 46.40
23 नोव्हेंबर 1997 रोजी ही वैधानिक स्वायत्त संस्था अस्तित्त्वात आली.
Anonymous Quiz
21%
A) दूरदर्शन
28%
B) आकाशवाणी
35%
C) प्रसारभारती
16%
D) पी. आय. बी.
………………………… यांनी अव्यक्त ज्ञानाची संकल्पना मांडली.
Anonymous Quiz
28%
A) थॉर्नडाईक
35%
B) स्टनबर्ग
22%
C) ब्राऊन
15%
D) गिलफोर्ड
संशोधन नैतिक मानले जात नाही. जर ते ……………………
Anonymous Quiz
21%
A) एक विशिष्ट मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल, तर
44%
B) प्रतिवादीची गोपनियता अज्ञानता सुनिश्चित करत नसेल, तर
27%
C) आकडेवारीची वैज्ञानिकदृष्ट्या पडताळणी करत नसेल, तर
8%
D) सर्वात उच्च मानक असेल, तर
अक्षम अध्ययनार्थ्यांसाठी (Disabled Learners) प्रामुख्याने ......... तंत्रज्ञान तयार केले जाते.
Anonymous Quiz
19%
A) साहाय्यित (Assistance)
50%
B) सहकार्यात्मक (Co-operative)
17%
C) अध्यापन (Teaching)
15%
D) अनुदेशन (Instructional)
'सतत प्रश्न विचारणे' हे वर्तन प्रामुख्याने……………………या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते.
Anonymous Quiz
4%
A) मतिमंद
11%
B) दृष्टिदोष असणाऱ्या
64%
C) प्रतिभावंत
21%
D) अध्ययन अकार्यक्षम
मूलभूत संशोधनातील सिद्धांतांचा उपयोग खालीलपैकी ………………… मध्ये होतो.
Anonymous Quiz
29%
A) कृती संशोधन
42%
B) उपयोजीत संशोधन
18%
C) तात्त्वीक संशोधन
10%
D) ऐतिहासीक संशोधन
ब्लूगेन आणि आबीएम हे.................. या कॉम्प्युटरचे उदाहारणे आहेत.
Anonymous Quiz
35%
A) सुपर कॉम्प्युटर
34%
B) मेनफ्रेम कॉम्प्युटर
19%
C) मिनी कॉम्प्युटर
12%
D) मायक्रो कॉम्प्युटर
जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत.ह्यातील एक पश्चिम घाट आहे, तर दुसरे कोणते ?
Anonymous Quiz
26%
A) पूर्व घाट
31%
B) पूर्व हिमालय
12%
C) राजस्थान वाळवंट
31%
D) सुंदरबन
खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा अध्ययन - अध्यापनात सहभाग वाढेल ?
Anonymous Quiz
11%
A) अतिशय मुद्देसूदपणे दिलेले व्याख्यान
20%
B) शिक्षकाने विचारलेले प्रश्न
41%
C) शिक्षकाने करुन दाखविलेले प्रात्यक्षिक
28%
D) विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न
व्यक्ति अभ्यासात विचारात घेतला जाणारा प्रमुख प्रश्न म्हणजे .........................
Anonymous Quiz
7%
A) विशिष्ट घटनेची वैशिष्ट्ये कोणती ?
55%
B) सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह वर्तनाच्या दृष्टीने लोक त्यांच्या दैनंदिन कृती लक्षात घेतात.
18%
C) नैसर्गिक परिस्थितीत एखाद्या गटाच्या सांस्कृतिक रचना कश्या असतात ?
20%
D) इतरांशी आंतरक्रिया करून लोक त्यातून अर्थ कसा शोधतात ?
कृती संशोधन हे ………………………… केले जाते.
Anonymous Quiz
31%
A) सिद्धांत निर्मिती व ज्ञान वृद्धीसाठी
34%
B) तात्कालिक समस्या निराकरणासाठी
31%
C) व्यवहारीक उपयोजन व लोककल्याणासाठी
5%
D) काष्ठ कला व चित्रकला सुधारण्यासाठी
ISDN चे विस्तारीत रुप शोधा.
Anonymous Quiz
30%
A) Integrated Service Digital Network
37%
B) Internet Service Digital Network
31%
C) International Service Digital Network
2%
D) None of these
ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?
Anonymous Quiz
14%
A) 1958
40%
B) 1972
31%
C) 1985
14%
D) 1995
शिक्षण आयोग (1964-66) या अहवालाचे शीर्षक ……………………… हे होते.
Anonymous Quiz
41%
A) शिक्षण आणि राष्ट्रीय विकास
14%
B) शिक्षण आणि आर्थिक विकास
13%
C) शिक्षण आणि औद्योगिक विकास
31%
D) शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक विकास
जपान आणि स्वीडनमध्ये मिनामाटा रोगाचा उद्रेक दूषित मासे सेवनामुळे झाला त्याला कोणते प्रदूषण जबाबदार होते ?
Anonymous Quiz
16%
A) शिशाचा कचरा
27%
B) पाऱ्याचा कचरा
28%
C) कॅडमियमचा कचरा
29%
D) क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन