"स्त्री शिक्षित असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाहीत" (There cannot be educated people without
educated women) असा उल्लेख कशात करण्यात आला आहे ?
educated women) असा उल्लेख कशात करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
21%
A) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) च्या प्रस्तावात
41%
B) संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्त्री विरोधी विभेदीकरणाचे धोरण काढून टाकणाऱ्या घोषणात (1967)
13%
C) विद्यापीठ आयोग (1948-49)
25%
D) शिक्षणाच्या नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये (1986)
शिक्षकाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे प्रमुख कारण…….
Anonymous Quiz
2%
A) शिक्षकांची आर्थिक स्थिती सुधारत आहे.
10%
B) शिक्षक - पालक संपर्क साधला जात आहे.
65%
C) शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत.
23%
D) शिक्षकाने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.
वेबसाइटच्या पहिल्या पृष्ठास.........पृष्ठ म्हणतात.
Anonymous Quiz
2%
1) पहिले
13%
2) प्रारंभिक
4%
3) प्रवेश
80%
4) होम
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू .................असतो.
Anonymous Quiz
18%
A) शाळा
63%
B) विद्यार्थी
14%
C) शिक्षक
5%
D) समाज
डोमेन नेम सिस्टीम व त्यांचा योग्य संकेत असणारी जोडी शोधा ?
Anonymous Quiz
25%
A) व्यापारी संकेतस्थळ - .org
36%
B) शायकीय संकेतस्थळ - .com
17%
C) भारतीय संकेतस्थळ - .int
23%
D) सैन्यासंबंधी संकेतस्थळ - .mil
लेखनामध्ये दोष असणे ………………… लक्षण आहे.
Anonymous Quiz
19%
A) शारीरिक अकार्यक्षमतेचे
10%
B) दृष्टिदोषाचे
6%
C) कर्णदोषाचे
65%
D) अध्ययन अकार्यक्षमतेचे
रोहित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात ....... जिल्ह्यात आढळते.
Anonymous Quiz
26%
1) पालघर
39%
2) गडचिरोली
17%
3) ठाणे
18%
4) गोंदिया
शैक्षणिक संधीच्या समानतेचा सिद्धांत……………………यातून घेतलेला आहे.
Anonymous Quiz
41%
A) शैक्षणिक समाजशास्त्र
38%
B) शिक्षणाचे समाजशास्त्र
14%
C) शिक्षणाचे अर्थशास्त्र
7%
D) शिक्षणाचा इतिहास
मृदेची अवनती म्हणजे ---------------
Anonymous Quiz
15%
A) मृदेची सुपिकता वाढणे
16%
B) मृदेची उत्पादकता वाढणे
57%
C) मृदेचे आरोग्य बिघडणे
12%
D) मृदेचे बाष्पीभवन होणे
'एज्युकेशन ऑफ मॅन' ह्या ग्रंथाचे लेखक……………………… आहेत.
Anonymous Quiz
7%
A) सात्रें
38%
B) प्लेटो
36%
C) फ्रोबेल
19%
D) रूसो
संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजुकडून सर्वप्रथम……………… लिहावे.
Anonymous Quiz
21%
A) संशोधकाचे नाव
11%
B) मार्गदर्शकाचे नाव
44%
C) संशोधन समस्या विषय
24%
D) संशोधन क्षेत्राचे नाव
'सर्व विश्व हे दु:खाने भरून राहिलेले आहे.' हे अंतिम सत्य …………. सांगितलेले आहे.
Anonymous Quiz
12%
A) जैन तत्त्वज्ञानाने
61%
B) बौद्ध तत्त्वज्ञानाने
17%
C) वैदिक तत्त्वज्ञानाने
10%
D) उपनिषदीय तत्त्वज्ञानाने
प्रश्नोत्तराचा मुख्य हेतू म्हणजे.............होय.
Anonymous Quiz
21%
A) विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणे
7%
B) विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे
7%
C) विद्यार्थ्यांची लेखनक्षमता वाढविणे
65%
D) विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे
उपयोजित संशोधनाचे ……………… हे वैशिष्ट्ये आहे.
Anonymous Quiz
36%
A) सिद्धांताची निर्मिती
22%
B) आत्मप्रेरणा
25%
C) ज्ञानासाठी ज्ञान
17%
D) लोक कल्याण
LCD चा फुल फॉम शोधा.
Anonymous Quiz
15%
A) Liquid Color Display
18%
B) Larg Crystal Display
54%
C) Liquid Crystal Display
13%
D) Liquid Crystal Device
‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
52%
A) पूणे
11%
B) धुळे
19%
C) मुंबई
18%
D) चेन्नई
'ज्ञान म्हणजे सदगुण' हे विधान …………………… ने केले आहे.
Anonymous Quiz
15%
A) प्लेटो
38%
B) सॉक्रेटिस
24%
C) महात्मा गांधी
23%
D) रविंद्रनाथ टागोर
सूक्ष्म्ाक अध्यापन तंत्राची सुरूवात कोणत्या देशात झाली ?
Anonymous Quiz
36%
A) अमेरिका
22%
B) कॅनडा
23%
C) इंग्लड
20%
D) भारत
ऑल इंडिया रेडिओने नुकतीच अभिजात संगीताची चोविस तास चालणारी वाहिनी सुरू केली, त्या वाहिनीचे नाव काय ?
Anonymous Quiz
33%
A) सरगम
11%
B) रागम
38%
C) सूर संजीवन
18%
D) भारतीय शास्त्रीय संगीत
संशोधनाच्या निष्कर्षाबद्दल योग्य विधान कोणते ?
Anonymous Quiz
35%
A) सिद्धांत कल्पनेचे रुपांतर शेवटी निष्कर्षामध्ये होते.
14%
B) संशोधन निष्कर्ष गुप्त ठेवले जाऊ नयेत.
8%
C) संशोधन निष्कर्ष जाहीर करु नये.
43%
D) प्रत्येक संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे अनिवार्य आहे.
ओझोन पट्याची जाडी ……………………… एककात मोजतात.
Anonymous Quiz
27%
A) क्युसेक
39%
B) डॉबसन
25%
C) फॅदम
9%
D) नॉट