कथन पद्धतीचे दोष कोणते ?
Anonymous Quiz
7%
A) शिक्षकात आत्मविश्वास निर्माण होतो.
23%
B) सलग व सुसंगत बोलण्याची सवय लागते.
63%
C) स्वयं-अध्ययनास वाव नसतो.
7%
D) उच्चार स्पष्ट होतात.
माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेब साईटला काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
31%
A) इन्फॉर्मेशन वेब साईट
7%
B) पर्सनल वेब साईट
56%
C) सर्च इंजिन
6%
D) वरीलपैकी नाही
शिक्षणातील दृक् साधनांत ...................... यांचा समावेश होतो.
Anonymous Quiz
40%
A) दूरध्वनी - प्रक्षेपन
18%
B) ध्वनीफीत
38%
C) आकृत्या
4%
D) टेप्स
वैज्ञानीक आणि लोकशाहीवृत्तीची जोपासना करणे हे शिक्षणाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे, असे ………………… या अहवालात म्हटले आहे.
Anonymous Quiz
37%
A) कोठारी एज्युकेशन कमिशन(1964-66)
29%
B) नॅशनल पॉलीसी ऑफ एज्युकेशन(1986-1992)
15%
C) यशपाल कमीटीचा रिपोर्ट(2009)
19%
D) नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (2005) फॉर टीचर एज्युकेशन
क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात ……………………… वर भर दिला जातो.
Anonymous Quiz
18%
A) अध्ययनकर्त्याचे स्मृतीवर आधारित ज्ञानसंकलन
37%
B) अध्ययनकर्त्याची विशिष्ट विषयातील क्षमता
19%
C) अध्ययनकर्त्याची सर्जनशीलता
26%
D) अध्ययनकर्त्याची चिकित्सक विचारक्षमता
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रामुख्याने .......... प्रकारचा ई - पोर्टफोलिओ शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे उपयुक्त ठरत नाही.
Anonymous Quiz
19%
A) अध्ययन पोर्टफोलिओ
28%
B) शिक्षणक्रम पोर्टफोलिओ
29%
C) व्यवसाय पोर्टफोलिओ
24%
D) मुल्यनिर्धारण पोर्टफोलिओ
सामाजिक अध्ययन हे …………………… अध्ययन म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
26%
A) अभिजात
14%
B) साधक
39%
C) निरीक्षणात्मक
20%
D) बोधात्मक
नवीन शैक्षाणिक धोरण 2020 बाबत अचूक असणारे विधान कोणते ?
Anonymous Quiz
30%
1) प्राथमिक शिक्षण मराठीतच देण्याची शिफारस करण्यात आली.
15%
2) प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देण्याची शिफारस करण्यात आली.
37%
3) नवीन शैक्षाणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन होते.
18%
4) नवीन शैक्षाणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन होते.
भारतातील जैवविविधतेचे कारणे कोणती आहेत ?
अ) हवामान स्थितीमधील विविधता ब) अफाट मानवी लोकसंख्या क) देशाचे स्थान आणि विस्तार ड) भूगर्भरचनेतील बदल
अ) हवामान स्थितीमधील विविधता ब) अफाट मानवी लोकसंख्या क) देशाचे स्थान आणि विस्तार ड) भूगर्भरचनेतील बदल
Anonymous Quiz
22%
A) अ,ब,क
20%
B) ब,क,ड
54%
C) अ,क,ड
4%
D) ब,क,ड
एकात्मिक प्रशिक्षण महाविद्यालयांची स्थापना झाली पाहिजे अशी शिफारस …………… यांनी केली.
Anonymous Quiz
15%
A) यशपाल कमीटीचा रिपोर्ट (2009)
41%
B) नॅशनल पॉलीसी ऑफ एज्युकेशन(1986-1992)
20%
C) नॅशनल कमिशन ऑन टीचर्स (1999)
24%
D) कोठारी एज्युकेशन कमिशन(1964-66)
पुढीलपैकी कोणत्या बाबीचे निर्धारण प्रामुख्याने संस्कृतीद्वारे केले जाते ?
Anonymous Quiz
22%
A) सामाजिक साम्य
44%
B) सामाजिक स्तरीकरण
10%
C) आर्थिक वंचितता
24%
D) सामाजिक गतिशीलता
भारतीय वंशाचे निल मोहन यांची ......... म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Anonymous Quiz
26%
1) गुगलचे सीईओ
35%
2) युट्युब चे सीईओ
16%
3) फेसबुकचे सीईओ
23%
4) ट्विटरचे सीईओ
1857 मध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ.......मध्ये होते.
Anonymous Quiz
9%
1) चेन्नई
10%
2) बिहार
56%
3) कोलकत्ता
25%
4) मुंबई
पुढीलपैकी विद्यार्थीप्रधान अध्यापन पद्धती कोणती ?
Anonymous Quiz
13%
A) दिग्दर्शन
63%
B) चर्चा
17%
C) व्याख्यान
7%
D) कथन
विद्यापीठ शिक्षण आयोग………………च्या अध्यक्षतेखाली नेमला होता.
Anonymous Quiz
45%
A) डॉ. राधाकृष्णन
8%
B) रविंद्रनाथ टागोर
19%
C) के. कस्तुरीरंगन
28%
D) डी. एस. कोठारी
ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारा स्थितीबोध किंवा निरीक्षण म्हणजे ……………… होय.
Anonymous Quiz
12%
A) संकल्पना
25%
B) सर्वेक्षण
11%
C) तथ्य
52%
D) प्रत्यक्ष अध्ययन
ट्विटर चे नवीन सीईओ म्हणून ........यांची नियुक्ती करण्यात आली.
Anonymous Quiz
30%
1) पराग अग्रवाल
28%
2) सुंदर पीचाई
20%
3) सत्या नडेला
22%
4) लिंडा याकारीनो
……………… या वायुचे वातावरणात प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीवर हरीतगृह परिणाम घडून येतो.
Anonymous Quiz
36%
A) कार्बनडाय ऑक्साईड
35%
B) क्लोरोफ्ल्युरो कार्बन
13%
C) सल्फरडाय ऑक्सारईड
16%
D) ओझोन
विद्यार्थ्यांना याद्वारे प्रेरित केले जाते,.........
Anonymous Quiz
58%
A) पारितोषिक वितरण करून
21%
B) उदाहरण देऊन
14%
C) व्याख्यान देऊन
7%
D) गोष्टी सांगून
5G सुरु करणारी पहिली दूरसंचार कंपनी शोधा.
Anonymous Quiz
7%
1) आयडिया
61%
2) जिओ
6%
3) वोडाफोन
26%
4) एअरटेल
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाइप करताना दोन अक्षरे/ चिन्हे यांच्या दरम्यान असलेल्या जागेला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
5%
A) लीडींग
9%
B) कर्निंग
9%
C) रनअराउंड
78%
D) स्पेसिंग