SET/NET- 2025
33.3K subscribers
247 photos
74 files
254 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
……………………या पद्धतीने उत्तम अभ्यासाच्या सवयी विकसित करता येतात.
Anonymous Quiz
3%
A) व्याख्यान (Lecture)
16%
B) पर्यवेक्षित अध्ययन (Supervised Learning)
53%
C) स्वयं-अध्ययन (Self-Learning)
27%
D) चर्चा पद्धती (Discussion Method)
जर OH = 2915, SUN = 374127, तर PLAY = ?
Anonymous Quiz
14%
1) 3224250
41%
2) 3123249
39%
3) 3123149
6%
4) 3124250
महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
33%
1) 1972
26%
2) 1980
28%
3) 1982
14%
4) 1974
सोनिया ही रीमापेक्षा उंच आहे, पण कवितापेक्षा बुटकी आहे. प्रिया ही रिमापेक्षा बुटकी आहे. गीतीका ही कवितापेक्षा उंच आहे, पण नमितापेक्षा बुटकी आहे, तर सर्वात उंचकडून सर्वात बुटके असा क्रम लावा.
Anonymous Quiz
44%
A) नमिता - गीतिका - कविता - सोनिया - रीमा - प्रिया
22%
B) प्रिया - रीमा - सोनिया - कविता - गीतिका - नमिता
23%
C) सोनिया - रीमा - कविता - प्रिया - गीतीका - नमिता
10%
D) नमिता - गीतिका - सोनिया - कविता - रीमा - प्रिया
B कडे C पेक्षा 5 रु. अधिक आहेत. A जवळ B पेक्षा 14 रु. अधिक आहेत. या तिघांकडे पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा.
Anonymous Quiz
17%
A) A हा B ला 6 रु. देईल आणि B हा C ला 3 रु. देईल.
35%
B) A हा B ला 3 रु. देईल आणि C ला A कडून 6 रु. मिळतील.
41%
C) A हा C ला 8 रु. देईल आणि B ला A कडून 3 रु. मिळतील.
7%
D) A हा C ला 2 रु. देईल आणि B हा C ला 5 रु. देईल.
महानगरपालिकेचा कचरा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करूनही उरतो अशा घनकचऱ्याची विल्हेवाट .........या पद्धतीने लावली जाते.
Anonymous Quiz
51%
A) कंपोस्टिंग (Composting)
24%
B) भूमिभरण (Landfill)
22%
C) इन्सिनिरेशन (Incineration)
3%
D) आरडीएफ (RDF)
भारतातील पहिले वन विद्यापीठ (India's First Forest University) ............मध्ये स्थापन केले जाणार आहे.
Anonymous Quiz
33%
1) तेलंगणा
27%
2) महाराष्ट्र
18%
3) गुजरात
22%
4) मध्यप्रदेश
2023 हे कोणत्या विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात 10 फेब्रुवारी 2023 पासून झाली आहे ?
Anonymous Quiz
45%
1) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
30%
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
17%
3) एसएनडीटी महिला विद्यापीठ
8%
4) संत गाडगे महाराज विद्यापीठ
6 अकुशल कामगार 8 खुर्च्या 4 दिवसांत करत असतील, तर त्यांच्यापेक्षा 1.5 पट जास्त कार्यक्षम असलेले आणखी किती कुशल कामगार आणावे लागतील जेणेकरून 24 खुर्च्या 6 दिवसात तयार होतील ?
Anonymous Quiz
8%
A) 2
27%
B) 3
50%
C) 4
15%
D) 6
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2023) एक 'राज्य एक गणवेश योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
22%
1) गुजरात
23%
2) मध्य प्रदेश
14%
3) दिल्ली
41%
4) महाराष्ट्र