खालीलपैकी कोणत्या संस्थानी अकार्यक्षम बालकांकरीता एकात्मिक शिक्षण प्रकल्प सुरु केला ?
Anonymous Quiz
29%
A) एन.सी.ई.आर.टी. आणि एन.सी.टी.ई
37%
B) एन.सी.ई.आर.टी. आणि युनिसेफ
19%
C) एन.सी.टी. ई आणि युनिसेफ
15%
D) ए.आय.सी.टी.ई. आणि यू.जी.सी.
दोन विद्यार्थी एकसारखे नसतात कारण.......
Anonymous Quiz
22%
A) बौद्धिक क्षमता समान नसते.
3%
B) शारीरिक फरक
4%
C) कौटुंबिक परिस्थितीमधील फरक
72%
D) यापैकी सर्व
खालीलपैकी संशोधनाचा कोणता गुण नाही ?
Anonymous Quiz
12%
A) संशोधन समस्या पुरक असते.
26%
B) संशोधन निष्क्रिय नसते.
41%
C) संशोधन प्रक्रिया नाही.
20%
D) संशोधन व्यवस्थित होते.
आम्ल वर्षा......... च्या कणांमुळे होते.
Anonymous Quiz
17%
A) सल्फर
12%
B) नायट्रोजन
67%
C) दोन्ही सल्फर आणि नायट्रोजन
4%
D) वरीलपैकी नाही
कंम्प्युटर व्हायरस एक....................असते.
Anonymous Quiz
10%
A) हार्डवेअर
67%
B) सॉफ्टवेअर
20%
C) बॅक्टेरीया
3%
D) सूक्ष्मजीव
भारतातील दूरस्थ शिक्षणाने बऱ्याच लोकांना ……………… देण्यात सहाय्य केले.
Anonymous Quiz
24%
A) सामान्य उच्च शिक्षण
17%
B) तांत्रिक शिक्षण
34%
C) करियर विकासासाठी शिक्षण
25%
D) वैयक्तिक विकासासाठी शिक्षण
शृंखला पूर्ण करा. 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125, ? , ?
Anonymous Quiz
15%
1) 36,169
63%
2) 36,216
16%
3) 34,216
6%
4) 36,343
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) हे शिक्षणाच्या सर्व स्तरावर .........अध्ययनाचा अवलंब करण्यास सुचविते.
Anonymous Quiz
14%
A) आशय आधारित (Content Oriented)
21%
B) पाठ्यपुस्तकावर आधारित (Textbook Oriented)
59%
C) अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning)
6%
D) वर्तनवादी (Behaviourist)
वैज्ञानिक संशोधनाची महत्त्वपूर्ण पूर्व अट म्हणजे.....
Anonymous Quiz
15%
A) अंत:प्ररेणेला थारा न देणे.
23%
B) श्रद्धा व बुद्धी यांचा मेळ घालणारे.
48%
C) बुद्धी पूर्वग्रहरहित करण्याचा यत्न करणे.
15%
D) मत मूल्यरहीत करण्याचा यत्न करणे.
……………………या पद्धतीने उत्तम अभ्यासाच्या सवयी विकसित करता येतात.
Anonymous Quiz
3%
A) व्याख्यान (Lecture)
16%
B) पर्यवेक्षित अध्ययन (Supervised Learning)
53%
C) स्वयं-अध्ययन (Self-Learning)
27%
D) चर्चा पद्धती (Discussion Method)
जर OH = 2915, SUN = 374127, तर PLAY = ?
Anonymous Quiz
14%
1) 3224250
41%
2) 3123249
39%
3) 3123149
6%
4) 3124250
वर्तमानात सतत सर्वंकष मूल्यामापनच (Continuous Comprehensive Evaluation) महत्त्वाचे आहे. कारण...
Anonymous Quiz
42%
A) ती विद्यार्थीकेंद्री स्वरूपाची प्रक्रिया आहे.
13%
B) ती व्यक्तीनिष्ठ प्रक्रिया आहे.
42%
C) ती सर्वात जास्त विश्वासार्ह व वैधप्रक्रिया आहे.
3%
D) ती सोपी प्रक्रिया आहे.
महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
33%
1) 1972
26%
2) 1980
28%
3) 1982
14%
4) 1974
प्रायोगिक संशोधनात (Experimental Research) .......... प्रक्रियेची गरज नसते.
Anonymous Quiz
19%
A) नियंत्रण (Controlling)
22%
B) निरीक्षण (Observation)
33%
C) संदर्भ संकलन (Reference collection)
25%
D) हाताळणी आणि पुनरावर्ती (Manipulation and replication)
सोनिया ही रीमापेक्षा उंच आहे, पण कवितापेक्षा बुटकी आहे. प्रिया ही रिमापेक्षा बुटकी आहे. गीतीका ही कवितापेक्षा उंच आहे, पण नमितापेक्षा बुटकी आहे, तर सर्वात उंचकडून सर्वात बुटके असा क्रम लावा.
Anonymous Quiz
44%
A) नमिता - गीतिका - कविता - सोनिया - रीमा - प्रिया
22%
B) प्रिया - रीमा - सोनिया - कविता - गीतिका - नमिता
23%
C) सोनिया - रीमा - कविता - प्रिया - गीतीका - नमिता
10%
D) नमिता - गीतिका - सोनिया - कविता - रीमा - प्रिया
स्वयंप्रभा (Swayam Prabha) योजनेबाबत काय अचूक नाही ?
Anonymous Quiz
21%
A) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
32%
B) ही योजना माहिती व दुरसंचार मंत्रालयाकडून राबविली जाते.
29%
C) या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना 40 DTH चॅनलद्वारे व्हिडीओ लेक्चर्स दिले जातात.
18%
D) ही योजना 09 जुलै 2017 रोजी सुरु करण्यात आली.
B कडे C पेक्षा 5 रु. अधिक आहेत. A जवळ B पेक्षा 14 रु. अधिक आहेत. या तिघांकडे पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा.
Anonymous Quiz
17%
A) A हा B ला 6 रु. देईल आणि B हा C ला 3 रु. देईल.
35%
B) A हा B ला 3 रु. देईल आणि C ला A कडून 6 रु. मिळतील.
41%
C) A हा C ला 8 रु. देईल आणि B ला A कडून 3 रु. मिळतील.
7%
D) A हा C ला 2 रु. देईल आणि B हा C ला 5 रु. देईल.
महानगरपालिकेचा कचरा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करूनही उरतो अशा घनकचऱ्याची विल्हेवाट .........या पद्धतीने लावली जाते.
Anonymous Quiz
51%
A) कंपोस्टिंग (Composting)
24%
B) भूमिभरण (Landfill)
22%
C) इन्सिनिरेशन (Incineration)
3%
D) आरडीएफ (RDF)
भारतातील सर्वात मोठे नॅशनल पार्क कोणते ?
Anonymous Quiz
21%
1) गुरु घासिदास नॅशनल पार्क, छत्तीसगड
38%
2) गंगोत्री नॅशनल पार्क, उत्तराखंड
19%
3) हेमीस नॅशनल पार्क, जम्मु काश्मीर
22%
4) डेझर्ट नॅशनल पार्क, राजस्थान
भारतातील पहिले वन विद्यापीठ (India's First Forest University) ............मध्ये स्थापन केले जाणार आहे.
Anonymous Quiz
33%
1) तेलंगणा
27%
2) महाराष्ट्र
18%
3) गुजरात
22%
4) मध्यप्रदेश
चॅट जी. पी. टी.(Chat GPT) म्हणजे ....... होय
Anonymous Quiz
31%
1) Chat generative pre-trained transformer
27%
2) Chat general pocket translate transformer
21%
3) Chat generic pocket transmission tools
21%
4) Chat generative pre-translate transmission