SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम व पदविका अभ्यासक्रम यांचा..................मध्ये समावेश होतो.
Anonymous Quiz
10%
A) अनौपचारीक शिक्षण
68%
B) उच्च शिक्षण
19%
C) उच्च माध्यमिक शिक्षण
2%
D) सहज शिक्षण
रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे ?
Anonymous Quiz
19%
A) सागरी परिसंस्था
31%
B) खारफुटी वने
11%
C) प्रवाळ भित्तिका
39%
D) दलदली / पाणथळ प्रदेश
माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘बँडविड्थ’(Bandwidth) या परीभाषेचा अर्थ काय ?
Anonymous Quiz
11%
A) संगणकाची क्षमता
12%
B) संगणकाचा वेग
40%
C) संगणकाचा वेग व क्षमता
36%
D) नेटवर्कचा वेग व क्षमता
मुघल काळात ‘जामिया’ हा शब्द ..............या अर्थाने वापरला जात असे.
Anonymous Quiz
21%
A) गुरुकुल
33%
B) विद्यापीठे
15%
C) फारशी
32%
D) अरबी शाळा
शिक्षणात संगणक वापरण्याचे खालीलपैकी कोणते हेतू असू शकतात ?i) परीक्षा घेणे ii) एखाद्या पाठ्यपुस्तकाचे अध्यापन iii) विद्यार्थ्यांना सरावाची संधी iv) एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देणे
Anonymous Quiz
2%
A) फक्त iii
8%
B) ii आणि iii
22%
C) ii, iii आणि iv
67%
D) वरील सर्व
खालीलपैकी कोणत्या संस्थानी अकार्यक्षम बालकांकरीता एकात्मिक शिक्षण प्रकल्प सुरु केला ?
Anonymous Quiz
29%
A) एन.सी.ई.आर.टी. आणि एन.सी.टी.ई
37%
B) एन.सी.ई.आर.टी. आणि युनिसेफ
19%
C) एन.सी.टी. ई आणि युनिसेफ
15%
D) ए.आय.सी.टी.ई. आणि यू.जी.सी.
कंम्प्युटर व्हायरस एक....................असते.
Anonymous Quiz
10%
A) हार्डवेअर
67%
B) सॉफ्टवेअर
20%
C) बॅक्टेरीया
3%
D) सूक्ष्मजीव
भारतातील दूरस्थ शिक्षणाने बऱ्याच लोकांना ……………… देण्यात सहाय्य केले.
Anonymous Quiz
24%
A) सामान्य उच्च शिक्षण
17%
B) तांत्रिक शिक्षण
34%
C) करियर विकासासाठी शिक्षण
25%
D) वैयक्तिक विकासासाठी शिक्षण
शृंखला पूर्ण करा. 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125, ? , ?
Anonymous Quiz
15%
1) 36,169
63%
2) 36,216
16%
3) 34,216
6%
4) 36,343
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) हे शिक्षणाच्या सर्व स्तरावर .........अध्ययनाचा अवलंब करण्यास सुचविते.
Anonymous Quiz
14%
A) आशय आधारित (Content Oriented)
21%
B) पाठ्यपुस्तकावर आधारित (Textbook Oriented)
59%
C) अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning)
6%
D) वर्तनवादी (Behaviourist)
……………………या पद्धतीने उत्तम अभ्यासाच्या सवयी विकसित करता येतात.
Anonymous Quiz
3%
A) व्याख्यान (Lecture)
16%
B) पर्यवेक्षित अध्ययन (Supervised Learning)
53%
C) स्वयं-अध्ययन (Self-Learning)
27%
D) चर्चा पद्धती (Discussion Method)
जर OH = 2915, SUN = 374127, तर PLAY = ?
Anonymous Quiz
14%
1) 3224250
41%
2) 3123249
39%
3) 3123149
6%
4) 3124250
महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
33%
1) 1972
26%
2) 1980
28%
3) 1982
14%
4) 1974