कोणते संप्रेषण दिशा (Direction) या विशिष्ट आधारावर पर्यायापैकी वेगळे असेल ?
Anonymous Quiz
11%
A) उदग्र संप्रेषण (Vertical Communication)
23%
B) क्षितिज संप्रेषण (Horizontal Communication)
20%
C) तीरकस संप्रेषण (Diagonal Communication)
47%
D) अनौपचारीक संप्रेषण (Informal Communication)
उच्च शिक्षणामध्ये मूल्यशिक्षणाला त्याचे असे स्वतंत्र स्थान आहे. कारण……………
Anonymous Quiz
27%
A) उच्च शिक्षण व्यक्तीला व्यापक दृष्टी देते.
22%
B) उच्च शिक्षण व्यक्तीला वेगळा विचार करण्याची संधी देते.
28%
C) उच्च शिक्षण जीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व पुरविते.
23%
D) उच्च शिक्षण संशोधानास संधी पुरविते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* सेट/नेट (SET/NET) पेपर 1 अनिवार्य *
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/414jTdj
🔸 विद्याभारती सेट नेट मार्गदर्शक अनिवार्य पेपर क्रमांक 1
https://amzn.to/49Zwgvt
🔸 एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ : (पेपर पहिला) - के.वी.एस.मदान सर (HINDI / ENGLISH MEDIUM)
# हिंदी मेडियम :
https://amzn.to/3TaWvZN
# इंग्लीश मेडियम :
https://amzn.to/3uCEARr
🔸एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ (पेपर पहिला) - अरीहंत पबि्लकेशन
# हिंदी मेडियम :
https://amzn.to/3uQ6olm
# इंग्लीश मेडियम :
https://amzn.to/47Yh6oj
🔸पी.एच.डी व नेट/सेट संशोधन पद्धती - डॉ.शशिकांत अन्नदाते सर
https://amzn.to/4adYtPk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* सेट/नेट (SET/NET) पेपर 1 अनिवार्य *
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/414jTdj
🔸 विद्याभारती सेट नेट मार्गदर्शक अनिवार्य पेपर क्रमांक 1
https://amzn.to/49Zwgvt
🔸 एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ : (पेपर पहिला) - के.वी.एस.मदान सर (HINDI / ENGLISH MEDIUM)
# हिंदी मेडियम :
https://amzn.to/3TaWvZN
# इंग्लीश मेडियम :
https://amzn.to/3uCEARr
🔸एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ (पेपर पहिला) - अरीहंत पबि्लकेशन
# हिंदी मेडियम :
https://amzn.to/3uQ6olm
# इंग्लीश मेडियम :
https://amzn.to/47Yh6oj
🔸पी.एच.डी व नेट/सेट संशोधन पद्धती - डॉ.शशिकांत अन्नदाते सर
https://amzn.to/4adYtPk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2025
खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे आहेत ?
Anonymous Quiz
10%
A) विषमितता आणि शिखरदोष
40%
B) प्रमाण विचलन आणि प्रसरण
33%
C) वितरणातील स्थाननिश्चितीची परिमाणे
17%
D) प्रसरण आणि सरासरी विचलन
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
ज्या श्रेणीमध्ये क्रम आणि अंतराची वैशिष्ट्ये असतात आणि जिचा उपयोग दोन घटकातील फरक ठरविण्यासाठी केला जातो. अशा श्रेणीला ....... असे म्हणतात.
Anonymous Quiz
13%
A) नामांकन (Nominal scale)
31%
B) क्रमांकन (Ordinal scale)
28%
C) अंतर (Interval scale)
28%
D) गुणोत्तर (Ratio scale)
परिणामकारक संप्रेषणासाठी ……………………… अधिक महत्त्वाचे ठरते.
Anonymous Quiz
34%
A) संप्रेषणाची भाषा
12%
B) संप्रेषणाचा कालावधी
47%
C) संप्रेषणाचे माध्यम
7%
D) संप्रेषणाचा विषय
जनसंपर्क माध्यमाची महत्त्वाची मर्यादा ............ आहे.
Anonymous Quiz
26%
A) ती केवळ शब्दांचा वापर करीत असल्याने साक्षरांनाचा उपयुक्त ठरतात.
19%
B) लक्ष्यगट ढोबळमाने ठरविला जातो.
21%
C) त्यांना प्रत्याभरण मिळू शकत नाही.
35%
D) ही माध्यमे द्विमार्गी आदानप्रदानाची संधी देत नाहीत.
दोन वर्षांपूर्वी, एका गावाची लोकसंख्या 16,000 होती. येणाऱ्या वर्षात लोकसंख्या 10% वाढली. परंतु पुढील वर्षी जर काही लोक गाव सोडून बाहेर पडले आणि लोकसंख्या 18 % ने कमी झाली असेल, तर सध्याची ..................असेल.
Anonymous Quiz
23%
A) 14532
30%
B) 18432
25%
C) 12832
22%
D) 14432
खालीलपैकी कोणते विद्यापीठ अभिमत विद्यापीठ आहे ?
Anonymous Quiz
33%
A) एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई
40%
B) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
19%
C) मद्रास विद्यापीठ, मद्रास
8%
D) कलकत्ता विद्यापीठ
स्वत : च्या अध्यापनाशी शिक्षकाने जुळवून घेण्याची जबाबदारी मुख्यत्वे…….
Anonymous Quiz
10%
A) विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.
6%
B) मुख्याध्यापकावर अवलंबून असते.
81%
C) स्वत : शिक्षकावर अवलंबून असते.
2%
D) शिक्षकाच्या कुटुंबीयावर अवलंबून असते.
खालीलपैकी ……………… हे वर्णनात्मक संशोधनाचे उदाहरण नाही.
Anonymous Quiz
17%
A) सहसंबंधात्मक संशोधन
26%
B) सर्वेक्षण संशोधन
27%
C) कारणमिमांसा तुलनात्मक संशोधन
30%
D) पूर्वचाचणी - उत्तरचाचणी संशोधन
खालीलपैकी विसंगत विधानाचा पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
16%
A) पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवातून मिळणारे शिक्षण महत्वाचे असते.
42%
B) शिक्षणात बदल झाला पाहिजे असे सर्व शिक्षकाचे मत आहे.
25%
C) शिक्षण पद्धती ही विद्याथ्याच्या नैसर्गिक प्रवत्तीवर आधारित असावी.
17%
D) जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे.