𝗦𝗮𝗻𝗱𝗶𝗽 𝗔𝗿𝗴𝗮𝗱𝗲'𝘀 𝗜𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗲
97.1K subscribers
4.02K photos
58 videos
924 files
2.14K links
मित्रांनो,
स्पर्धापरीक्षेत ' अंकगणित & बुद्धिमत्ता' या विषयाचे महत्व लक्षात घेता आणि परिक्षा पास होण्यासाठी अहम भूमिका लक्षात घेता तुमच्या साठी अत्यंत उपयोगी माहीती आपल्या channel वर मिळेल

https://t.me/SandipArgade'sInstitute
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
काल माझ्या गावामध्ये (वढू बुद्रुक, तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे) CHHAAVA movie शाळेच्या प्रांगणात दाखवला..

तुम्ही सर्वांनी घरच्यांना नक्कीच दाखवा...

आपलें शंभूराजे काय होते हे लहानापासून मोठयापर्यंत सर्वांना कळले पाहिजे...

जय जिजाऊ.. जय शिवराय... जय शंभूराजे 🙇‍♂️

https://www.instagram.com/reel/DGwwa16SbGb/?igsh=MXRmdWkwYTg5Yjhmaw==
👍303161
काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्या पद्धतीने हॅकरला पैसे पाठवलेले आहेत.
ज्यांनी पैसे पाठवले आहेत त्यांची नावे व डिटेल्स ॲप कंपनीने सायबर पोलीस शाखेकडे देली आली आहेत.
पुढील कारवाई कंपनीकडून तसेच सायबर पोलीस शाखेकडून होत आहे.

प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे कारण आम्ही सदैव प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आहोत..
🙏🙏🙏
73👍64
🔥पून्हा एकदा MPSC PYQ Books Online तसेच सर्व दुकानात available झाली आहेत🔥

🟢अंकगणित ग्रंथ + बुद्धिमत्ता ग्रंथ Book

👉पुस्तक तुमच्या घरी पोचण्यासाठी 5 / 6 दिवस लागतील याची कृपया नोंद घ्यावी.

🟢अंकगणित + बुद्धिमत्ता दोन्ही साठी 👇
https://sandipargadeinstitute.page.link/e1zksiBCzSWmnnFN8

🟢फक्त बुद्धिमत्ता ग्रंथ साठी👇
https://sandipargadeinstitute.page.link/3WMPxPCJS2XY8eBx7

🟢फक्त अंकगणित ग्रंथ साठी 👇
https://sandipargadeinstitute.page.link/7pjwrdGzVaJXc6EeA

आजच Order करा नाहीतर पुन्हा out of Stock होऊन जाईल😅.

Call :
9823860110 / 8055150110
👍5014
नारी हीच खरी शक्ती आहे.

महिलादिनानिमित्त माझ्या सर्व बहिणींना खूप खूप शुभेच्छा 💐💐

Big Big Offer 🎊🎉

🟢सर्व Online Batches वर Extra.. Extra 50% Discount....

🎓Coupons Code : NARISHAKTI वापरा

📢Batch join करण्यासाठी 👇
https://bit.ly/3WaA2KA
https://bit.ly/3WaA2KA

📕अंकगणित व बुद्धिमत्ता च्या PYQ Books मागणीसाठी👇(50% off मिळेल)
https://sandipargadeinstitute.page.link/e1zksiBCzSWmnnFN8

 ☎️ Call :  
9823860110  /
                  
9923860110

🟢Whats app msg साठी👇 
https://wa.me/+918308110110/?text
👍8025
🔥बॅच ॲप वरती सुरू...

🔥ॲप लिंक..
https://bit.ly/3uz8jHR

❤️रिमोट सेन्सिंग
❤️एरियल फोटोग्राफी
❤️GIS & GPS
❤️पर्यावरण

🔥महाराष्ट्र व भारताचा भूगोल रिव्हिजन स्वरूपात असेल..
👍356
आनंदाची बातमी 🔥🔥

मित्रांनो, आज आणि उद्या आपल्या अंकगणित व बुद्धिमत्ता या PYQ ग्रंथ पुस्तकांवर ५०% सूट आहे...

Hurry Up...

Book Link 👇
https://sandipargadeinstitute.page.link/e1zksiBCzSWmnnFN8
👍388
Big Big Offer 🎊🎉

महिलादिनानिमित्त माझ्या सर्व बहिणींना खूप खूप शुभेच्छा 💐💐

🟢सर्व Online Batches वर Extra.. Extra 50% Discount...

🎓Coupons Code : NARISHAKTI वापरा

📢Batch join करण्यासाठी 👇
https://bit.ly/3WaA2KA
https://bit.ly/3WaA2KA

📕अंकगणित व बुद्धिमत्ता च्या PYQ Books मागणीसाठी👇(50% off मिळेल)
https://sandipargadeinstitute.page.link/e1zksiBCzSWmnnFN8

 ☎️ Call :  
9823860110  /
                  
9923860110

🟢Whats app msg साठी👇 
https://wa.me/+918308110110/?text
👍4914
50% Offer सर्व Books तसेच Online Batches वर आजच्या दिवस आहे..... ✌️✌️
👍4810
Books ची किंमत Already 50% कमी करून ठेवली आहे....

Books साठी Coupon code वापरता येत नाही र 🤣
99👍29
सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांनो वरील letter व्यवस्तीत वाचा..

दुसऱ्याच्या कष्टाची जाण ठेवा...

अवैध गोष्टींपासून दूर राहा..

आपल्या शिक्षणाचे संरक्षण करा..
(कारवाही होण्यास सुरुवात झाली आहे).

माझा एकही विद्यार्थी अशी कारवाही होण्यासारखी कृती करणार नाही याची मला 100% खात्री आहे..

- संदिप आरगडे सर
👍15428
Big Big Offer 🎊🎉

महिलादिनानिमित्त माझ्या सर्व बहिणींना खूप खूप शुभेच्छा 💐💐

🟢सर्व Online Batches वर Extra.. Extra 50% Discount...

🎓Coupons Code : NARISHAKTI वापरा

📢Batch join करण्यासाठी 👇
https://bit.ly/3WaA2KA
https://bit.ly/3WaA2KA

📕अंकगणित व बुद्धिमत्ता च्या PYQ Books मागणीसाठी👇(50% off मिळेल)
https://sandipargadeinstitute.page.link/e1zksiBCzSWmnnFN8

 ☎️ Call :  
9823860110  /
                  
9923860110

🟢Whats app msg साठी👇 
https://wa.me/+918308110110/?text
👍151
मित्रांनो,

परीक्षा कोणती देताय आणि Batch कोणती घेताय??

चुकीच्या Batches घेऊ नका..

परीक्षेनुसार वेगवेगळ्या Batches आहेत..

गोंधळ होतं असल्यास
Call मी : 8308110110(संदिप आरगडे सर)


Book ची & App ची link वरती दिली आहे 👆
👍496
बहूप्रतीक्षित अशी आपली Booster Test Series 3.0🔥🔥

Group C पूर्व Special 'अंकगणित व बुद्धिमत्ता' च्या 25+ Test..

Group B च्या पूर्व मध्ये Game Changer ठरलेली आपली Booster Test Series पुन्हा एकदा....

पुण्यातील Offline विद्यार्थी मित्रांचा Paper Printing खर्च संदिप आरगडे सर स्वतः करणार आहेत.(विद्यार्थी मित्रांनी फक्त SAI Academy वर दुपारी 2 वाजता येऊन paper सोडवायचा आहे)

Live Join होण्यासाठी Link 👇
https://sandipargadeinstitute.page.link/6bdcQhDm9VBK43H27


Test Series Time Table 👇
51👍28
Booster Test Series 3.0
149👍59
उद्यापासून Mission सुरु ✌️✌️

Booster Test Series 3.0

Link 👇
https://sandipargadeinstitute.page.link/6bdcQhDm9VBK43H27
👍6815
जिंकलो...... 🔥🔥🔥🔥
👍258153
Forwarded from Avdhut
❤️चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जिंकल्याचा सार्थ अभिमान...❤️

❤️सर्व भारतीय लोकांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण असून आणि हा क्षण साजरा करणे अत्यंत आवश्यक आहे...

👉या क्षणाचा सन्मान म्हणून भूगोलाच्या सर्व ऑनलाईन बॅचेस वरती 50% सूट..

❤️कोड -- WIN2025

🎯App link
https://bit.ly/3uz8jHR


👉ऑफर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लागू राहील..
👍423
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
--------------------------------------------------------
सोमवार,   दिनांक :  10 मार्च 2025
--------------------------------------------------------
वेळ             :  11 ते 1

घटक           : Syllogism

ठिकाण        :    साई अकॅडमी
                        पत्र्या मारुती चौक,
                        भट बोळ,
                        नारायण पेठ, पुणे.
-----------------------------------------------------
Booster Test Series 3.0

वेळ : दुपारी 2 ते 2 : 20

Test No. - 1

ठिकाण        :    साई अकॅडमी
                        पत्र्या मारुती चौक,
                        भट बोळ,
                        नारायण पेठ, पुणे.
-----------------------------------------------------
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👍434
Forwarded from Swarajya Academy
(( आज ))

Descriptive Pattern 2025 ...

NEW PATTERN

GS 3 मधील

Core अर्थव्यवस्था
कृषी अर्थव्यवस्था
आपत्ती व्यवस्थापन

मुख्यचे GS 3 चे वरील घटक Descriptive आणि पूर्वचे objective देखील कव्हर केले जाणार.....
👍284