𝗦𝗮𝗻𝗱𝗶𝗽 𝗔𝗿𝗴𝗮𝗱𝗲'𝘀 𝗜𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗲
97.2K subscribers
4.03K photos
58 videos
926 files
2.15K links
मित्रांनो,
स्पर्धापरीक्षेत ' अंकगणित & बुद्धिमत्ता' या विषयाचे महत्व लक्षात घेता आणि परिक्षा पास होण्यासाठी अहम भूमिका लक्षात घेता तुमच्या साठी अत्यंत उपयोगी माहीती आपल्या channel वर मिळेल

https://t.me/SandipArgade'sInstitute
Download Telegram
सुनिल तुझा सार्थ अभिमान 🫡.

जेव्हा विद्यार्थी मित्र आपल्या विचारांना मान देतात तेव्हा खूप उर भरून येतो..

सर्वांचेच मनापासून आभार 🙏🤝
154👍62
स्वरांजली सावंत मॅडम तुमचा सार्थ अभिमान 💐💐
96👍40
सार्थ अभिमान सागर 💐💐
👍7119
आपल्या विचाराचे अधिकारी वाया जाणार नाहीत.....

सार्थ अभिमान सागर 💐💐
136👍52
सार्थ अभिमान मित्रानो ✌️✌️💐💐
👍7430
सार्थ अभिमान वैभव 💐💐💐
👍9915
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
--------------------------------------------------------
शनिवार,   दिनांक :  1 मार्च 2025
--------------------------------------------------------
वेळ : 11 ते 1

घटक : Coding - Decoding
(नविन Batch सुरु)

ठिकाण        :    साई अकॅडमी
                        पत्र्या मारुती चौक,
                        भट बोळ,
                        नारायण पेठ, पुणे.
-----------------------------------------------------
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👍30
सार्थ अभिमान अंकिता 💐💐
👍6923
💥 काय आहे ? मायबोली व्याकरण मार्गदर्शिका...

Link :

https://youtu.be/C6joljxWzFc
https://youtu.be/C6joljxWzFc
https://youtu.be/C6joljxWzFc
👍34
महत्वाची सूचना :

जरी रविवार असेल तरी सकाळी 7 ते 9 या वेळेत Extra Lecture असणार आहे 👍👍

वेळेची नोंद घ्या...

सकाळी 7 ते 9
👍6017
सार्थ अभिमान सागर तुझा 💐💐
👍6318
सार्थ अभिमान शंकर & मयुरेश 💐💐
👍7519
सार्थ अभिमान भाविक 💐💐
39👍25
सार्थ अभिमान स्वाती 💐💐
33👍16
मित्रांनो Maths & Reasoning मध्ये Marks पाहिजेत ना???

मग Daily सराव केल्याशिवाय marks मिळणार नाहीत...

तुमचा Focus Group C पूर्व परीक्षा असो किंवा Group B मुख्य परीक्षा असो किंवा दोन्ही.

सर्वांनी वरील Booster Test Series 1.0 & 2.0 सोडवायच्याच आहेत. (पहिल्या सोडविल्या असतील तरी)


Pdf files & Link वरती दिली आहे..

Booster Test Series 3.0(पूर्व साठी)& 4.0 (मुख्य साठी Special) बाबतीत लवकरच Update देतो..
👍18250
https://www.instagram.com/reel/DGwwa16SbGb/?igsh=MXRmdWkwYTg5Yjhmaw==

काल माझ्या गावामध्ये (वढू बुद्रुक, तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे) CHHAAVA movie शाळेच्या प्रांगणात दाखवला..

तुम्ही सर्वांनी घरच्यांना नक्कीच दाखवा...

आपलें शंभूराजे काय होते हे लहानापासून मोठयापर्यंत सर्वांना कळले पाहिजे...

जय जिजाऊ.. जय शिवराय... जय शंभूराजे 🙇‍♂️
198👍53
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
काल माझ्या गावामध्ये (वढू बुद्रुक, तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे) CHHAAVA movie शाळेच्या प्रांगणात दाखवला..

तुम्ही सर्वांनी घरच्यांना नक्कीच दाखवा...

आपलें शंभूराजे काय होते हे लहानापासून मोठयापर्यंत सर्वांना कळले पाहिजे...

जय जिजाऊ.. जय शिवराय... जय शंभूराजे 🙇‍♂️

https://www.instagram.com/reel/DGwwa16SbGb/?igsh=MXRmdWkwYTg5Yjhmaw==
👍303161
काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्या पद्धतीने हॅकरला पैसे पाठवलेले आहेत.
ज्यांनी पैसे पाठवले आहेत त्यांची नावे व डिटेल्स ॲप कंपनीने सायबर पोलीस शाखेकडे देली आली आहेत.
पुढील कारवाई कंपनीकडून तसेच सायबर पोलीस शाखेकडून होत आहे.

प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे कारण आम्ही सदैव प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आहोत..
🙏🙏🙏
73👍64