SET,NET AND PET PhD All Information
2.28K subscribers
309 photos
1 video
32 files
225 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
Imp

SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
आयुष्यात संधी ही खूप कमी वेळा मिळत असते.
ज्याला त्या संधीच सोन व्यवस्थित करता आल तोच यशस्वी होतो.
शुभ सकाळ
👍541👏1👌1
PYQ base
IMP Topic



SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1👌1
"आयुष्यात यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यशामुळे आत्मविश्वास मिळतो, तर अपयश आपल्याला संघर्ष करायला शिकवते."

शुभ सकाळ
5👍1👌1
PYQ base
IMP Topic



SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1
सध्या परिस्थिती कशीही असू द्या मित्रांनो पण...

जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...
✌️

शुभ सकाळ
2👍2👌1
"अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात... पण जिंकतो तोच, जो अडचणींपेक्षा आपल्या ध्येयाकडे जास्त पाहतो."

शुभ सकाळ
5👍1👌1
भारतातील शिक्षण विषयक आयोग व समित्या

♦️ वुडचा अहवाल : 1854
♦️ हंटर आयोग : 1882-83
♦️ थॉमस रॅले आयोग : 1902
♦️ भारतीय विद्यापीठ कायदा : 1904
♦️ सॅडलर आयोग : 1917-19
♦️ हार्टोग समिती : 1929
♦️ सार्जंट योजना : 1944
♦️ राधाकृष्णन आयोग : 1948-49
♦️ मुदलियार आयोग : 1952
♦️ दुर्गाबाई देशमुख आयोग : 1958
♦️ हंसा मेहता समिती : 1961-62
♦️ कोठारी आयोग : 1964-66
♦️ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1968
♦️ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1986
♦️ सर्व शिक्षा अभियान : 2001

Join 👉 SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
2👍1
5_6309695562169984111.pdf
869.3 KB
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University (KBCNMU)  Jalgaon
Ph.D. Entrance Test (PET) 2026


SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1
गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.

कोणतेही गोष्ट अशक्य नाही फक्त ते करायला पाहिजे...!
इच्छा तेथे मार्ग.


शुभ सकाळ
5👍1👌1
5_6314073327845517124.pdf
468.5 KB
शिक्षक भरती एकूण जागा


जॉइन:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
💥 महाज्योती परीक्षा सुधारित वेळापत्रक..
💥 महाज्योती UGC NET/SET exam and SET/NET exam same syllabus दिला आहे.


Join:- SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1👌1
SET,NET AND PET PhD All Information
💥 महाज्योती UGC NET/SET exam and SET/NET exam same syllabus दिला आहे. Join:- SET,NET AND PET Phd All Information:- https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
SET,NET PET Notes

💥 महाज्योती UGC NET/SET exam and SET/NET exam same syllabus dila ahe
तरी revision साठी आपली नोट्स उपयोगी पडेल कारण 1-2 दिवसात revision होईल अशी नोट्स आहे.

हस्तलिखित व डिजिटल नोट्स  परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.

Exam oriented and pyq base notes ahe
Kamit kami velet revision hoil ashi notes ani output denari notes ahe

नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101
1👍1
शाश्वत विकास ध्येय


जॉइन:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
1👍1👌1
👍31👌1
🎉 १,००० + (1.8K) सबस्क्राइबर्स पूर्ण!  🎉

आपल्या टेलिग्राम चॅनेलने आज १,००० सबस्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे...! चॅनेलवरील कंटेंटवर प्रेम करणाऱ्या आणि जोडल्या गेलेल्या प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार. ❤️


तुमची अशीच साथ पुढेही राहू द्या. धन्यवाद...! 🙏
👍43👌1🫡1
संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण करत असते. आणि जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. व योग्य नियोजन, सातत्य आणि श्रेष्ठ नेतृत्व असले की हजारो तलवारींचे युद्ध सुद्धा एका वाघनखांवर जिंकता येत.

          शुभ सकाळ
1👍1👌1