SET,NET AND PET PhD All Information
2.29K subscribers
310 photos
1 video
32 files
227 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
जाहिरात क्रमांक 044/2023, 079/2025, 081/2025, 082/2025, 083/2025 व 084/2025 संवर्गाच्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
Mpsc मार्फत विविध पदासाठी जाहिरात*

जॉइन - https://t.me/+pQfkjjOLfCExNTc1
मागील वर्षात मा उच्च न्यायालय मुंबई येथे कौटुंबिक समुपदेशक( family counceller ) 25 जागेसाठी जाहिरात अली होती त्याची आता शॉर्ट लिस्ट खूप दिवसांनी 27 nov ला पब्लिश झाली आहे आपण अर्ज केला असेल तर आपले नाव आहे का पाहून घ्या , आपल्या परिचित असतील त्याच्या पर्यंत यादी पाठवा ज्यांचे नाव आले आणि मुलाखत तयारी ला राहा.

https://t.me/+pQfkjjOLfCExNTc1
जाहिरात क्रमांक १०१/२०२३ सहायक प्राध्यापक - रसशास्त्र, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
26/11 मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात लढलेले वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्ती करण्यात आली आहे..

Joi
n-https://t.me/+of4mhxxROAw3MWR
1
Forwarded from स्पर्धा परीक्षा आणि नोकरी जाहिराती
आज किंवा 5 डिसेंबरला परिपत्रक काढणार-सूत्र
😁1
Forwarded from स्पर्धा परीक्षा आणि नोकरी जाहिराती
स्पर्धा परीक्षा आणि नोकरी जाहिराती
आज किंवा 5 डिसेंबरला परिपत्रक काढणार-सूत्र
आज किंवा 5 डिसेंबरला परिपत्रक काढणार-सूत्र

Join-https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
🛑 विद्यापीठाच्या प्राध्यापक पदासाठी अर्जास मुदतवाढ*
1
भावपूर्ण श्रद्धांजली..

श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर तसेच असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आजीवन लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

समाजकार्य, कामगार हक्कांची चळवळ, आणि श्रमिकांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेले महत्त्वपूर्ण योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने समाजकारण क्षेत्राने एक निस्वार्थ, तत्त्वनिष्ठ आणि संघर्षशील व्यक्तिमत्व गमावले आहे.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
2