SET,NET AND PET PhD All Information
2.28K subscribers
309 photos
1 video
32 files
225 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
सेट परीक्षा 2026

👉 सेट परीक्षा update

👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ अशी विनाविलंब शुल्क मुदतवाढ देणात येत आहे.

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
6🔥1👌1
सेट परीक्षा 2026

♦️फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 जुलै

SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1
"छत्री पाऊस थांबवू शकत नाही, पण तो पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो. तसेच, आत्मविश्वास तुम्हाला लगेच यश मिळवून देत नाही, पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्याचे बळ देतो."

शुभ सकाळ
👍65👌2
सहायक प्राध्यापक भरती.

5,012 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती.🔥✌️

Join 👉 :-SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
3👍1
🎯 सेट,नेट प्रबोधिनी पुणे

सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स

➡️ सामान्य पेपर 1 - येणाऱ्या सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

🎥₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥  महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त १ जुलै ते ५ जुलै विशेष ऑफर  - फक्त 149/- रुपये

संदर्भ :- विध्याभारती,के.सागर बुक  आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes

🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101

🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा
@SETNET_Paper_1


🌐@MPSC_Target_Group_B_C

Notes by S. Jadhav
3👍1👌1
"पावसाचे थेंब लहान असतात, पण त्यांचा सलग पडणारा प्रवाह खडकालाही छिद्र पाडतो. तसेच तुमच्या लहान-लहान प्रयत्नांनी मोठे यश मिळते."


शुभ प्रभात
6🫡31👍1🥰1👌1
"कठिन काळ हा पावसासारखा असतो, तो कायमचा नसतो; तो निघून जातो आणि यशाचा सूर्य पुन्हा उगवतो."


शुभ सकाळ
👍621👌1
सेट परीक्षा 2026

👉 सेट परीक्षा update

👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक ४ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे.

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
2👍1👌1
परिस्थिती कोणतीही असो, प्रयत्न केल्यास तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकता...!

शुभ सकाळ
👌21👍1
सेट परीक्षा 2026

♦️फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2026 विलंब शुल्कासहित (लेट फी) आज शेवटचा दिवस आहे.

SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👍2
सेट परीक्षा 2026

👉 सेट परीक्षा update

👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक ४ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे.

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026  ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे.

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1
सेट परीक्षा 2026

Update

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026  ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे.

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
प्रयत्नांची साथ आणि आत्मविश्वासाची ताकद असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नसते.

शुभ सकाळ
4👍1👌1
SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
3👍2👌1