5_6084868880516258956.pdf
568.3 KB
5_6084868880516258956.pdf
*२७ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या 'मराठी भाषा गौरव दिना* ' (कवी कुसुमाग्रज जयंती) निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मराठी भाषेचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि साहित्याचा गौरव करूया. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" हे अभिमानाने म्हणत मातृभाषेचा सन्मान वाढवूया.
*मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* !

❤2
⚠️ महत्वाची सूचना – Telegram Channel Members बाबत ⚠️
सध्या अनेकांच्या Telegram Channel वरील सदस्य (Subscribers) अचानक कमी होताना दिसत आहेत.
👉 ज्या लोकांचे Telegram account बंद आहे, delete झाले आहे किंवा जे खूप दिवसांपासून Telegram वापरत नाहीत अशा inactive accounts ला Telegram कडून automatic remove केले जात आहे.
✅ त्यामुळे subscriber कमी होणे ही सामान्य system cleaning प्रक्रिया आहे.
✅ कोणालाही manually remove केलेले नाही.
✅ Active राहा आणि channel नियमित check करत रहा.
धन्यवाद 🙏
⚠️ टेलिग्राम वर येणाऱ्या कोणत्याही जाहिरात मध्ये किंवा जाहिरात मध्ये भूल थापाला बळी पडून पैसे invest करू नका.. 🙏
⚠️ आता फक्त Active मेंबर चॅनेल ला राहणार.. 🔥🙏

👍2
5_6172262196450433183.pdf
952.3 KB
5_6172262196450433183.pdf