शासन निर्णय; महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ.
कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता👇👇
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
Join -https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता👇👇
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
Join -https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
SET,NET AND PET PhD All Information
Photo
NET Exam
०३, ०५, ०६ आणि ०७ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या UGC-NET डिसेंबर २०२५ परीक्षेसाठी प्रवेशपत्र(Hall Ticket)आले आहेत ..
👉 लिंक : https://examinationservices.nic.in/AdmitCardService/Admitcard/Login?apprefno=101052512

❤3
सहायक प्राध्यापक (वाणिज्य) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (वाणिज्य) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग - अभ्यासक्रम.
5_6246877907369599156.pdf
685.8 KB
5_6246877907369599156.pdf
शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन ! 💐💐
काट्यांच्या वाटेवरून चालत ज्ञानाची ज्योत त्यांनी पेटवली ,पुण्यातून सुरू केलेली ज्ञानज्योत...
भारतभर स्त्री शिक्षणासाठी सर्वांना प्रेरणा देऊन गेली..आई सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
🙏

जा. क्र. ०८५/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
5_6273715212382116029.pdf
56.5 KB
MGM कॉलेज अंतर्गत नोकरीची संधी
◆ पदाचे नाव - प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
◆ पदसंख्या
63 शैक्षणिक पात्रता- पदाच्या
आवश्यकतेनुसार नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर
◆ अर्ज सादर करण्याचा पत्ता- सचिव, महात्मा गांधी मिशन, एचआर कार्यालय, जेएनईसी बिल्डिंग एमजीएम विद्यापीठ, एन-6 सिडको,
छ. संभाजीनगर
अर्जाची शेवटची तारीख -
7 फेब्रुवारी अधिकृत वेबसाईट - https://mgmu.ac.in/
Join-
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+7_HFaxEzmjAwOTI1

❤1
सेट परीक्षा २०२६ येत्या जून महिन्यात; लवकरच अधिकृत घोषणा
विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजना संदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Join:-https://t.me/+4INm9zIpdTk1Nzc1
विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजना संदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Join:-https://t.me/+4INm9zIpdTk1Nzc1
❤1👍1
*तीळ व गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो, तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो* I
आकाशात उडणारे उंच उंच पतंग, या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग! II
हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो I
कणभर तिळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा I
नवीन वर्षातील पहिल्या सणात तुम्हाला आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो II
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* !
II 🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁 II
🌹🙏 *😊 शुभ सकाळ 😊* 🙏💐

❤3🫡1
SET,NET AND PET PhD All Information
सेट परीक्षा २०२६ येत्या जून महिन्यात; लवकरच अधिकृत घोषणा विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजना संदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. Join:-https://t.me/+4INm9zIpdTk1Nzc1
Join :-
https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
❤1👍1