SET,NET AND PET PhD All Information
2.28K subscribers
309 photos
1 video
32 files
225 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
प्रयत्न सोडू नका...📚
प्रयत्न सुरूच ठेवा..!

आज ना उद्या एक दिवस आपल्या मनासारखा नक्कीच येईल....💯


शुभ रात्री..!
3👌3👍21
SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1👌1
शाश्वत विकास ध्येय


जॉइन:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
11👍1🔥1👌1🍌1
स्वतःची किंमत स्वतः करायला शिका, नाहीतर लोक तुमची किंमत दाखवतील.

स्वतःच्या क्षमता ओळखायच्या आणि आपल्या स्वप्नांवर ठाम राहायचं... एक दिवस प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल...
!

शुभ रात्री..!
3👍1👌1💯1
भारतातील सर्व महत्वाचे शैक्षणिक आयोग


जॉइन:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
2👍1👌1
पाऊल अडखळलं म्हणून थांबू नकोस,

हेच तर यशाचं पहिलं पाऊल असतं,

संकट थोडंसं मोठं वाटतं, स्वप्न मात्र

त्याहून कितीतरी मोठं असतं.!

  शुभ सकाळ
...!
4👍2👌1
सगळंच विनासायास मिळालं तर

जिंकण्याची ओढ उरत नाही,कारण

शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी

मजा आहे, ती आयत्या शिदोरीत कधीच नसते....!

   🌹 शुभ सकाळ   🌹
1👍1🔥1👌1💯1
📚 ज्याला दुःखातून सुटका पाहिजे

असेल त्याला लढावे लागेल, आणि

ज्याला लढायचे असेल त्याला

अगोदर शिकावे लागेल, कारण

ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे...💯

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6👍42🔥2👌2
प्रत्येक यशस्वी माणसाच्या प्रवासात काही चांगले अनुभव असतात.तर काही वाईट अनुभव आणि बरेच जण वाईट प्रसंग पाहून माघारही घेतात, पण जे संयम ठेवतात तेच यशस्वी होतात व वेगळं अस्तित्व निर्माण करून समाजासाठी आदर्श बनतात.

शुभ सकाळ...!
2👍2💯1
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज करण्याची लिंक

➡️MAHAJYOTI
https://registration.mahajyoti.org.in/

➡️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/

➡️ARTI
https://articet2026.cbtexam.in/

➡️BARTI
https://barticet2026.cbtexam.in/

➡️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/

➡️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/

➡️VANARTI
https://registration.mahajyoti.org.in/

तीस वर्ष वयोमर्यादा अट शिथिल...

विद्यार्थी एकजुटीचा विजय...
ARTI/BARTI/TRTI/SARTHI/AMRUT

फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ...👍

अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2026

Join:-@MPSC_Target_Group_B_C
2👍1👌1
पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर.
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट 👇👇

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx

पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara

Join:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
1👍1
रक्षाबंधनाचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात अथांग यश आणि आनंद घेऊन येवो..!
कष्टांना यशाची सोनेरी किनार लाभो आणि चौफेर विकास होवो..!

तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
1👍1👌1
Mahajyoti/Vanarti

Vanarti विद्यार्थ्यांची 30 वर्षाची कमाल वयोमर्यादा शिथिल करून पूर्ववत केली आहे.

शेवटची दिनांक 4 Sep 2026

Join
:-https://t.me/+ugXS9s_NiDVmM2I1
1👍1
🌿वारंवार स्वतःला सांगा...♥️

थोडा वेळ लागेल पण माझी

परिस्थिती मी नक्की बदलेल
..💯

शुभ सकाळ 🌹
6👍2👌1
5_6093495820546482273.pdf
598.8 KB
UGC NET

Result Declared

SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
अज्ञान पण कधी कधी वरदान ठरतं...

मित्रांनो, सन 1983 मध्ये ऑस्ट्रेलियात सिडनी ते मेलबर्न अशी 875 किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळची ही जगातील सर्वात लांब आणि सर्वात कठीण स्पर्धा मानली जात होती.

जगभरातील तज्ज्ञ, अनुभवी धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच एका 61 वर्षांच्या शेतकऱ्यानेही आपले नाव नोंदवले होते.

📌 तो शेतकरी कोण होता?
रोज शेतात राबणारा, गाई-गुरे, शेळ्या-मेंढ्या सांभाळणारा एक सामान्य माणूस. तो शेतात काम करण्याचे बूट घालूनच धावण्यासाठी आला होता. त्याचे कपडे आणि बूट पाहून कुणालाही वाटत नव्हते की हा माणूस ही स्पर्धा जिंकेल. कारण त्याच्यापेक्षा सराईत, प्रोफेशनल धावपटू तिथे हजर होते.

✳️ स्पर्धा सुरू झाली...
सर्व खेळाडूंसोबत तो शेतकरीही धावू लागला.

5 दिवस, 14 तास आणि 4 मिनिटांनंतर त्या शेतकऱ्याने मॅरेथॉनची अंतिम रेषा पार केली. तो स्पर्धेत पहिला आला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू त्याच्या 10 तासांनंतर पोहोचला.

त्या शेतकऱ्याचे नाव होते - क्लिफ यंग.
👉🏻 61 वर्षांच्या शेतकऱ्याला स्पर्धेत पहिला आलेला पाहून अंतिम रेषेजवळील सर्वजण अचंबित झाले.

शर्यत जिंकल्यानंतर त्याला विचारण्यात आले, "तुम्ही ही शर्यत इतक्या सहज कशी जिंकली?"🤔

तेव्हा क्लिफ यंग म्हणाले, "मला आत्ताच कळले की या स्पर्धेत भाग घेणारे लोक रात्री विश्रांती घेतात. मला हे माहीतच नव्हते. मला वाटले, मी थांबलो तर दुसरा कोणीतरी जिंकेल. म्हणून मी रात्रंदिवस न थांबता धावत राहिलो."

"तसेही आमच्या शेतात खूप गाई-शेळ्या आहेत. त्यांना पकडण्यासाठी आम्हाला रोज 4-5 तास असेच धावावे लागते. रोजच्या सवयीमुळेच मी या स्पर्धेत भाग घेतला."

✳️ या गोष्टीतून आपण काय शिकतो?
👉🏻 मित्रांनो, यातून एकच गोष्ट स्पष्ट होते जेव्हा तुमच्याकडे दुसरा पर्यायच नसतो, तेव्हा कठीणात कठीण कामही तुम्ही सहज पूर्ण करू शकता.

👉🏻 तुम्ही लता भगवान करे यांच्याबद्दल ऐकलेच असेल. पतीच्या MRI साठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. जेव्हा पैशांसाठी धावणे हाच एकमेव पर्याय उरला, तेव्हा वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी तीन मॅरेथॉन जिंकल्या आणि पतीवर उपचार केले.

त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास 'लता भगवान करे' या चित्रपटातून अजरामर झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

✳️मूळ मुद्दा काय आहे?
👉🏻 जेव्हा माणसाकडे एकापेक्षा जास्त पर्याय असतात, तेव्हा तो पहिल्या पर्यायाला गंभीरपणे घेत नाही. मनात एक विचार असतो की, "यात नाही जमलं तरी दुसरा पर्याय आहेच."

पण कठीण ध्येय तेव्हाच साध्य होतात, जेव्हा तुमच्याकडे दुसरा पर्यायच नसतो.

👉🏻 म्हणून तुमच्या ध्येयाला कधीही 'प्लॅन B' देऊ नका. 
स्वतःला ठामपणे सांगा "हे माझे पहिले आणि शेवटचे ऑप्शन आहे. कोणत्याही परिस्थितीत येणारी परीक्षा मला पास करायचीच आहे." असा दृढ निश्चय करा. कारण जिथे जिद्द असते तिथे मार्ग नक्की असतात. 💫
7🔥2👍1👌1
"उत्कृष्ट विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच यशाची पायरी आहे."

"प्रत्येक नवीन सकाळ म्हणजे स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी. आत्मविश्वासाने पाऊल टाका, यश नक्कीच तुमचे असेल."

शुभ सकाळ...!
5👍1👌1
DOC-20260831-WA0031.pdf
250.3 KB
*राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीबाबत* ....

Join:-SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1