उच्च शिक्षणाला नवी गती; डिसेंबर अखेरीस विद्यापीठ भरती पूर्ण ✅
६५९ प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू असून डिसेंबर २०२६ अखेर ती पूर्ण होणार आहे. विद्यापीठांचे रँकिंग सुधारण्यावर भर देत १,२०० हून अधिक अनुदानित महाविद्यालयांची आर्थिक माहिती आता पोर्टलवर उपलब्ध.
.
Join:- SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1

❤1👍1👌1🤣1
सेट परीक्षा 2026
👉 सेट परीक्षा update
👉 सेट परीक्षेचे अर्ज करण्याची आज शेवटची तारीख २६ जुलै २०२६
👉 परीक्षा दिनांक : २७ सप्टेंबर २०२६
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👉 सेट परीक्षा update
👉 सेट परीक्षेचे अर्ज करण्याची आज शेवटची तारीख २६ जुलै २०२६
👉 परीक्षा दिनांक : २७ सप्टेंबर २०२६
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
❤2👍1
"आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे "
ना गेलेला कालचा दिवस पुन्हा येणार आहे. व नाही येणारा उद्याचा दिवस आपल्या हातातला असणार आहे."
( तरीही आपण गेलेल्या काल मध्ये किंवा येणाऱ्या उद्या मध्ये हरवलेले असतो - अपयशाचे प्रमुख कारण)
"आयुष्यात संधी ही खूप कमी वेळा मिळत असते.
ज्याला त्या संधीच सोन व्यवस्थित करता आल तोच यशस्वी होतो."
शुभ सकाळ

❤3👍2👌1
SET,NET PET Notes Paper 1
हस्तलिखित व डिजिटल नोट्स परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
Exam oriented and pyq base notes ahe
Kamit kami velet revision hoil ashi notes ani output denari notes ahe
नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101

❤1👍1👌1
🎯 सेट,नेट प्रबोधिनी पुणे
✍ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स
➡️ सामान्य पेपर 1 - येणाऱ्या सेट, नेट आणि पेट परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.
🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स
🎥₹ 249/- रूपये ची नोट्स
आषाढी एकादशी निमित्त ऑफर 24 जुलै ते 26 जुलै विशेष ऑफर - फक्त 149/- रुपये
✨ संदर्भ :- विध्याभारती,के.सागर बुक आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.
👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes
🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101
🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा .
@SETNET_Paper_1
🌐 MPSC update साठी जॉइन करा .
@MPSC_Target_Group_B_C
Notes by S. Jadhav

"आयुष्यात यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यशामुळे आत्मविश्वास मिळतो, तर अपयश आपल्याला संघर्ष करायला शिकवते."
शुभ सकाळ
शुभ सकाळ
❤5👍1👌1
✨सध्या परिस्थिती कशीही असू द्या मित्रांनो पण...
जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...✌️
शुभ सकाळ
जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...✌️
शुभ सकाळ
❤2👍2👌1
"अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात... पण जिंकतो तोच, जो अडचणींपेक्षा आपल्या ध्येयाकडे जास्त पाहतो."
शुभ सकाळ
शुभ सकाळ
❤5👍1👌1
भारतातील शिक्षण विषयक आयोग व समित्या
♦️ वुडचा अहवाल : 1854
♦️ हंटर आयोग : 1882-83
♦️ थॉमस रॅले आयोग : 1902
♦️ भारतीय विद्यापीठ कायदा : 1904
♦️ सॅडलर आयोग : 1917-19
♦️ हार्टोग समिती : 1929
♦️ सार्जंट योजना : 1944
♦️ राधाकृष्णन आयोग : 1948-49
♦️ मुदलियार आयोग : 1952
♦️ दुर्गाबाई देशमुख आयोग : 1958
♦️ हंसा मेहता समिती : 1961-62
♦️ कोठारी आयोग : 1964-66
♦️ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1968
♦️ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1986
♦️ सर्व शिक्षा अभियान : 2001
Join 👉 SET,NET AND PET Phd All Information:-