26/11 मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात लढलेले वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्ती करण्यात आली आहे..
Join-https://t.me/+of4mhxxROAw3MWR
Join-https://t.me/+of4mhxxROAw3MWR
❤1
Forwarded from स्पर्धा परीक्षा आणि नोकरी जाहिराती
स्पर्धा परीक्षा आणि नोकरी जाहिराती
आज किंवा 5 डिसेंबरला परिपत्रक काढणार-सूत्र
आज किंवा 5 डिसेंबरला परिपत्रक काढणार-सूत्र
Join-https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
Join-https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
https://eduvarta.com/Changes-in-professor-recruitment-criteria-New-ordinance-submitted-to-Governors-Office-for-approval
https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
Eduvarta News
मोठी बातमी: प्राध्यापक भरती निकषात बदल;नवा GR राज्यपाल कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर
काही विषयांना तर उमेदवारच मिळणार नाही,अशी परिस्थिती निर्माण होईल,अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75:25 या सूत्राएवजी पुन्हा 50:50 चे…
❤1
SPPU Assistant Professor Recruitment Date Extention.pdf
437.9 KB
SPPU Assistant Professor Recruitment Date Extention.pdf
भावपूर्ण श्रद्धांजली..
श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर तसेच असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आजीवन लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
समाजकार्य, कामगार हक्कांची चळवळ, आणि श्रमिकांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेले महत्त्वपूर्ण योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने समाजकारण क्षेत्राने एक निस्वार्थ, तत्त्वनिष्ठ आणि संघर्षशील व्यक्तिमत्व गमावले आहे.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

❤2
Social work SET,NET AND Phd Hub
संपूर्ण माहिती साठी जॉइन करावे.
संपूर्ण माहिती साठी जॉइन करावे.
Telegram
SOCIAL WORK SET,NET And Phd All information
SOCIAL WORK SET,NET And Phd Hub
https://t.me/+4INm9zIpdTk1Nzc1
https://t.me/+4INm9zIpdTk1Nzc1
❤1👍1
*प्राध्यापक भरतीसाठी आता ६०:४० चा फॉर्म्युला, ५ हजार १२ रिक्त पदांची नव्या फॉर्म्युल्यानुसार लवकरच भरती प्रक्रियाः उच्च शिक्षणमंत्री पाटील*
https://newstown.in/now-60-40-formula-for-professor-recruitment-recruitment-process-for-5012-vacant-posts-will-soon-be-started-according-to-new-formula/
https://newstown.in/now-60-40-formula-for-professor-recruitment-recruitment-process-for-5012-vacant-posts-will-soon-be-started-according-to-new-formula/
newstown.in
प्राध्यापक भरतीसाठी आता ६०:४० चा फॉर्म्युला, ५ हजार १२ रिक्त पदांची नव्या फॉर्म्युल्यानुसार लवकरच भरती प्रक्रियाः उच्च शिक्षणमंत्री…
❤1
विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर.
२ लाख ९९ हजार ५१ पद रिक्त म्हणजे एकूण ३६. ५४ टक्के सरकारी नोकरीतील पदं रिक्त आहेत.
लवकरच रिक्त पद भरली जाणार- मुख्यमंत्री
जॉइन - https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
२ लाख ९९ हजार ५१ पद रिक्त म्हणजे एकूण ३६. ५४ टक्के सरकारी नोकरीतील पदं रिक्त आहेत.
लवकरच रिक्त पद भरली जाणार- मुख्यमंत्री
जॉइन - https://t.me/+of4mhxxROAw3MWRl
❤1