कठीण प्रसंग हा अडथळा नसतो, तर तो तुमचं यश अधिक गोड बनवणारा टप्पा असतो.
"संकटे ही आयुष्यातील यशाची पायरी असतात. प्रत्येक नवीन सकाळ तुम्हाला एक नवीन संधी देते."
शुभ सकाळ
"संकटे ही आयुष्यातील यशाची पायरी असतात. प्रत्येक नवीन सकाळ तुम्हाला एक नवीन संधी देते."
शुभ सकाळ
❤6👍2👌1🫡1
हस्तलिखित व डिजिटल नोट्स परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
Exam oriented and pyq base notes ahe
Kamit kami velet revision hoil ashi notes ani output denari notes ahe
Exam oriented and pyq base notes ahe
Kamit kami velet revision hoil ashi notes ani output denari notes ahe
❤3👍1👌1
संयम आणि अथक प्रयत्नांमुळे प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते.
शुभ सकाळ
शुभ सकाळ
❤2👍1👌1
सेट परीक्षा 2026
👉 सेट परीक्षा update
सेट परीक्षेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक १३ जुलै २०२६ ते २३ जुलै २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे.
👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026 ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे.
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1

नेहमी लक्षात ठेवा..!
“पाणी दगड फोडत नाही ते शक्तीने, तर सातत्याने."
" सतत प्रयत्न करणाऱ्याला काळही हरवू शकत नाही..”
शुभ सकाळ....!
“पाणी दगड फोडत नाही ते शक्तीने, तर सातत्याने."
" सतत प्रयत्न करणाऱ्याला काळही हरवू शकत नाही..”
शुभ सकाळ....!
❤4👍2👌1
आपलं अस्तित्व कोणी संपविलं म्हणून कधी थांबायचं नसतं परत जिद्दीने स्वबळावर लढायच असतं...✌️
संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो...!!
शुभ सकाळ
संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो...!!
शुभ सकाळ
👍2❤1🔥1👌1
*सेट परीक्षा 2026*
👉 सेट परीक्षा update
👉 परीक्षा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👉 सेट परीक्षा update
👉 परीक्षा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
❤1👍1👌1
♦️ 'सेट' पुन्हा लांबणीवर...
👉नवीन तारीख 27 सप्टेंबर.
Join:- SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👉नवीन तारीख 27 सप्टेंबर.
Join:- SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
"हार मानू नका; प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ नेतो.""शिस्त आणि संयम हे यशाचे खरे शस्त्र आहेत.""स्वप्न फक्त पाहू नका, त्यांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करा. संघर्ष करा, कारण मेहनत नेहमी फळ देते."
शुभ सकाळ
शुभ सकाळ
👍3❤1🔥1👌1
Forwarded from MPSC Target Group B & C
2026 Group C
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी ...
● एकूण जागा वाढ 3088
एकूण जागा Group C - 2619+3088 = 5707..
Join:-@MPSC_Target_Group_B_C
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी ...
● एकूण जागा वाढ 3088
एकूण जागा Group C - 2619+3088 = 5707..
Join:-@MPSC_Target_Group_B_C
"पावसाचे थेंब लहान असतात, पण त्यांचा सलग पडणारा प्रवाह खडकालाही छिद्र पाडतो. तसेच तुमच्या लहान-लहान प्रयत्नांनी मोठे यश मिळते."
शुभ प्रभात
शुभ प्रभात
❤5👍2🔥1👌1🫡1
उच्च शिक्षणाला नवी गती; डिसेंबर अखेरीस विद्यापीठ भरती पूर्ण ✅
६५९ प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू असून डिसेंबर २०२६ अखेर ती पूर्ण होणार आहे. विद्यापीठांचे रँकिंग सुधारण्यावर भर देत १,२०० हून अधिक अनुदानित महाविद्यालयांची आर्थिक माहिती आता पोर्टलवर उपलब्ध.
.
Join:- SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
६५९ प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू असून डिसेंबर २०२६ अखेर ती पूर्ण होणार आहे. विद्यापीठांचे रँकिंग सुधारण्यावर भर देत १,२०० हून अधिक अनुदानित महाविद्यालयांची आर्थिक माहिती आता पोर्टलवर उपलब्ध.
.
Join:- SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
❤1👍1👌1🤣1
सेट परीक्षा 2026
👉 सेट परीक्षा update
👉 सेट परीक्षेचे अर्ज करण्याची आज शेवटची तारीख २६ जुलै २०२६
👉 परीक्षा दिनांक : २७ सप्टेंबर २०२६
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👉 सेट परीक्षा update
👉 सेट परीक्षेचे अर्ज करण्याची आज शेवटची तारीख २६ जुलै २०२६
👉 परीक्षा दिनांक : २७ सप्टेंबर २०२६
Join:- SET,NET AND PET Phd All information
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
❤3👍1
"आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे "
ना गेलेला कालचा दिवस पुन्हा येणार आहे. व नाही येणारा उद्याचा दिवस आपल्या हातातला असणार आहे."
( तरीही आपण गेलेल्या काल मध्ये किंवा येणाऱ्या उद्या मध्ये हरवलेले असतो - अपयशाचे प्रमुख कारण)
"आयुष्यात संधी ही खूप कमी वेळा मिळत असते.
ज्याला त्या संधीच सोन व्यवस्थित करता आल तोच यशस्वी होतो."

❤3👍2👌1