SET,NET AND PET PhD All Information
2.27K subscribers
308 photos
1 video
32 files
224 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
"पावसाचे थेंब लहान असतात, पण त्यांचा सलग पडणारा प्रवाह खडकालाही छिद्र पाडतो. तसेच तुमच्या लहान-लहान प्रयत्नांनी मोठे यश मिळते."


शुभ प्रभात
6🫡31👍1🥰1👌1
"कठिन काळ हा पावसासारखा असतो, तो कायमचा नसतो; तो निघून जातो आणि यशाचा सूर्य पुन्हा उगवतो."


शुभ सकाळ
👍621👌1
सेट परीक्षा 2026

👉 सेट परीक्षा update

👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक ४ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे.

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
2👍1👌1
परिस्थिती कोणतीही असो, प्रयत्न केल्यास तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकता...!

शुभ सकाळ
👌21👍1
सेट परीक्षा 2026

♦️फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2026 विलंब शुल्कासहित (लेट फी) आज शेवटचा दिवस आहे.

SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👍2
सेट परीक्षा 2026

👉 सेट परीक्षा update

👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक ४ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे.

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026  ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे.

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1
सेट परीक्षा 2026

Update

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026  ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे.

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
प्रयत्नांची साथ आणि आत्मविश्वासाची ताकद असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नसते.

शुभ सकाळ
4👍1👌1
SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
3👍2👌1
*संयम आणि अथक प्रयत्नांमुळे प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते*

*शुभ सकाळ
5👍2👌1
🎯 सेट,नेट प्रबोधिनी पुणे

सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स

➡️ सामान्य पेपर 1 - येणाऱ्या सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

🎥₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥  विशेष ऑफर  - फक्त 199/- रुपये

संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes

🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101

🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा
@SETNET_Paper_1

MPSC नोट्स आणि अपडेट साठी टेलिग्राम जॉइन करा.:-@MPSC_Target_Group_B_C

Notes by S. Jadhav
2👍1👌1
सेट परीक्षा 2026


👉 सेट परीक्षा update

सेट परीक्षेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

👉सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक १३ जुलै २०२६ ते २३ जुलै २०२६ अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे.

👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026  ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे.

Join:- SET,NET AND PET Phd All information

https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
1👍1👌1
SET,NET AND PET Phd All Information:-
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
ध्येय गाठण्यासाठी

केवळ कष्ट पुरेसे नाहीत,

तर त्या कष्टांना योग्य दिशेची

आणि

सातत्याची गरज असते
.

शुभ सकाळ
👍82👌1
कठीण प्रसंग हा अडथळा नसतो, तर तो तुमचं यश अधिक गोड बनवणारा टप्पा असतो.

"संकटे ही आयुष्यातील यशाची पायरी असतात. प्रत्येक नवीन सकाळ तुम्हाला एक नवीन संधी देते."


शुभ सकाळ
6👍2👌1🫡1