SET,NET AND PET PhD All Information
2.27K subscribers
309 photos
1 video
32 files
225 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
⚠️ महत्वाची सूचना – Telegram Channel Members बाबत ⚠️

सध्या अनेकांच्या Telegram Channel वरील सदस्य (Subscribers) अचानक कमी होताना दिसत आहेत.

👉 ज्या लोकांचे Telegram account बंद आहे, delete झाले आहे किंवा जे खूप दिवसांपासून Telegram वापरत नाहीत अशा inactive accounts ला Telegram कडून automatic remove केले जात आहे.

त्यामुळे subscriber कमी होणे ही सामान्य system cleaning प्रक्रिया आहे.
कोणालाही manually remove केलेले नाही.
Active राहा आणि channel नियमित check करत रहा.

धन्यवाद 🙏

⚠️ टेलिग्राम वर येणाऱ्या कोणत्याही जाहिरात मध्ये किंवा जाहिरात मध्ये भूल थापाला बळी पडून पैसे invest करू नका.. 🙏

⚠️ आता फक्त Active मेंबर चॅनेल ला राहणार.. 🔥🙏
👍2
◾️राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती लवकरच.
🤣21👍1
👍3🔥21🤣1
राज्यात प्राध्यापक भरती होणार.

मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.

5400 प्राध्यापकांच्या भरतीला दिली मान्यता.


Join:- https://t.me/SETNET_Paper_1
1👍1
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 
गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या (हिंदू नववर्ष) खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
 हे नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. चैत्राच्या या सोनेरी सकाळी, यशाची आणि आनंदाची नवीन गुढी उभारूया.
2
सेट,नेट प्रबोधिनी पुणे

सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स

सामान्य पेपर १

येणाऱ्या सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

वैशिष्टे :-
PYQs मधील IMP Facts

2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

₹199/- रूपये ची नोट्स
ऑफर
फक्त 149/- रुपये

संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

PDF स्वरुपात नोट्स मिळतील.

परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.

ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.

टीप :- Exam Oriented notes

नोट्स साठी संपर्क करा.:-
@MPSCSETNET0101

परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या नोट्स
SET, NET आणि PET पेपर 1 (सामान्य) साठी उजळणी नोट्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

अधिक माहिती साठी जॉईन करा
👇


https://t.me/+7_HFaxEzmjAwOTI1
https://t.me/+7_HFaxEzmjAwOTI1
1👍1🔥1
♦️5 हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला अखेर मुहूर्त

जॉइन - SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👍21🔥1👌1🤣1
♦️ सेट परीक्षा जूनमध्ये होणार...!

जॉइन - SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
🤣32👍1👌1
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👍31🔥1👌1
Forwarded from MPSC Target Group B & C
🚨 मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष 🚨

🔶ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे.

🛑1976 मध्ये संविधानात 10 मूलभूत कर्तव्य जोडले गेली. ही राष्ट्राची एकता, अखंडता व जबाबदाऱ्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत.


🟡 स्टॅटिक पाॅलिटी  + चालू घडामोडी लिंकिंग

जाॅईन चॅनल 👇
https://t.me/MPSC_Target_Group_B_C
1
सहाय्यक प्राध्यापक भरती ' पवित्र पोर्टल ' द्वारे घेण्याची मागणी

Join:- SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
👍82🔥1🤣1
जा. क्र. ११३/२०२३ विविध विषयांतील सहायोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
▶️ आज मंत्रालय, मुंबई येथे  अध्यक्षाच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेतला, तसेच यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.


जॉइन :- https://t.me/MPSC_Target_Group_B_C
1👍1
💐 महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 ❤️ 💐

◾️ जन्म: ११ एप्रिल १८२७ (सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे)

◾️ संस्था: त्यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचे मुख्य ध्येय उपेक्षित समाजाला गुलामगिरीतून मुक्त करणे हे होते.

↪️ प्रमुख कार्य: त्यांना 'भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक' मानले जाते. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले.

↪️ प्रमुख साहित्य: 'शेतकऱ्याचा आसूड', 'गुलामगिरी' आणि 'सार्वजनिक सत्यधर्म' हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत
4
सेट,नेट प्रबोधिनी पुणे

सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स

सामान्य पेपर १

येणाऱ्या सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

वैशिष्टे :-
PYQs मधील IMP Facts

2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

₹ 199/- रूपये ची नोट्स
महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विशेष ऑफर
फक्त 149/- रुपये

संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

PDF स्वरुपात नोट्स मिळतील.

परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.

ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.

टीप :- Exam Oriented notes

नोट्स साठी संपर्क करा.:-
@MPSCSETNET0101

परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या नोट्स
SET, NET आणि PET पेपर 1 (सामान्य) साठी उजळणी नोट्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

अधिक माहिती साठी जॉईन करा
👇


https://t.me/+7_HFaxEzmjAwOTI1
https://t.me/+7_HFaxEzmjAwOTI1
1👍1👌1
स्पष्टीकरण
पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत, उद्योगांना पर्यावरण मंजुरीसाठी निर्दिष्ट केले आहे. जे उद्योग पर्यावरणाची हानी करू शकतात, त्यांना अनिवार्य पर्यावरण मंजुरी घ्यावी लागते.
हे उद्योग "अनुसूची-I" मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे, पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी अनुसूची-I मध्ये आहे.
योग्य उत्तर: (A) अनुसूची

महत्त्वाच्या अनुसूची आणि नियम (पर्यावरण (संरक्षण) नियम, १९८६):
अनुसूची-I: उद्योगांमधून होणारे प्रदूषण, उत्सर्जनाचे मानके आणि अनिवार्य मंजुरी.
अनुसूची-II: उत्सर्जित पदार्थांची सर्वसाधारण मानके.
अनुसूची-III: हवेच्या दर्जाची (Ambient Air Quality) आणि ध्वनी प्रदूषणाची मानके.
अनुसूची-IV: मोटार वाहनांतून होणारे प्रदूषण/धूर याबद्दलची मानके. 
1👍1🥰1
उत्तर: (C) २०००
स्पष्टीकरण:
सहस्राब्दी विकास उद्दिष्टे (Millennium Development Goals - MDGs): सप्टेंबर २००० मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या 'मिलेनियम समिट'मध्ये १८९ देशांनी 'मिलेनियम डिक्लेअरेशन'वर स्वाक्षरी केली.
यामध्ये गरिबी, भूक, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी ८ प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी २०१५ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये 'शाश्वत विकास उद्दिष्टे' (SDGs) स्वीकारण्यात आली.
1👍1