SET,NET AND PET PhD All Information
2.28K subscribers
309 photos
1 video
32 files
225 links
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
Download Telegram
बंजारा समाजाचे आराध्य दैवत, थोर समाजसुधारक, क्रांतीसिंह, जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!   💐 🙏

संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्या...!
5
तामिळनाडू मध्ये सर्वाधिक तज्ञ प्राध्यापक महाराष्ट्र राज्याचा क्रमांक दुसरा
1👍1🔥1🤣1
*🚩जय भवानी | जय शिवाजी 🚩*

⚔️ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजी महाराज

*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!*
3
SET,NET AND PET Phd Hub
https://t.me/+CVj_oKSZKjllYTc1
2👍1🔥1
Vanarti Official - म्हत्वाच्या सूचना

अधिक माहिती साठी जॉईन करा.
👇👇👇
https://t.me/VANARTI2026
2👍2
*२७ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या 'मराठी भाषा गौरव दिना* ' (कवी कुसुमाग्रज जयंती) निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मराठी भाषेचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि साहित्याचा गौरव करूया. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" हे अभिमानाने म्हणत मातृभाषेचा सन्मान वाढवूया.
*मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* !
2
⚠️ महत्वाची सूचना – Telegram Channel Members बाबत ⚠️

सध्या अनेकांच्या Telegram Channel वरील सदस्य (Subscribers) अचानक कमी होताना दिसत आहेत.

👉 ज्या लोकांचे Telegram account बंद आहे, delete झाले आहे किंवा जे खूप दिवसांपासून Telegram वापरत नाहीत अशा inactive accounts ला Telegram कडून automatic remove केले जात आहे.

त्यामुळे subscriber कमी होणे ही सामान्य system cleaning प्रक्रिया आहे.
कोणालाही manually remove केलेले नाही.
Active राहा आणि channel नियमित check करत रहा.

धन्यवाद 🙏

⚠️ टेलिग्राम वर येणाऱ्या कोणत्याही जाहिरात मध्ये किंवा जाहिरात मध्ये भूल थापाला बळी पडून पैसे invest करू नका.. 🙏

⚠️ आता फक्त Active मेंबर चॅनेल ला राहणार.. 🔥🙏
👍2
◾️राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती लवकरच.
🤣21👍1