नवीन टेस्ट - GK TEST
……………………………………..
आजची टेस्ट - चालू घडामोडी Part 02
……………………………………..
आजचे टार्गेट 05 मार्क्स…. पूर्ण करून कमेंट करा
एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 10 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 06 मार्क्स
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

आजची टेस्ट - चालू घडामोडी Part 03

Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Police-Bharti)
तुमचा स्कोअर 65 ते 85 दरम्यान येत असेल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी!
मित्रानो आता लेखी परीक्षेला खूपच कमी दिवस शिल्लक आहेत.
या कमी दिवसात तुमच्या मनात खालील प्रश्न नेहमी पडत असणार -
1) आता अभ्यास करू की रिविजण करू?
2) मी जे करतो आहे ते परीक्षेला येईल का?
3) जी के कितीही वाचा संपतच नाही. माझे कव्हर होईल का?
4) आता एकदम शेवटी कोणते पुस्तक वाचू म्हणजे सगळे कव्हर होईल?
हे तुमच्या मनातील प्रश्न असतील तर एकदम बिनधास्त व्हा - कारण माझ्याकडे या सर्वांचे perfect उत्तर आहे.
या कमी दिवसात तुम्हाला रीविजण आणि अभ्यास दोन्ही करायची गरज आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतः वर विश्वास ठेवायचा आहे की - मी जो अभ्यास करतो आहे तो नक्कीच परीक्षेत मला मदत करणार आहे.
जी के न संपणारा विषय आहे मात्र योग्य नियोजन केले तर 25 पैकी 20 मार्क्स घेता येईल आणि तुम्ही आणखी 6 महिने जरी घातले तरी वरचे 4/5 मार्क्स पडतील याची खात्री नसेल.
आणि सगळ्यात शेवटी कोणते पुस्तक वाचावे हा गोंधळ सगळ्यांच्या मनात तर असणार आहेच पण जे माझ्या संपर्कात आहे त्यांना माहिती आहे की शेवटी नेमके तेच करणे आणि लक्षात ठेवणे जास्त महत्वाचे आहे.
कदाचित हे सर्व तुम्हाला माहिती असेल पण -
1) कशाची रिविजन करायची आणि कशी करायची हे कोण सांगेल?
2) GK चे 20 मार्क्स कमी दिवसात कसे करायचे हे कोण सांगेल?
3) स्वतः वर विश्वास कसा ठेवायचा? मला कोण सांगेल की मी जे करतो आहे ते योग्य आहे?
4) शेवटी काय अभ्यास करायचा असतो - हे study material मला कोण वेगळे काढून देईल?
तर हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे - माझ्या टेस्ट सिरीज मध्ये.
या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर आहे - ते म्हणजे खूप उशीर होण्याआधी माझी टेस्ट सिरीज जॉईन करा.
मित्रांनो, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून नेमके काय वाचावे हे शोधण्यासाठी आता तुमच्याकडे वेळ नाही.
जो परीक्षा आता देणार आहे त्याची बुद्धी इतकी स्थिर नाही की तो ठरवू शकेन काय वाचू आणि काय नको?
एखाद्या पुस्तकात एखादा नवीन प्रश्न पाहिला तर तुमचा तुमच्या जुन्या पुस्तकावरून विश्वास उडतो हे मला माहीत आहे. तर तुम्ही स्वतः वर कसा विश्वास ठेवाल?
पण माझ्या 3 तज्ञ लोकांच्या टीम ने तयार केलेली ही टेस्ट सिरीज तुमचे हे सर्व प्रॉब्लेम सोडवणार आहे.
एकदम सूक्ष्म analysis करायला तुम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही मागच्या एक वर्षापासून हे analysis करून ही टेस्ट सिरीज तयार करत आहोत.
या ऑफर पिरियड मध्ये तुम्हाला फक्त 99 रुपयांत -
1️⃣ 35 फुल पोलीस भरती टेस्ट मिळतील.
2️⃣ यात गणित आणि बुध्दीमत्ता चे स्पष्टीकरण मिळेल.
3️⃣ यात दर्जेदार चालू घडामोडींचे प्रश्न असतील
4️⃣ एकही प्रश्न रिपिट होणार नाही
5️⃣ पेपर हे PDF असतील पण आपल्या ऍप मध्येच वापरता येतील.
6️⃣ 25 25 चा पॅटर्न असेल.
7️⃣ या पेपर बाहेर/पॅटर्न प्रश्न जाणार नाहीत याची 100% खात्री मी देतो आहे.
8️⃣ तुम्ही आतापर्यंत खूप टेस्ट सिरीज जॉईन करून फसला असाल कदाचित कारण त्यांच्या पेपर मध्ये खूप चुका असतात
9️⃣ ही टेस्ट सिरीज तुम्हाला खराखुरा पोलिस भरतीचा पेपर कसा असेल हे दाखवून देईल.
🔟 आजपर्यंत 1003 मुलांनी ही सिरीज जॉईन केली आहे. तुम्ही अजूनही अभ्यासाबद्दल गोंधळात असाल किंवा खरंच पोलीस होण्याचे स्वप्न बघत असाल तर ही टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या.
टेस्ट कशी जॉईन करायची -
1) सर्वात आधी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपले ॲप डाउनलोड करून घ्या
ॲप साठी लिंक - http://bit.ly/3djkbsE
2) ऍप उघडून त्यातील स्टोअर टॅब वर क्लिक जॉईन करून घ्या ( डिटेल स्टेप्स साठी या पोस्ट सोबत जोडलेली इमेज बघा )
( 99 रुपयांची ही ऑफर फक्त आजसाठी )
नेहमीची किंमत 149 Rs.

बघू कोण कोण वर्दी मिळवण्यास पात्र आहे?
मित्रांनो,
आज सोडवा
पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 25
आजच्या पेपरचे खास वैशिष्ट्ये -
1. 25/25 चा पॅटर्न
2. नवीन चालू घडामोडीचा समावेश
3. पोलीस भरतीला नेहमी येणाऱ्या प्रश्नांचा समावेश
4. सर्व नवीन प्रश्न
5.गणित आणि बुध्दीमत्ता चे स्पष्टीकरण
काही सूचना -
1) आजचा पेपर ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे - त्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोअर लगेच समजेल.
2) दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही टेस्ट देऊ शकता.
3) पण आपले StudyWadi ऍप तुमच्याकडे download असेल तर तुम्हाला तुमच्या मार्क्स सोबतच स्पष्टीकरण आणि analysis सुद्धा बघता येईल.
पेपर दोन प्रकारे देता येईल -
1) लिंक द्वारे -
A.दिलेल्या लिंक वर क्लिक करा
B. तुमचा मोबाइल नंबर टाका
C. आलेला OTP टाका आणि पेपर सुरू करा.
D. पेपर संपल्यावर लगेच तुमचा स्कोअर दिसेल analysis बघण्यासाठी ऍप डाउनलोड करा आणि त्याच मोबाइल नंबर ने लॉगिन करा.
लिंक द्वारे पेपर देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://bit.ly/3Jxc7kZ
2) StudyWadi ऍप मध्ये पेपर -
A.ऍप डाउनलोड करा आणि त्याच मोबाइल नंबर ने लॉगिन करा.
B. डाव्या बाजूला असणाऱ्या 3 रेषांवर क्लिक करून Free TEST सेक्शन वर क्लिक करा
C. समोर पेपर क्र 25 दिसेल त्यावरील attempt क्लिक करा आणि पेपर सुरू करा
4. पेपर देऊन झाल्या नंतर View Solution वर क्लिक करून तुमचे काय चुकले, स्पष्टीकरण बघा.
ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
https://bit.ly/3djkbsE

Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Sagar Sir - Admin)
जे परीक्षेला येणार फक्त तेच देणार
ज्यांना चालू घडामोडी चे अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती साठी हवे आहेत त्यांनी मला instagram वर फॉलो करा.
खालील लिंकवर क्लिक करून फॉलो करा
https://www.instagram.com/police_bharati
ज्यांना चालू घडामोडी चे अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती साठी हवे आहेत त्यांनी मला instagram वर फॉलो करा.
खालील लिंकवर क्लिक करून फॉलो करा
https://www.instagram.com/police_bharati
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Police-Bharti)
तुम्ही पोलीस भरती करताय ना?
मग तुमची जात कोणती आहे?
पोलीस भरती करणारे मित्रांच्या दोन जाती असतात!
मित्रांनो, कोणत्याही परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या दोन जाती बघायला मिळतात.
'जागा खूप आहे'वादी
'मुले खूप आहे'वादी
या दोन्ही जातीचे काही गुण आहे काही अवगुण.
'जागा खूप आहे'वादी -
"18000 जागा आहे मला फक्त एकच पाहिजे" हा या मुलांच्या तोंडी असणारा फिक्स डायलॉग असतो.
इतका कॉन्फिडन्स पाहिजे खरा पण तो अभ्यासातून यायला पाहिजे.
काहींचा तो instagram वरून येतो.
हे मुले कॉन्फिडन्स ने ओव्हर फ्लो होऊन जातात आणि मग मेरिट मधून बाहेर सुद्धा पडतात.
तुम्हाला खुप टेन्शन आले तर एकदा म्हणा हवा तर असे पण हेच डोक्यात नका ठेवू.
हे वाक्य दारू सारखे आहे
चढलेली असते तोपर्यंत फुल कॉन्फिडन्स असतो पण कितीही पिली तरी दारू ही उतरतच असते.
'मुले खूप आहे'वादी -
हे आहेत एकदम रडके मुले !
जागा खूप आहे पण फॉर्म पण खूप आलेत
इतक्या मुलांमध्ये आपले कसे होईल?
बर यांचे हे बोलणे साथीच्या रोगासारखे असते. हे तर ग्रस्त असतातच पण यांच्या सोबत तुम्ही 2 तास घालवले तर तुमचा पण कॉन्फिडन्स एकदम लो होऊन जातो.
असे रडगाणे गाणारे मित्र दिसले की स्वतः तिथून पळायला सांगायचे तेही 1600 मीटर दूर.. आणि राऊंड नाही सरळ ग्राउंड वर!
पण तुम्हाला भरती व्हायचे असेल तर या दोन्ही जातीचे गुण तुमच्यात असले पाहिजे.
जेव्हा तुम्ही फुल फॉर्म मध्ये असाल तर स्वतः ला सांगत रहा - अजून अभ्यास पाहिजे. यावर्षी खूप मुले आहेत. आणि अभ्यासाला बसा.
आणि जेव्हा तुम्ही एकदम डिप्रेशन मध्ये गेलात तर स्वतः ला सांगा - मला तर एकच जागा पाहिजे. सगळ्या 18000 हजार आहेत.
शेवटी, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल आणि मला फॉलो करत असाल तर तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल असे मी सांगेल.
तुमचाच सागर सर
पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇
🟧 https://t.me/police_bharti

महत्वाची सूचना -
ज्यांनी आपले फ्री ॲप डाऊनलोड केले आहे त्यांनी आपल्या स्टडी मटेरियल चा नक्की फायदा घ्या.
सद्ध्या
1 महाराष्ट्रातील सर्व जिल्हे PDF
2 पोलीस भरती गणित कोर्स
3 पोलिस भरतीचा अभ्यास कसा करावा
4 पोलीस भरती GK
हे चार स्टडी मटेरियल कालच add केले आहेत.
कसे बघणार -
1 ॲप ओपन करा
2 डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या 3 रेषा वर क्लिक करून मेनू ओपन करा
3 त्यातून Free Study Material टॅब ओपन करा.
4 तुमच्या समोर PDF चे फोल्डर दिसेल
5 गणिताचा फ्री व्हिडिओ कोर्स बघण्यासाठी Videos वर क्लिक करा
Happy Learning
महत्वाचे:
हे मटेरिअल मिळविण्यासाठी कोणतीही fees देण्याची गरज नाही
ज्यांनी ॲप डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून करून घ्या
कारण भरपूर फ्री स्टडी मटेरियल इथे उपलब्ध होणार आहे .
ॲप साठी लिंक -
http://bit.ly/3djkbsE

ऑफर!
गुडी पाडव्यानिम्मित आपल्या टेस्ट सिरीज वर सर्वात मोठी ऑफर..!
पहिल्या 20 मुलांना 149 रू किंमत असणारी टेस्ट सिरीज मिळणार आहे फक्त 98 रुपयांत
टेस्ट घेताना कूपन कोड WELCOME20 वापरा.
त्यांनतर जे जे आज घेतील त्यांना मिळेल फक्त 113 रुपयांना..!
विकत घेताना कूपन कोड OFF39 वापरा.. !
मित्रांनो पहिल्या 20 मित्रांना मिळणारी ही ऑफर पुन्हा कधीच नाही.
आज रात्री 12 पर्यंतच!
पोलीस भरतीचे अति संभाव्य 40+ पेपर्स..
ॲप मध्येच डेमो बघता येईल !
(PDF स्वरूपात)
टेस्ट सिरीज घेण्यासाठी लिंक - https://bit.ly/3QTGeDT
ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक -

असे जबरदस्त प्लॅनिंग असेल आणि अशी डीसीप्लिन असेल तर वर्दी 100% फिक्स आहे
मित्रांनो,
आपली टेस्ट सिरीज विकत घेतलेल्या एका महिला उमेदवाराची ही एक analysis sheet बघून घ्या.
याच महिन्याच्या 8 तारखेला यांनी टेस्ट सिरीज घेतली होती आणि आज सोडवून पूर्ण सुद्धा केली आहे.
Easy Medium Hard तिन्ही लेवलचे पेपर सोडवून खूप सुंदर analysis केलेले आहे.
विशेष म्हणजे ग्राउंड मध्येही 47 मार्क्स घेतले आहेत.
जर असा अभ्यास असेल तर 100% यांची वर्दी फिक्स आहे.
मी आज नाव जाहीर करत नाही मात्र जेव्हा निकाल येईल तेव्हा फोटोसहित हा लपलेला चेहरा तुमच्या समोर आणेल.
मला अशा उमेदवारांचा खूप अभिमान वाटतो.
सर टेस्ट ऑनलाइन घ्या, व्हॉट्स वरच द्या - या तक्रारी न करता आहे ते पूर्ण करायचे हे एकच टारगेट ठेवून यांनी अभ्यास पूर्ण केला.
हीच टेस्ट सिरीज घ्या असे मी म्हणणार नाही
पण जी टेस्ट सोडवत असाल याच प्रकारे सोडवाल तर तुमची वर्दी फिक्स आहे समजा.
बाकी खरंच तुम्ही किती पाण्यात आहे हे बघायचे असेल तर ही टेस्ट सिरीज एकदा सोडवून बघाच.
( ऑफर : फक्त आज रात्री 12 पर्यंत ही 149 रू किंमत असणारी ही टेस्ट सिरीज 113 रुपयांत घेऊ शकता )

तुम्ही फक्त पोपटपंची करता का रे ?
की तुम्हाला खरंच व्याकरण समजलेले आहे ?
चांगले मार्क्स घेऊन दाखवा तरच समजेल !!
आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 11
वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨💻
90+ स्कोअर हमखास… 👍

✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------
यामागील टेस्ट सोडवा -
मराठी टेस्ट 10 - https://rb.gy/tn1qwt
मराठी टेस्ट 09 - https://rb.gy/hod6zx
मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x
मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb
मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st
मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy
मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt
मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh
मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8
मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा

वाहन चालक 2023 भरती - छत्रपती संभाजीनगर 2023 साठी 26 तारखेला झालेल्या पेपर मध्ये असणारे चालू घडामोडी प्रश्न देत आहे.
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..
आज सोडवा - छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 प्रश्न
आजची नवीन टेस्ट
वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------
✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------
आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..
आज सोडवा - छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 प्रश्न
आजची नवीन टेस्ट
वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------
✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------
आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Sagar Sir - Admin)
Police_Bharti_Current_Affairs_2023_Asked_Questions_Sagar_Sir.pdf
187 KB
मित्रांनो 26 तारखेला झालेल्या वाहन चालक लेखी परीक्षेत असणाऱ्या काही प्रश्नांची pdf देत आहे.
तुम्ही हे प्रश्न टेस्ट मध्ये आधीच सोडवले आहेत तरी पण सर्व एकाच ठिकाणी pdf मध्ये दिले आहे.
एक फास्ट रिविजन करून जा.
पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇
🟧 https://t.me/police_bharti
तुम्ही हे प्रश्न टेस्ट मध्ये आधीच सोडवले आहेत तरी पण सर्व एकाच ठिकाणी pdf मध्ये दिले आहे.
एक फास्ट रिविजन करून जा.
पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇
🟧 https://t.me/police_bharti
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Police-Bharti)
FREE TEST
आज तुमच्या अभ्यासासाठी तीन टेस्ट
----------------------------------------------
✅ विषय - मराठी
✅ टॉपिक - नाम
✅ टेस्ट संख्या - 03

या टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.studywadi.in/naam-ani-namache-prakar/

🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
✅ टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT

अभिनंदन
जिद्द सातत्य आणि अभ्यास
मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र संजय हिरे
संपूर्ण पोस्ट खाली वाचा 👇👇👇

- मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र हिरे
मित्रांनो,
3 वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना माझा मोबाईल वाजला.
नंबर नवीन होता म्हणून जेवताना मी कॉल घेतला नाही.
पण त्या नंबर वरून पुन्हा कॉल आला.
जितकी एकाग्रता मला अभ्यास करताना लागते तितकीच मला जेवण करताना सुद्धा लागते. पण एका मागे एक येणारे दोन-तीन कॉल बघून मी मोबाईल उचलला आणि हॅलो बोललो.
" सर तुमच्या मराठीच्या टेस्ट खूप भारी असतात , मी रोज सोडवतो "
" Thanks, रोज सोडवा तुमचे मराठी आऊट ऑफ होईल "
" सर माझे जवळपास सगळे बरोबर येते पण आज्ञार्थी आणि विध्यर्थी क्रियापद यातील फरक समजत नाही "
मग..
हातातला घास हातातच राहिला आणि मी 15 मिनीटे हा फरक समजावून सांगत राहिलो.
पुढे या मित्राने माझे अनेक जेवणं, माझे अनेक प्रोग्रॅम, माझ्या अनेक झोपा डिस्टर्ब करायचे सुरूच ठेवले.
पोलीस भरती बद्दल जरा कुठे हालचाल झाली की या मित्राचा फोन मला आलाच समजा.
मध्येच याला अभ्यास करताना काही अडचण आली की हक्काचा माणूस म्हणून हा माझ्या कडून समजून घेत असे.
आम्ही बोलत गेलो तसा तसा त्याचा इतिहास मला समजत गेला.
याचा नंबर माझ्याकडे Future Cops Sharadchandra Hire असा सेव्ह होता.
एका छोट्याशा गावातून तयारी करणारा आपला हा हीरो एक ' जखमी वाघ ' होता मित्रांनो !
5 वर्षापासून एकच ध्येय ठेवून सातत्याने मेहनत घेत होता.
1 मार्काने पोस्ट हुकल्यापासून ते आज ओपन मधून सिलेक्शन होईपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षी आहे.
वाघ जेव्हा जखमी होतो तेव्हा तो जास्त खतरनाक असतो हे या वाघाने दाखवून दिले.
एका मार्कने पोस्ट गेली म्हणजे तो मेरिट लिस्ट मध्ये अगदी खालच्या मुलाच्याही खाली होता. त्याच पराभवाचे रूपांतर आज यशात करत ह्या वाघाने ओपन मधून भरती होण्याची झेप घेतली.
हा आपला हिरो खूप वेळा माझ्याशी फोन वर WhatsApp वर टच मध्ये होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीची मला तो कल्पना देत राहिला.
हे यश त्याला सहजासहजी मिळाले नाही तर त्यामागे खूप मोठे कष्ट आहेत.
अगदी त्याचे Liver Infection असो या Knee Pain - यातील प्रत्येक संकटातून तावून सुलाखून तो आज यशाच्या शिखरावर पोहचला.
आपल्या चॅनेल वर जवळपास आपण 15000 प्रश्न या मागच्या 3 वर्षात सोडवून घेतले असतील यातील एकही प्रश्न असा नसेल जो शरदचंद्र ने सोडवला नसेल.
इतकेच नाही तर यातील बरेच प्रश्न असे आहेत ज्यावर आम्ही अर्धा अर्धा तास चर्चा केली आहे.
योग्य प्लॅनिंग आणि सातत्य हे डोक्यात ठेवून शरदने खूप अभ्यास केला आणि ग्राउंड वर सुद्धा खूप मेहनत घेतली.
मेरिट मध्ये हा ' हिरा ' असणार आहे हे माहीतच होते पण किती वर आहे हे आज कळाले.
आज त्याचे वडील माझ्याशी बोलले -
" सर त्याची जिद्द आणि तुमच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले ..." हे त्यांचे वाक्य होते.
आपला मुलगा पोलीस झाला यापेक्षाही त्याने जिद्दीने हे करून दाखवले याचे त्यांना खूप समाधान होते.
कारण पोलीस होणे तर त्याला शक्य होतेच पण त्याची जिद्द जिंकावी यापेक्षा आणखी काय पाहिजे. या जिद्दीच्या जोरावर तो आणखीही पोस्ट काढू शकतो.
शिक्षक म्हणून मी मार्गदर्शन तर करतोच पण त्याला तुम्ही जिद्दीची जोड दिली तर यश नक्कीच तुमचेच आहे हे आज सिध्द झाले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे - आम्ही दोघांनीही एकमेकांना अजूनही पाहिलेले नाही.
सागर सर आणि शरद चंद्र हिरे या इतक्याच ओळखीवर हा प्रवास सुरू आहे.
आता मात्र मी खास त्याची भेट घ्यायला जाणार आहे.
तुम्हाला पण या वाघाची भेट घ्यायला आवडेल का?
तुमचे उत्तर हो असेल तर या पोस्ट ला लाईक करा आणि comment मध्ये त्याचे अभिनंदन करा.
आपण त्याच्या यशाचा प्रवास त्याच्याच तोंडून आपल्या चॅनेल वर ऐकू.. !
खूप खूप अभिनंदन!

यशस्वी होऊन तुझे ध्येय पूर्ण केले मित्रा तू..
आता तुझ्या यशाचा प्रवास आणि फॉर्म्युला माझ्या भावी पोलिसांशी शेअर करून त्यांनाही वर्दी मिळविण्यासाठी मदत कर ही एक अपेक्षा तुझ्याकडून मी करतो.
- तुझाच,
सागर सर.

पोलीस भरती सारखेच तलाठी भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी प्रश्न आणि टेस्ट उपलब्ध करून द्यावे का?
Anonymous Poll
84%
हो
16%
नाही
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Police-Bharti)
परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा
Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..
आज सोडवा - गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )
✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------
इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -
1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo

2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu

3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd

4. सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k

5. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6
----------------------------------------------
🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
✅ टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
----------------------------------------------
आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..
आज सोडवा - गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )
✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------
इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -
1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo
----------------------------------------------
2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu
----------------------------------------------
3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd
----------------------------------------------
4. सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k
----------------------------------------------
5. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6
----------------------------------------------
🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
✅ टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
----------------------------------------------
आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Police-Bharti)
ज्यांना पोलीस भरतीची ही संधी जाऊ द्यायची नाही त्यांनी हा कोर्स नक्की जॉईन करा - मी खास Recommend करतो
GK Special Test Series -
पोलीस भरती 2023 ला हमखास येणाऱ्या प्रश्नांची तयारी करा आणि GK विषयात तुमचा स्कोर आऊट ऑफ करा ! खूप कमी दिवसात !!
+ GK Questions - जग
+GK Questions - भारत
+GK Questions - महाराष्ट्र
+GK Questions - महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
+GK Questions - पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न
+GK Questions - मिक्स प्रश्न
आज या कोर्सची Launching Offer आहे त्यामुळे लगेचच जॉईन करा - फक्त 100 Rs मध्ये !
Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://rb.gy/pop5z
GK Special Test Series -
पोलीस भरती 2023 ला हमखास येणाऱ्या प्रश्नांची तयारी करा आणि GK विषयात तुमचा स्कोर आऊट ऑफ करा ! खूप कमी दिवसात !!
+ GK Questions - जग
+GK Questions - भारत
+GK Questions - महाराष्ट्र
+GK Questions - महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
+GK Questions - पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न
+GK Questions - मिक्स प्रश्न
आज या कोर्सची Launching Offer आहे त्यामुळे लगेचच जॉईन करा - फक्त 100 Rs मध्ये !
Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://rb.gy/pop5z
Forwarded from Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi (Police-Bharti)
परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा
Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..
आज सोडवा - रायगड पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )
✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
----------------------------------------------
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------
इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -
👇 गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/1eegu

👇 नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu

👇. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6

👇 छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo

👇 वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd

👇 सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k