रयत प्रबोधिनी ,पुणे.
9.04K subscribers
432 photos
21 videos
87 files
280 links
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था..
संपर्क -९७६२१३१३६१
Download Telegram
🔸रयतची सर्वात जास्त रिझल्ट देणारी super 60 batch येत्या 25 जानेवारी पासून पासून सुरू होत आहे.

🔸गेल्या काही मुख्य परीक्षा आणि 30 एप्रिल ला झालेल्या  पुर्वपरीक्षेतील बदलांचा विचार करून या बॅचची आपण रचना केलेली आहे.

🔸गणित व सामान्य विज्ञान या विषयांसाठी pyq , mindeset व सराव प्रश्नांद्वारे विषयाची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे.

🔸 चालू घडामोडी साठी टॉपिक नुसार तसेच oneliner स्वरूपात सराव टेस्ट घेतल्या जाणार आहेत.

🔸120 दिवस रोज एक सराव टेस्ट घेतली जाणार आहे.

🔸 प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक काउन्सिलिंग केले जाणार आहे.

प्रवेश घेण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा

https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si
=qRDtrdxf6mcEj03N

Cource link :
https://bitly.ws/38WKf



अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
9216950101 / 9762131361
गट क मुख्य परीक्षा पार पडली पण पुढील महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे Skill test .
Skill test नेमकी कशी पार पडते ?
या संदर्भात आज
पवन तीप्पलवाड सर (Tax assistant 2022) आपल्या सोबत चर्चा करणार आहेत .
Skill test बाबतीत आपल्या सर्व शंकांचे निरसन या lecture च्या माध्यमातून होणार आहे
नक्की जॉईन करा
आज संध्याकाळी 4:00वाजता
लिंक : https://www.youtube.com/watch?v=j-AP_kfbbhY
Super 60 batch ही येत्या काही दिवसामध्ये सुरू करत आहोत ,
तत्पूर्वी आपल्या मागील काही पेपर च्या संदर्भाने प्रश्नविचारण्याच्या पद्धतीत झालेले बदल लक्षात घेत अभ्यासक्रमात कशा प्रकारे बदल करता येईल या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत

वेळ- आज संध्याकाळी 6:30 वाजता

लिंक -
https://www.youtube.com/watch?v=IEZMXMYnFLw
https://www.youtube.com/live/sBcEGQk7ll4?si=jFTWZr-ViKY5M1dW

Super 60 batch मध्ये अर्थशास्त्र कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆

   11:00 वाजता
येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी भुगोल विषय कसा कव्हर करता येईल ?
अभ्यास करताना नेमका कसा करावा?
तसेच Super 60 batch मध्ये भूगोल  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆

https://youtube.com/live/Xv6NRLhOXbc?feature=share

आज  : -  11:00 वाजता
https://youtube.com/live/xZlN9DsCbg4?feature=share

30 च्या पूर्व परीक्षेत खूप साऱ्या मुलांना धोका दिलेला विषय म्हणजे गणित याच गणित विषयाची भीती आपण super 60 मध्ये कशा प्रकारे दूर करणार आहोत यावर चर्चा करुयात...

ठीक 2:00 वाजता
विद्यार्थ्यांची इच्छा रयत कधीच अपुरी ठेवणार नाही..

आज तरी अजिबातच नाही..

आज पासून तुम्हाला हवी होती तशी Super-60 (installment च्या सोयीसोबत)

Lecture+ Hard copy नोट्स
+ Test series+ class Test +Mentorship+ Counselling म्हणजेच सर्वकाही..

तुम्हाला पाहिजे होते तसे..

तांत्रिक अडचणीमुळे उशीर लागला त्याबद्दल क्षमस्व..

प्रवेश घेतल्या मंडळीना नोट्स लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न आम्ही नक्की करू.. काळजी करू नका..

रयत सोबत आहे.. 🤞🤞

कोर्सची लिंक :

https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विज्ञान विषय कसा कव्हर करता येईल विज्ञान विषयाची असणारी भीती कशी कमी करता येईल ?
अभ्यास करताना नेमका कसा करावा?
तसेच Super 60 batch मध्ये विज्ञान  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆

https://youtube.com/live/JhBMBO6BxoE?feature=share
आज 11 वाजता
नमस्कार

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल.

🔰वैशिष्ट्ये:
👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual)
👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार.
👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव.
👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज.
👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना.
👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन.

📍शुल्क:-
👉 ऑफलाईन :- 949/-
👉 ऑनलाईन : 449/-

ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार.

📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101
https://youtu.be/31WfcBtYpOQ?si=wRoAuH0xxqX5fObG

रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरिज येत्या 10 मार्च पासून सुरु होत आहे.

रयतची टेस्ट सिरीज नक्की कशी पार पडते?

आयोगाच्या पेपरच्या वेळी येणारा Pressure, पेपरचे
Time managment, स्वतःचे स्वमुल्यांकन करता यावे यासाठी रयतने गेल्या 3 वर्षापासून वेग वेगळ्या शाळांमध्ये टेस्ट सिरीज आयोजित करत आहे .

याचा परिणाम सुद्धा मुलांना गेल्या परीक्षांमध्ये जाणवला आहे आणि मार्कांमध्ये रूपांतर झाले आहे.

या वर्षी सुद्धा तेवढ्याच ताकदीने आम्ही तयार आहोत.

तुम्ही नक्की विचार करा आपल्या comfort zone मधून बाहेर येऊन पेपर दया. याचा नक्की फायदा होईल.

धन्यवाद🙏

- उमेश कुदळे
स्पर्धा परीक्षेतील सामान्य विज्ञान या विषयाचा MIND SET कसा असावा व विज्ञान विषयात मार्क्स कसे मिळवावेत
या संदर्भात  MIND SET PROGRAMME सिरीज रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू होत आहे.
या संदर्भात चर्चा करूयात.....
आज संध्याकाळी 4:00 वाजता

या सिरीज च्या माध्यमातून काय होणार-
👉 2012 ते 2023 PYQ
👉 प्रत्येक टॉपिकचे सरावाचे प्रश्न 
👉 विज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पना यांचे सविस्तर विश्लेषण.
👉 सिरीज चे सेशन दररोज  असेल.

https://youtube.com/live/GObxsm5NrXY?feature=share
Test series चा पहिला comprehensive  पेपर येत्या रविवारी पार पडणार आहे ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर या परीक्षेचा आवाका, आयोगाची अपेक्षा आणि आपली तयारी यांची सांगड कशी घालायची आणि
रयत प्रबोधिनी सोबत नेमकेपणाने तयारी कशी करता येईल हॆ
समजून घेऊयात

आज सकाळी 10:45 ला..

( नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या आपल्या संपर्कातील विद्यार्थी आणि पालकांना नक्की पाठवा )

https://www.youtube.com/live/1aH1V23aJDg?si=DpWnNQYHb7gj_9gA
'Decoding Geography'

पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर महत्वाचा असणारा आणि सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा विषय म्हणजे भूगोल..

या विषयाची तयारी कशी करावी ?
अभ्यासक्रम नेमका काय आहे ?
कोण कोणते मुद्दे सातत्याने आयोग विचारत आहे ?
PYQ चे महत्व किती ?

अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ विषयाचा आवाका समजून घेऊ..

भेटू आज 2:00 वाजता Live..
आपल्या अतुल टाकळकर सरांसोबत 🙏
https://www.youtube.com/live/kptBNG_zHzM