नागपूर केंद्रावरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
त्यासाठी आपल्याला rayattest.in या आपल्या वेबसाईट वर लॉगिन करायचे आहे. आणि exam खरेदी करायची आहे.
संपर्क - काव्यांजली अभ्यासिका - 9764607333

❤5
नमस्कार
टेस्ट सिरीज प्रवेश प्रक्रियेत एकरूपता आणण्यासाठी आणि तो सोपी करण्यासाठी आज पासून महाराष्ट्रातील सर्व सेंटर वरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे.
म्हणजेच पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, ईश्वरपूर, फलटण यापैकी कोणत्याही शहरात आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर आपण
Rayattest.in या आपल्या वेबसाईट वर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकता.
थोडक्यात सर्व परीक्षा केंद्रावरील प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे.
स्टेप्स -
१) वेबसाईट वर जाऊन इमेल आयडी वापरून लॉगिन करा. तुम्हाला एक OTP येईल तो कदाचित email मध्ये स्पॅम मध्ये आलेला असेल.
२) त्यानंतर आपले प्रोफाईल बनवा.
३) त्यानंतर तिथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 अशी परीक्षा दिसेल त्यावर क्लिक करा.
४) त्यात आपल्याला ऑफलाईन परीक्षा द्यायची असल्यास (म्हणजे शाळेत परीक्षा द्यायची असल्यास) तसा ऑप्शन निवडा.
५) त्यानंतर परीक्षा देणारे शहर निवडा. आणि परीक्षा केंद्र (शाळा निवडा)
६) परीक्षेचा slot (वेळ) निवडा.
७) तुमच्या केंद्रासाठी असलेली फिश भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या..
आपल्याला आमच्याकडून हॉल तिकीट उपलब्ध होतील. ते घेऊन आपण आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहा.
धन्यवाद

❤19👍2
"अभ्यास करणारे विद्यार्थी गंभीर तर रयतपण खंबीर"
विद्यार्थी मित्रांच्या विनंती नंतर रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज, पुणे मधील अजून दोन शाळांमधे टेस्ट सिरीज प्रवेश सुरू केलेले आहेत.
1) (11-12) DES, New English School, Tilak Road.
2) (11-12) Ahilyadevi High School, Shaniwar Peth
तरी जे कुणी अजूनही प्रवेश घेण्याचे बाकी असतील त्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा.
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes

❤8
https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP
आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार..
MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट्रेंड बदलतोय..रयत यासाठी नेहमीच विद्यार्थी केंद्री राहत सर्वोत्तम Content आणि सर्वोत्तम Faculty च्या माध्यमातून आपला स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत असते हे आपण सगळे जाणता..या नुसार अर्थशास्त्र विषयाच्या तयारी मध्ये आज पासून रयत मध्ये नवीन अध्याय जोडला जात आहे..
N.श्याम सर आज पासून रयत परिवारासोबत खंबीर पणे उभे राहणार आहेत.महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हजारो विद्यार्थी सरांच्या शिकवणीमुळे आज महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काम करत आहेत..
अर्थशास्त्राची कोंडी आजपासून पुढे श्याम सर आणि डॉ. रमेश रूनवाल सर या दोघांच्या माध्यमातून यशस्वी रीतीने फोडूया..
सरांचे स्वागत करण्यासाठी आज नक्की पाच वाजता लाईव्ह या..
उमेश कुदळे 🙏

❤28
Forwarded from Rayat Lectures & Notes
येत्या रविवारपासून रयत प्रबोधनी पुणे टेस्ट सिरीज पुणे व इतर शहरांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे.
यावर्षी गट क पूर्व परीक्षेची जाहिरात खूप जास्त पदांची आलेली आहे.
त्यामुळे सर्व पदांचा विचार करता यावर्षी टेस्ट सिरीज मध्ये काय बदल केले जाणार आहेत व टेस्ट सिरिज कशाप्रकारे पार पडणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटूयात
वेळ: 1 वाजता
- उमेश कुदळे
लिंक : https://youtube.com/live/7VkfXok5G5c?feature=share

YouTube
Group C पूर्व परीक्षा 2026 | Rayat Test Series नेमकी कशी होणार? | Online & Offline संपूर्ण माहिती
Group C पूर्व परीक्षा 2026 साठी Rayat Test Series नेमकी कशी होणार? Online आणि Offline टेस्टमध्ये काय फरक असेल? परीक्षा पद्धत, प्रवेश प्रक्रिया, Exam Centre आणि Test Analysis याबाबतची संपूर्ण माहिती या विशेष Session मध्ये जाणून घ्या.
या Session मध्ये जाणून…
या Session मध्ये जाणून…
🔥5❤3
Concept No - 1
तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय?, याची मांडण्याची कारणे काय आणि त्या अर्थसंकल्पाचे तोटे काय?
Concept - Facts - PYQ या मुद्द्यावरील या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटुयात
आज - संध्याकाळी 5 वाजता
लिंक :
https://www.youtube.com/live/ZQgTBoCqHXA?si=WcM8OkPuS8fGmrj5

MPSC Economics | तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? प्रकार, कारणे व परिणाम | The N. Shyam Sir #economics
तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार, कारणे, परिणाम आणि परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे या Session मध्ये The N. Shyam Sir सोप्या भाषेत समजावून सांगणार आहेत.
या Lecture मध्ये:
✅ तुटीच्या अर्थसंकल्पाची संकल्पना
✅ महसुली तूट (Revenue…
या Lecture मध्ये:
✅ तुटीच्या अर्थसंकल्पाची संकल्पना
✅ महसुली तूट (Revenue…
❤13
https://youtube.com/live/IA0-VWu7FoI?feature=share
गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पार पडल्या..
जीवापाड कष्ट केले परंतु पेपर मध्ये उतरले नाही, अपेक्षित मार्क आले नाहीत..
हे अपेक्षित मार्क पडण्याच्या मधले जे अडथळे आहेत ते नेमके काय आहेत हे समजून घेऊया आणि त्यावर काम करूया..
आज चुकांवर काम केलं तरच निकालानंतर गुलाल घेता येईल..
सोबत एक Self Feedback sheet शेअर करत आहे. प्रिंट करून भरून घ्या उद्या सविस्तर चर्चा करू..
उद्या सकाळी 11:00 वाजता भेटूयात..
सदैव सोबत..
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी 🙏

❤11
आता "राजधानी साताऱ्यात" रयतची टेस्ट सिरीज
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
धन्यवाद 🙏
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
धन्यवाद 🙏
❤12🥰2
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव..
रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय..
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट -
rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
आपले प्रवेश आपण लवकरात लवकर घेऊन सहकार्य करावे, हॉल तिकीट आणि पेपरची व्यवस्था करणे आम्हला सोईचे जाईल.

❤15