Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
1.33K subscribers
297 photos
7 videos
59 files
145 links
“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी”

“Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..

Youtube Link 👇👇
https://www.youtube.com/@RahulMadaneOfficial
Download Telegram
हूरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार पहिला भारतीय अब्जाधीश बाॅलीवुड अभिनेता कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
4%
अमिताभ बच्चन
94%
शाहरुख खान
1%
रुतीक रोशन
1%
सलमान खान
2👌1
भारतातील सर्वात मोठे एआय (AI) डेटा हब विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे उभारले जाणार आहे. गुगल सोबत एयरटेल आणि.......... यांच्या सहाय्याने हे डेटा सेंटर उभारले जाईल.
Anonymous Quiz
18%
अंबानी
52%
अदानी
17%
नाडीयावाला
14%
नाडर
👌21
प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे निधन 2 ऑक्टोबर 2025 रोजी मिर्झापुर येथे झाले ते कोणत्या घराण्याचे होते? (पद्मविभूषण - 2021,, पद्मभूषण -2010)
Anonymous Quiz
42%
बनारस
19%
मिश्रा
35%
कियारा
5%
वरीलपैकी एकही योग्य नाही
👌1
विकसित भारत बिल्डॅथाॅन 2025 साठी सदिच्छादूत म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
17%
आयुष्यमान खुराणा
73%
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला
8%
डी गुकेश
2%
दीपिका पदुकोण
1👌1
महिला बचत गट सदस्याना ओळखपत्रे देणारे............ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
Anonymous Quiz
21%
केरळ
30%
आंध्रप्रदेश
25%
तमिळनाडू
24%
महाराष्ट्र
2👌21
भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम ऑक्टोबर 2025 मध्ये कुठे सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
42%
हैदराबाद
26%
नवी दिल्ली
26%
सुरत
5%
पुणे
3👌1
Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी)
या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll स्वरूपात .... आजच Join करा...

👉Rapid Current Revision
(RCR)
🟢Joining link 👉
https://t.me/RapidCurrentRevision

🙋🙋 Free Poll प्रश्न जुन 2025 ते जुलै 2025 🔥🔥👇👇

🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇
https://t.me/RapidCurrentRevision/551


🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇
https://t.me/RapidCurrentRevision/575


🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇
https://t.me/RapidCurrentRevision/605


🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇
https://t.me/RapidCurrentRevision/632


🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇
https://t.me/RapidCurrentRevision/670


🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇
https://t.me/RapidCurrentRevision/692


🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇
https://t.me/RapidCurrentRevision/719


🙋 प्रश्न क्र 141 ते 160 👇
https://t.me/RapidCurrentRevision/743

🙋 प्रश्न क्र 161 ते 180 👇
https://t.me/RapidCurrentRevision/770


🙋 प्रश्न क्र 181 ते 200 👇
https://t.me/RapidCurrentRevision/790


🙋 प्रश्न क्र 201 ते 220 👇
https://t.me/RapidCurrentRevision/810


🙋 प्रश्न क्र 221 ते 240 👇
https://t.me/RapidCurrentRevision/835



Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb


🔥FREE, FREE No charges apply right now 🔥
आतापर्यंत आपण 220 प्रश्न Upload केलेले आहेत... यामधील तुम्ही किती Solve केले आहेत??
Anonymous Poll
8%
Below 50
8%
50 ते 100
15%
100 ते 150
13%
150 ते 200
46%
200+
18%
आजपासून सुरू करणार आहे
अंटार्क्टिका वर भारताच्या चौथ्या संशोधन केंद्राच्या स्थापनेस तत्वता मान्यता देण्यात आली आहे हे संशोधन केंद्राचे नाव काय असणार आहे?
Anonymous Quiz
23%
दक्षिण गंगोत्री 2
55%
मैत्री 2
17%
भारती 2
5%
संशोधन
👍2👌1
झोहोने विकसित केलेले कोणते मेसेंजिंग ऍप मेटाच्या व्हाट्सअँपला मेड इन इंडिया पर्याय ठरत आहे?
Anonymous Quiz
45%
अरत्ताई
29%
मैत्री
12%
टेलिग्राम
13%
हाईक
🔥1👌1
डॉ जी जी पारीख यांचे 2 ऑकटोबर 2025 रोजी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
13%
वैद्यकीय
19%
कला आणि साहित्य
63%
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी
5%
शास्रज्ञ
👌3
डिजिटल पायाभूत सुविधाचे स्वदेशिकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून भारत सरकारची 12 लाख ईमेल खाती............. वर स्थलांतरीत करण्यात आली.
Anonymous Quiz
24%
योहो
62%
झोहो
10%
टोहो
4%
मोहो
🔥1👌1
महाभारत मध्ये.......... भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे ऑकटोबर 2025 मध्ये मुंबईत निधन झाले.
Anonymous Quiz
29%
कर्णाची
28%
अर्जुनाची
27%
भीमाची
16%
भिष्माची
2👌1
1⃣0⃣0⃣0⃣

🔥🔥

Thank you for Trust 🙏❤️

@RapidCurrentRevision
10🔥3🏆2
फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळ्यात किरण राव यांच्या.......... या चित्रपटाने 13 पुरस्कार पटकावले आणि 2020 मध्ये गली बाॅय या चित्रपटाने केलेल्या विक्रमाची बरोबरी केली.
Anonymous Quiz
86%
लापता लेडिज
5%
श्रीकांत
6%
आर्टिकल 370
2%
चंदु चॅम्पियन
👌2
व्यक्तिवरुन अनुक्रमे 2025 मधील नोबल पुरस्कार ओळखा.
अ) ब्रुनकोव , रॅम्सडेल , शिमोन
ब) जॉन क्लार्क , डेव्होरेट , मार्टिनिस क) सुसुमू , राॅबसन , ओमर याघी ड) लास्लो क्रास्नाहोरकाई इ) मारिया कोरिना मचाडो ई) जोयल मोकीर ,पीटर हाॅविट ,फिलिप अगियाॅन
Anonymous Quiz
7%
अ) साहित्य, ब) शांतता, क) अर्थशास्त्र ड) मेडिकल , इ) फिजिक्स , ई ) केमिस्ट्री ,
15%
अ) अर्थशास्त्र , ब) मेडिकल , ड) फिजिक्स , क) केमिस्ट्री , ई ) साहित्य, इ) शांतता
70%
अ) मेडिकल , ब) फिजिक्स , क) केमिस्ट्री , ड) साहित्य, इ) शांतता , ई) अर्थशास्त्र
8%
वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
👌2
They Will Shoot You, Madam : My Life Through Conflict हे पुस्तक कोणाचे आहे?
Anonymous Quiz
18%
बानु मुश्ताक
35%
अरुंधती रॉय
44%
हरिदर बावेजा
3%
निर्मला सितारामन
2👌1
2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? वर्णणावरून व्यक्ती ओळखा.
अ) पुरस्कार मिळविणारे द्वितीय मल्याळी कलाकार.
ब) 65 व्या वर्षी पुरस्कार मिळविणारे सर्वात कमी वयस्कर क) भारतीय प्रादेशिक सैन्यात मानद लेप्टनंट कर्नल मिळविणारे पहिले अभिनेते
Anonymous Quiz
81%
मोहनलाल विश्वनाथ नायर
5%
वाहिदा रहमान
10%
मिथुन चक्रवर्ती
5%
अदूर गोपाळकृष्णन
🔥1👌1