Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
1.33K subscribers
297 photos
7 videos
59 files
145 links
“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी”

“Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..

Youtube Link 👇👇
https://www.youtube.com/@RahulMadaneOfficial
Download Telegram
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 2023-24 साठी उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण अहवाल ऑक्टोबर 2025 मध्ये प्रसिद्ध केला. यानुसार खालीलपैकी GVA नुसार अव्वल असणाऱ्या अनुक्रमे पहिल्या 3 राज्यांचा क्रम ओळखा.
Anonymous Quiz
47%
महाराष्ट्र , गुजरात, तमिळनाडू
41%
महाराष्ट्र , कर्नाटक , उत्तरप्रदेश
10%
गुजरात , कर्नाटक , महाराष्ट्र
1%
उत्तरप्रदेश , महाराष्ट्र , गुजरात
👌1
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचे उदघाट्न नवी दिल्ली येथे मा. पंतप्रधान यांनी केले या योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता असणार आहे?
Anonymous Quiz
58%
2025-26 ते 2030-31
34%
2026-27 ते 2031-32
6%
2025-25 ते 2047-48
1%
वरीलपैकी एकही योग्य नाही
👌1
........... येथे भारतातील पहिल्या व्यवसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उदघाट्न करण्यात आले.
Anonymous Quiz
19%
नागपूर, महाराष्ट्र
14%
सुरत, गुजरात
66%
सोनिपत, हरियाणा
1%
वरीलपैकी एकही नाही
👌1
युनेस्कोचे पहिले अरब प्रमुख खालेद अल-एनानी यांची निवड करण्यात आली आहे. ते कोणत्या देशाचे माजी पपर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री होते?
Anonymous Quiz
25%
इजिप्त
26%
स्लोव्हाकिया
26%
इजिप्त
23%
सौदी अरेबिया
👌1🤝1
भारतात परदेशी गुंतवणूक सुलभ करण्यासाठी , विशेषत: सार्वभौम संपत्ती निधी आणि पेन्शन निधी यांसारख्या कमी जोखीम क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी............ ने स्वागत FI (SWAGAT-FI) फ्रेमवर्क सुरु केले आहे.
Anonymous Quiz
48%
SEBI
16%
RBI
15%
NABARD
21%
PFRDA
3👌1
हूरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार पहिला भारतीय अब्जाधीश बाॅलीवुड अभिनेता कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
4%
अमिताभ बच्चन
94%
शाहरुख खान
1%
रुतीक रोशन
1%
सलमान खान
2👌1
भारतातील सर्वात मोठे एआय (AI) डेटा हब विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे उभारले जाणार आहे. गुगल सोबत एयरटेल आणि.......... यांच्या सहाय्याने हे डेटा सेंटर उभारले जाईल.
Anonymous Quiz
18%
अंबानी
52%
अदानी
17%
नाडीयावाला
14%
नाडर
👌21
प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे निधन 2 ऑक्टोबर 2025 रोजी मिर्झापुर येथे झाले ते कोणत्या घराण्याचे होते? (पद्मविभूषण - 2021,, पद्मभूषण -2010)
Anonymous Quiz
42%
बनारस
19%
मिश्रा
35%
कियारा
5%
वरीलपैकी एकही योग्य नाही
👌1
विकसित भारत बिल्डॅथाॅन 2025 साठी सदिच्छादूत म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
17%
आयुष्यमान खुराणा
73%
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला
8%
डी गुकेश
2%
दीपिका पदुकोण
1👌1
महिला बचत गट सदस्याना ओळखपत्रे देणारे............ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
Anonymous Quiz
21%
केरळ
30%
आंध्रप्रदेश
25%
तमिळनाडू
24%
महाराष्ट्र
2👌21
भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम ऑक्टोबर 2025 मध्ये कुठे सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
42%
हैदराबाद
26%
नवी दिल्ली
26%
सुरत
5%
पुणे
3👌1
Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी)
या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll स्वरूपात .... आजच Join करा...

👉Rapid Current Revision
(RCR)
🟢Joining link 👉
https://t.me/RapidCurrentRevision

🙋🙋 Free Poll प्रश्न जुन 2025 ते जुलै 2025 🔥🔥👇👇

🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇
https://t.me/RapidCurrentRevision/551


🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇
https://t.me/RapidCurrentRevision/575


🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇
https://t.me/RapidCurrentRevision/605


🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇
https://t.me/RapidCurrentRevision/632


🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇
https://t.me/RapidCurrentRevision/670


🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇
https://t.me/RapidCurrentRevision/692


🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇
https://t.me/RapidCurrentRevision/719


🙋 प्रश्न क्र 141 ते 160 👇
https://t.me/RapidCurrentRevision/743

🙋 प्रश्न क्र 161 ते 180 👇
https://t.me/RapidCurrentRevision/770


🙋 प्रश्न क्र 181 ते 200 👇
https://t.me/RapidCurrentRevision/790


🙋 प्रश्न क्र 201 ते 220 👇
https://t.me/RapidCurrentRevision/810


🙋 प्रश्न क्र 221 ते 240 👇
https://t.me/RapidCurrentRevision/835



Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb


🔥FREE, FREE No charges apply right now 🔥
आतापर्यंत आपण 220 प्रश्न Upload केलेले आहेत... यामधील तुम्ही किती Solve केले आहेत??
Anonymous Poll
8%
Below 50
8%
50 ते 100
15%
100 ते 150
13%
150 ते 200
46%
200+
18%
आजपासून सुरू करणार आहे
अंटार्क्टिका वर भारताच्या चौथ्या संशोधन केंद्राच्या स्थापनेस तत्वता मान्यता देण्यात आली आहे हे संशोधन केंद्राचे नाव काय असणार आहे?
Anonymous Quiz
23%
दक्षिण गंगोत्री 2
55%
मैत्री 2
17%
भारती 2
5%
संशोधन
👍2👌1
झोहोने विकसित केलेले कोणते मेसेंजिंग ऍप मेटाच्या व्हाट्सअँपला मेड इन इंडिया पर्याय ठरत आहे?
Anonymous Quiz
45%
अरत्ताई
29%
मैत्री
12%
टेलिग्राम
13%
हाईक
🔥1👌1
डॉ जी जी पारीख यांचे 2 ऑकटोबर 2025 रोजी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
13%
वैद्यकीय
19%
कला आणि साहित्य
63%
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी
5%
शास्रज्ञ
👌3
डिजिटल पायाभूत सुविधाचे स्वदेशिकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून भारत सरकारची 12 लाख ईमेल खाती............. वर स्थलांतरीत करण्यात आली.
Anonymous Quiz
24%
योहो
62%
झोहो
10%
टोहो
4%
मोहो
🔥1👌1