Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
1.33K subscribers
297 photos
7 videos
59 files
145 links
“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी”

“Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..

Youtube Link 👇👇
https://www.youtube.com/@RahulMadaneOfficial
Download Telegram
डॉ एम एस यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने त्यांचा........... हा जन्मदिवस दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Anonymous Quiz
11%
12 ऑगस्ट
18%
17 ऑगस्ट
21%
25 ऑगस्ट
50%
7 ऑगस्ट
👌21
राज्य व जिल्हास्तरावर भटके विमुक्त दिवस............ रोजी साजरा करण्याचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला.
Anonymous Quiz
20%
25 सप्टेंबर
42%
9 ऑगस्ट
19%
15 ऑगस्ट
19%
31 ऑगस्ट
👌31
वडधामना येथील अंगणवाडी ही भारताची पहिली AI सक्षम अंगणवाडी ठरली आहे. वडधामना अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
64%
नागपूर
18%
धुळे
15%
अहिल्यानगर
2%
पुणे
2👌1
आदिबा अनाम या यवतमाळ तेथील रहिवासी असुन महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला ...........ठरल्या आहेत.
Anonymous Quiz
4%
शास्त्रज्ञ
18%
पायलट
74%
आय ए एस
4%
नृत्यागणा
2👌1
..............या देशातील उपासमारीशी लढण्यात दिलेल्या योगदानाबद्दल शास्त्रज्ञ प्रा. अॅडमोला ए. अॅडेनले यांना अन्न आणि शांततेसाठीचा पहिला एम एस स्वामनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Anonymous Quiz
4%
अमेरिका
28%
ब्राझील
28%
दक्षिण आफ्रिका
40%
नायजेरिया
1👌1
............असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारे दिशा अभियान राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.
Anonymous Quiz
14%
मागासवर्गीय
65%
बौद्धिक अक्षमता
13%
अत्याचारग्रस्त
8%
वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
👌1
राष्ट्रीय सहकार धोरण 2025 केंद्रिय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 24 जुलै रोजी घोषित केले. या धोरणाचा उद्देश........... लोकांना सहकार क्षेत्रासोबत जोडणे हा आहे.
Anonymous Quiz
21%
50 लाख
51%
50 कोटी
18%
100 कोटी
9%
10 कोटी
👌1
IRDAI चॆ नवे अध्यक्ष म्हणुन कोणाची नियुक्ती जुलै 2025 मध्ये करण्यात आली?
Anonymous Quiz
33%
देबाशिष पांडा
47%
अजय सेठ
11%
माधवी पुरी बुच
8%
संजय मल्होत्रा
👌2
Aqua Tech Park या भारतातील पहिल्या जलतंत्रज्ञान उद्यानाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
24%
केरळ
23%
गोवा
37%
आसाम
17%
महाराष्ट्र
👌1
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार Fast Payment मध्ये जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous Quiz
35%
पहिला
27%
दुसरा
31%
तिसरा
7%
चौथा
👍1👌1
रस्ते सुरक्षिततेसाठी AI वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
46%
उत्तरप्रदेश
25%
महाराष्ट्र
10%
बिहार
19%
केरळ
2👌1
भारतातील पहिला मेक इन इंडिया 1 मेगावॉट हरित हायड्रोजन प्रकल्प कुठे सुरु करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
20%
चिदंबरनर बंदर
28%
JNPT
32%
कांडला
20%
विशाखापट्टणम
3👌1
भारतीय शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी 16 जुलै 2025 रोजी पी एम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. योजनेचा कार्यकाळ 2025-26 पासुन 6 वर्ष असेल आणि यासाठी वार्षिक खर्च 24,000 कोटी रुपये असेल. उत्पादकता वाढविण्यासाठी हि योजना किती जिल्ह्याना लक्ष्य करते?
Anonymous Quiz
10%
भारतातील सर्व जिल्हे
34%
112 जिल्हे
54%
100 जिल्हे
3%
50 जिल्हे
👌21
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट 2025 मध्ये ........ नावाचा राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक प्रसिद्ध केला.
Anonymous Quiz
28%
श्रेष्ठ
23%
मेरीट
43%
स्वस्थ
6%
वरीलपैकी एकही योग्य नाही
🔥1👌1
जयदीप धनखड हे आपला उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच राजीनामा देणारे कितवे उपराष्ट्रपती ठरले आहेत?
Anonymous Quiz
12%
पहिले
44%
दुसरे
40%
तिसरे
3%
चौथे
👌51
भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि जतन करण्याच्या उद्देशाने............ यांनी ज्ञान भारतम मिशनची घोषणा केली.
Anonymous Quiz
19%
गृहमंत्री अमित शहा
31%
कायदामंत्री अर्जुन मेघवाल
19%
केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
32%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
3👌1
WHO ने 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या हिपॅटायटीस विषाणूला कर्कजनक (Cancerous) म्हणुन वर्गीकृत केले?
Anonymous Quiz
10%
हिपॅटायटीस A
52%
हिपॅटायटीस B
27%
हिपॅटायटीस C
10%
हिपॅटायटीस D
👍2👌1