Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
1.33K subscribers
297 photos
7 videos
59 files
145 links
“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी”

“Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..

Youtube Link 👇👇
https://www.youtube.com/@RahulMadaneOfficial
Download Telegram
एम आर श्रीनिवासन यांचे मे 2025 मध्ये निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
7%
पर्यावरण
16%
समाजिक
10%
राजकारणी
68%
अणुशास्त्रज्ञ
👌1
Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
राज्यसेवा पूर्व 2025 मध्ये बऱ्यापैकी Data 2024 मधील विचारला होता. Combine साठी जानेवारी 2024 ते मे 2024 मधील Current च्या Shorts Notes With Audio Lecture Provide करु का? ( सर्वांनी Vote करा)
🙋🙋🙋 50 Vote Notes पाहिजे या Poll वर झाल्या की जानेवारी 2024 पासूनच्या Handwritten Short Notes आणि त्यावर आपण घेतलेले Audio Lectures Avalaible करुन देऊयात .....
हार्ट लॅम्प या अनुवादित कादंबरीला 2025 या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर प्रदान करण्यात आला. हृदय दीप या कन्नड लघुकथासंग्रहाचा अनुवाद लेखिका दीपा भस्ती यांनी हार्ट लॅम्प मध्ये केला होता. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या कितव्या भारतीय अनुवादक ठरल्या?
Anonymous Quiz
46%
पहिल्या
44%
दुसऱ्या
8%
तिसऱ्या
2%
चौथ्या
👌1
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने....... हे वर्ष महिला शेतकऱ्याचे वर्ष म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
35%
2025
10%
2024
55%
2026
0%
2030
👌1
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 पुरस्काराअंतर्गत रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्णपदक मिळाले. रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
14%
नागपुर
24%
नंदुरबार
49%
धुळे
13%
अहिल्यानगर
👍1👌1
नगरपालिका निवडणुकांमध्ये मोबाईल फोन आधारित ई मतदान सुरु करणारे बिहार हे भारतातील......... क्रमांकाचे राज्य बनले.
Anonymous Quiz
88%
पहिल्या
8%
दुसऱ्या
4%
तिसऱ्या
0%
चौथ्या
👌1
शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मानेसर (हरियाणा) येथे करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले होते?
Anonymous Quiz
17%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
26%
गृहमंत्री अमित शहा
46%
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
11%
रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
👌1
मुख्य सचिव : राजेश अग्रवाल
#Polity #RCR #Prelims
@RapidCurrentRevision
👍1
🙋🙋उद्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मधील Current Short Notes आणि त्याचे Audio lectures Group वर Available करुन देतो....
Join us @RapidCurrentRevision
4
2025 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेली ब्रिक्स परिषद कितवी होती?
Anonymous Quiz
21%
16
49%
17
27%
18
4%
51
👌1
जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक 115 आहे. 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता?
Anonymous Quiz
13%
115
43%
116
34%
129
11%
131
👌1
मराठा साम्राज्यातील 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत 2025 मध्ये समाविष्ट करण्यात आले. यातील 11 किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत तर एक किल्ला खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
16%
कर्नाटक
8%
गोवा
74%
तमिळनाडू
2%
आंध्रप्रदेश
👌1
त्रिभाषा सुत्र पहिलीपासुन लागु करण्यासंबंधित विचार विनिमय करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने समितीची स्थापना केली आहे?
Anonymous Quiz
16%
प्रा. रंगनाथ पठारे
20%
मा. ज्ञानेश्वर मुळे
61%
डॉ नरेंद्र जाधव
3%
मा. भालचंद्र नेमाडे
👌1
कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्याचा आरोप करुन प्राडा या............. या ब्रॅण्ड विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
Anonymous Quiz
4%
आफ्रिकन
68%
इटालियन
24%
अमेरिकन
4%
ऑस्ट्रेलियन
👌1
गुगलने पहिले आशिया पॅसिफिक सेफ्टी इंजिनीअरिंग सेंटर कुठे सुरु केले आहे?
Anonymous Quiz
10%
पुणे
20%
दिल्ली
64%
हैदराबाद
6%
कोची
👌1
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारताचा गिनी निर्देशांक 25.5 आहे , जागतिक स्तरावर सर्वात समान देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
8%
पहिला
21%
दुसरा
38%
तिसरा
33%
चौथा
👌1
पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
71%
महाराष्ट्र
16%
उत्तरप्रदेश
6%
बिहार
6%
हिमाचल प्रदेश
1👌1
Forwarded from RCR Jan 2023 to मे 2024 Batch 1
RCR - Jan 2024 By Rahul Madane.pdf
5 MB
RCR - Jan 2024 By Rahul Madane.pdf

For Current Batch Admission @Mrahulkumar
2