Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
1.33K subscribers
297 photos
7 videos
59 files
145 links
“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी”

“Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..

Youtube Link 👇👇
https://www.youtube.com/@RahulMadaneOfficial
Download Telegram
भारताच्या प्राचीन हस्तलिखित वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरु केलेला आहे?
Anonymous Quiz
30%
ज्ञान भारतम मिशन
19%
भारतम संवर्धनम
48%
ज्ञान भारतम संवर्धनम
3%
मिशन संवर्धन
1👌1
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या राहवीर योजनेला नुकतीच मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली यामध्ये खालीलपैकी कोणाला 25000 रुपये दिले जातात?
Anonymous Quiz
6%
अपघातग्रस्तांना
78%
अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत करणाऱ्या वाटसरूला
14%
अपघातग्रस्तांचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टर आणि दवाखान्याला
2%
अपघात होताना व्हिडिओ क्लिप बनविणाऱ्या लोकांना
👌1
"एक कुटुंब एक उद्योजक " घराघरात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यसरकारने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
27%
उत्तरप्रदेश
39%
मध्यप्रदेश
31%
आंध्रप्रदेश
3%
अरुणाचलप्रदेश
👌1
Exam Related Current संदर्भातील सर्व Data आणि MCQ'S आपण या Group वर Provide करणार आहोत.... कृपया आपल्या मित्रांना , Discussion करण्याऱ्या Groups मध्ये आपल्या Channel ची Link share करा आणि प्रश्न कसे वाटतात हे @MRahulkumar यावर कळवा म्हणजे काही Changes असतील तर ते आपल्याला करता येतील...

@RapidCurrentRevision
👍2
राज्यसेवा पूर्व 2025 मध्ये बऱ्यापैकी Data 2024 मधील विचारला होता. Combine साठी जानेवारी 2024 ते मे 2024 मधील Current च्या Shorts Notes With Audio Lecture Provide करु का? ( सर्वांनी Vote करा)
Anonymous Poll
89%
Yes
5%
No
12%
Poll Check
52 लोकांनी पाहिले आहे आणि Vote फक्त 21 लोकांनी केलेले आहे... तुम्ही Vote केले तर समजेल Notes नक्की पाहिजे आहेत की नाही....
सौरउर्जेचा वापर करून संपुर्ण वीज मागणी पुर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे?
Anonymous Quiz
20%
लडाख
64%
दीव
11%
दक्षिण गोवा
5%
बीड
👌1
ऑपरेशन सिंधूर बाबतची नावे खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या पिल्लांना देण्यात आलेली आहेत?
Anonymous Quiz
16%
माळढोक
23%
हॉर्न बील
56%
पांढऱ्या डोक्याचे बदक
5%
गरुड
👌1
भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर एको पार्क कुठे स्थापन केले जाणार आहे?
Anonymous Quiz
19%
मध्यप्रदेश
22%
महाराष्ट्र
50%
दिल्ली
10%
हिमाचल प्रदेश
👌1
एम आर श्रीनिवासन यांचे मे 2025 मध्ये निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
7%
पर्यावरण
16%
समाजिक
10%
राजकारणी
68%
अणुशास्त्रज्ञ
👌1
Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
राज्यसेवा पूर्व 2025 मध्ये बऱ्यापैकी Data 2024 मधील विचारला होता. Combine साठी जानेवारी 2024 ते मे 2024 मधील Current च्या Shorts Notes With Audio Lecture Provide करु का? ( सर्वांनी Vote करा)
🙋🙋🙋 50 Vote Notes पाहिजे या Poll वर झाल्या की जानेवारी 2024 पासूनच्या Handwritten Short Notes आणि त्यावर आपण घेतलेले Audio Lectures Avalaible करुन देऊयात .....
हार्ट लॅम्प या अनुवादित कादंबरीला 2025 या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर प्रदान करण्यात आला. हृदय दीप या कन्नड लघुकथासंग्रहाचा अनुवाद लेखिका दीपा भस्ती यांनी हार्ट लॅम्प मध्ये केला होता. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या कितव्या भारतीय अनुवादक ठरल्या?
Anonymous Quiz
46%
पहिल्या
44%
दुसऱ्या
8%
तिसऱ्या
2%
चौथ्या
👌1
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने....... हे वर्ष महिला शेतकऱ्याचे वर्ष म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
35%
2025
10%
2024
55%
2026
0%
2030
👌1
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 पुरस्काराअंतर्गत रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्णपदक मिळाले. रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
14%
नागपुर
24%
नंदुरबार
49%
धुळे
13%
अहिल्यानगर
👍1👌1
नगरपालिका निवडणुकांमध्ये मोबाईल फोन आधारित ई मतदान सुरु करणारे बिहार हे भारतातील......... क्रमांकाचे राज्य बनले.
Anonymous Quiz
88%
पहिल्या
8%
दुसऱ्या
4%
तिसऱ्या
0%
चौथ्या
👌1
शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मानेसर (हरियाणा) येथे करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले होते?
Anonymous Quiz
17%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
26%
गृहमंत्री अमित शहा
46%
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
11%
रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
👌1
मुख्य सचिव : राजेश अग्रवाल
#Polity #RCR #Prelims
@RapidCurrentRevision
👍1
🙋🙋उद्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मधील Current Short Notes आणि त्याचे Audio lectures Group वर Available करुन देतो....
Join us @RapidCurrentRevision
4
2025 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेली ब्रिक्स परिषद कितवी होती?
Anonymous Quiz
21%
16
49%
17
27%
18
4%
51
👌1